IndiGo Free Tickets : हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी इंडिगोने एक भन्नाट ऑफर आणली आहे. इंडिगो कंपनी २०,००० मोफत विमानाची तिकिटे देत असून, त्यामुळे प्रवाशांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या ऑफरचा…
Vietnam Flight Offer: परदेशात फिरण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही अवघ्या ११ रुपयांच्या बेस फेअरमध्ये विमानाने व्हिएतनामचा प्रवास करू शकता. व्हिएतनामच्या प्रमुख एअरलाईन कंपनीने…
भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी Air Suvidha 2.0 हे पोर्टल वापरणे अनिवार्य असतानाच, या नावाने बनावट वेबसाईट्स बनवून प्रवाशांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरी विमान…
हवाई प्रवासादरम्यान खिडकी शेजारील जागा किंवा पुढच्या रांगेतील जागा मिळवण्यासाठी प्रवाशांना द्याव्या लागणाऱ्या अतिरिक्त शुल्काला सध्या ट्रॅव्हल जगतात 'कम्फर्ट टॅक्स' म्हटले जात आहे. वास्तविक पाहता हा कोणताही सरकारी कर नसून,…
एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सवरील फ्यूल सरचार्ज कमी करण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही काळापासून जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे विमान कंपन्यांचा इंधनावरील खर्च कमी झाला आहे, ज्याचा…
रेटिंग एजन्सी 'इकरा'ने (ICRA) २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी (FY27) भारतीय विमान कंपन्यांच्या अंदाजित निव्वळ तोट्याचा आकडा वाढवून ३६,००० ते ३८,००० कोटी रुपयांच्या दरम्यान वर्तवला आहे.
विमान प्रवाशांना लवकरच काही दिलासादायक बातमी मिळू शकते. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाल्यानंतर, केंद्र सरकारने संकेत दिले आहेत की जर ही घसरण अशीच कायम राहिली, तर विमान कंपन्यांना विमान…
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाला सुरुवात होत आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने १५ जुलैपासून नवी मुंबई ते अबू धाबी थेट विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. नवी…
'ATF'च्या म्हणजेच विमान इंधनांच्या वाढत्या किमतींचा परिणाम आता वेगाने स्पष्ट होऊ लागला आहे. अनेक विमान कंपन्या आपल्या काही उड्डाणांना रद्द करत आहेत, तर काही कंपन्यांनी तर आपले कामकाजच पूर्णपणे थांबवण्याचा…
दिल्लीहून लंडन, दुबई आणि न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानांच्या तिकीट दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे पश्चिम आशियातील हवाई हद्द म्हणजेच airspace बंद करण्यात आल्या आहेत.
विमान कंपनीच्या एकूण परिचालन खर्चात इंधनाचा वाटा मोठा असतो. त्यामुळे, एटीएफच्या वाढत्या किमती विमान कंपन्यांवर मोठा दबाव आणत होत्या. आता अकासा एअरलाईनही प्रवाशांवर लावणार भार
महागाई इतकी वाढत आहे की ११ रुपयांत एक कप चहा सुद्धा मिळत नाही. पण व्हिएतनामी एअरलाइन व्हिएतजेट ११ रुपयांत परदेशात विमान तिकीट देत आहे. हे एकतर्फी तिकीट आहे, ज्यासाठी कर…
Air India Freedom Sale : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एअर इंडियाने आपला फ्रिडम सेल सुरु केला आहे. याचा लाभ घेत आता प्रवासी स्वस्तात विमान प्रवासाचा लाभ घेऊ शकतात.
आता विमानतळावर एक अत्याधुनिक रनवे व्हिज्युअल रेंज (RVR) प्रणाली बसवण्यात आली आहे, जी आपोआप दृश्यमानतेची अचूक गणना करते आणि हवाई वाहतूक नियंत्रण आणि पायलटला माहिती पाठवते.
आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात लहान फ्लाइटविषयी माहिती देणार आहोत जी अवघ्या काही सेकंदातच प्रवासांना त्याच्या गंतव्यस्थानापर्यंत पोचवते. चला या फ्लाइटविषयी सविस्तर जाणून घेऊया.
दिवाळीनिमित्त तुम्हीही आपल्या घरी परतण्याचा विचार केला असाल आणि रेल्वेचे तिकीट मिळत नसेल तर चिंता करू नका. आता तुम्ही रेल्वे तिकिटाच्या किमतीत फ्लाइटचे तिकीट खरेदी करू शकता.
दिवाळीच्या मुहूर्तावर रेल्वेचे तिकीट मिळाले नाही तर काळजी करण्याची गरज नाही. असे झाल्यास, तुम्ही विमानानेही घरी जाऊ शकता. गुगलचे एक फिचर आहे ज्याच्या मदतीने स्वस्त दरात फ्लाइट बुक करता येते.
ट्रेन, बसने प्रवास करण्यापेक्षा फ्लाइटने प्रवास करणे खूप महाग आहे. फ्लाइट तिकिटांबाबत अनेकदा भीती असते की जर फ्लाइट रद्द झाली तर रिफंडचे तपशील काय असतील. हे जाणून घेऊया...