Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या दिवाळीत रेल्वेच्या तिकीटाच्या रकमेत फ्लाइटने घरी पोहोचा, Google’चे हे फिचर करेल मदत

दिवाळीच्या मुहूर्तावर रेल्वेचे तिकीट मिळाले नाही तर काळजी करण्याची गरज नाही. असे झाल्यास, तुम्ही विमानानेही घरी जाऊ शकता. गुगलचे एक फिचर आहे ज्याच्या मदतीने स्वस्त दरात फ्लाइट बुक करता येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 26, 2024 | 08:24 AM
या दिवाळीत रेल्वेच्या तिकीटाच्या रकमेत फ्लाइटने घरी पोहोचा, Google'चे हे फिचर करेल मदत

या दिवाळीत रेल्वेच्या तिकीटाच्या रकमेत फ्लाइटने घरी पोहोचा, Google'चे हे फिचर करेल मदत

Follow Us
Close
Follow Us:

दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रत्येकाला घरी जायचे असते. यासाठी लोक अधिकतर रेल्वेचा पर्याय निवडतात. पण कधी-कधी रेल्वेची तिकिटे किंवा महागडी तिकिटे न मिळाल्याने अनेकांचे हे फक्त स्वप्नच राहते. अनेकदा दिवाळी किंवा इतर सणानिमित्त रेल्वेचे तिकीट मिळत नाही. अशा परिस्थितीत अनेकांना काय करावे ते समजत नाही?

अशा परिस्थितीत काही लोक महागडी विमानाची तिकिटे घेऊन घरी निघून जातात, पण ज्यांना महागडी तिकिटे परवडत नाहीत त्यांचे काय? अशा लोकांसाठी, गुगलकडे एक अद्भुत फिचर आहे ज्याच्या मदतीने तुम्ही स्वस्त दरात फ्लाइटचे तिकीट बुक करू शकता. हे फिचर तुमच्या फार कामी येऊ शकते. यासाठी काय करावे लागेल ते जाणून घ्या.

हेदेखील वाचा – BSNL देत आहे तुमच्या आवडीचा VIP मोबाईल नंबर, जाणून घ्या अप्लाय कसा करायचा

काय आहे गुगलचे हे नवीन फिचर

  • स्वस्त फ्लाइट तिकिटे शोधण्यासाठी, तुम्हाला Google Cheapest Flights फिचर वापरावे लागेल
  • यासाठी प्रथम गुगल सर्च बारमध्ये ‘Cheapest Flights’ सर्च करा
  • आता तुम्हाला कुठे जायचे आहे ते निवडा
  • यानंतर डिपार्चर आणि रिटर्न सिलेक्ट करा
  • यानंतर, नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यास दोन पर्याय असतील. पहिला बेस्ट आणि दुसरा चीपेस्ट, ज्यावर क्लिक करायचे
  • तुम्ही त्यावर क्लिक करताच, तुमच्या डेस्टिनेशनसाठी कमी किमतीत उपलब्ध असलेल्या फ्लाइटची यादी दिसेल
  • आपण ज्या फ्लाइटवर क्लिक करतो त्याचा तपशील आपल्या समोर येईल
  • आता तुम्ही येथून स्वस्त दरात स्वतःसाठी फ्लाइट बुक करू शकता

हेदेखील वाचा – रिचार्ज स्वस्त होऊ शकतात! Jio, Airtel, VI कंपन्यांनी सरकारकडे केल्या नव्या मागण्या, युजर्सना असा होणार फायदा

या फीचरचा वापर करून तुम्हाला अनेक फायदे मिळतात. प्रथम, तुम्हाला सर्व उपलब्ध फ्लाइटचे तपशील आणि किमती एकाच ठिकाणी मिळतात. येथून तुम्ही तुमच्या सोईनुसार स्वस्त फ्लाइटचा पर्याय निवडू शकता.

डिस्काउंट कुपन

डिस्काउंट कूपन देखील स्वस्त उड्डाणे बुक करण्यासाठी आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. अनेक तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म अशी कूपन देतात, जी तुम्ही तिकीट बुक करताना वापरू शकता. पेमेंट करताना याचा वापर केल्याने तुमचे काही पैसे वाचू शकतात.

 

Web Title: How to book a flight at a cheap price google feature will help

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 08:24 AM

Topics:  

  • flight ticket

संबंधित बातम्या

Independence day 2025: एअर इंडिया एक्सप्रेसने सुरु केली ‘Freedom Sale’; फक्त 1,279 रुपयांमध्ये उपलब्ध होणार विमान तिकिटे
1

Independence day 2025: एअर इंडिया एक्सप्रेसने सुरु केली ‘Freedom Sale’; फक्त 1,279 रुपयांमध्ये उपलब्ध होणार विमान तिकिटे

Good News ! आता खराब हवामानातही लँडिंग, टेकऑफ करता येणार; ‘या’ विमानतळावर मिळणार सुविधा
2

Good News ! आता खराब हवामानातही लँडिंग, टेकऑफ करता येणार; ‘या’ विमानतळावर मिळणार सुविधा

जगातील सर्वात लहान फ्लाइट, प्रवाशांना अवघ्या 53 सेकंदातच गंतव्यस्थापर्यंत पोहचवते…
3

जगातील सर्वात लहान फ्लाइट, प्रवाशांना अवघ्या 53 सेकंदातच गंतव्यस्थापर्यंत पोहचवते…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.