अशाप्रकारे तुम्ही तुमच्या फोनची इंटरनेट स्पीड चेक करू शकता, या स्टेप्स फॉलो करा
आजकाल स्मार्टफोन हा आपल्या रोजच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. अनेक लहान कामांसाठीही आता आपल्याला आपल्या स्मार्टफोनची गरज भासते. अशात स्मार्टफोनची इंटरनेट स्पीड योग्य रीतीने चालणे फार महत्त्वाचे ठरते. तूम्हालाही तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट स्पीड दिसत नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आज आम्ही तुमच्यासाठी अशी एक ट्रिक घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या फोनवर इंटरनेट स्पीड लाईव्ह पाहू शकाल. ही ट्रिक तुमच्या रोजच्या जीवनात फार फायद्याची ठरू शकते.
अनेक अँड्रॉइड फोनमध्ये इंटरनेट स्पीड ट्रॅक करण्यासाठी त्यांच्या सेटिंग्जमध्ये आधीच एक ऑप्शन दिलेला असतो. तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन काही बदल करावे लागतील. फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही इंटरनेट स्पीड ऍक्टिव्ह करू शकता. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
हेदेखील वाचा – बाबा सिद्दीकीच्या हत्यारांनी Instagram-Snapchat’च्या या फीचरचा केला होता गैरवापर! अशी करत होते सीक्रेट चॅट
फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन इंटरनेट स्पीड ऍक्टिव्ह करा
हेदेखील वाचा – Android 15 सोबत मिळत आहे ‘प्रायव्हेट स्पेस’, हे फिचर काय आहे? कसे काम करते? जाणून घ्या
दुसरा पर्याय
या दोन पर्यायांच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनमध्ये अगदी सहज आणि अवघ्या काही मिनिटांतच इंटरनेट स्पीड लाईव्ह ट्रॅक ऍक्टिव्ह करू शकता. या फीचरच्या मदतीने तुम्हाला वेळोवेळी तुमच्या इंटरनेटची स्पीड कशी आहे ते समजत राहील.