Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025: DSLR नको, फोनच पुरेसा आहे! या टिप्स फॉलो करा आणि बना प्रो फोटोग्राफर

दिवाळीत प्रत्येकाला परफेक्ट फोटो पाहिजे असतो? पण हा फोटो कसा क्लिक करायचा हेच माहिती नसतं? आता आम्ही तुम्हाला यासाठी अशाच काही टिप्स सांगणार आहोत. या टीप्सच्या मदतीने तुम्ही परफेक्ट दिवाळी लूक फोटो क्लिक करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 20, 2025 | 10:18 PM
Diwali 2025: DSLR नको, फोनच पुरेसा आहे! या टिप्स फॉलो करा आणि बना प्रो फोटोग्राफर

Diwali 2025: DSLR नको, फोनच पुरेसा आहे! या टिप्स फॉलो करा आणि बना प्रो फोटोग्राफर

Follow Us
Close
Follow Us:
  • रॉकेट, फटाके आणि परफेक्ट शॉट्स
  • स्मार्टफोननेच क्लिक करा ‘वॉव’ फोटो
  • स्मार्टफोन फोटोत कॅप्चर करा परफेक्ट दिवाळी वाईब्स

दिवाळी हा रंग, उत्साह आणि आनंदाचा सण आहे. दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक घरात दिवे, रांगोळी आणि हसत असलेले चेहरे पाहायला मिळतात. हे सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद करावे असं प्रत्येकाला असं वाटत असतं. परंतु बऱ्याचदा कमी प्रकाशामुळे किंवा जलद हालचालींमुळे, फोटो अस्पष्ट किंवा फिकट होतात. असे फोटो पाहून अनेकांना राग येतो. जर तुम्हालाही तुमचे दिवाळीचे फोटो सोशल मीडियावर वेगळे दिसावेत असे वाटत असेल, तुम्हाला देखील वाटत असेल की तुमचा फोटो परफेक्ट असावा, तुम्हाला देखील वाटत असेल की तुमचा फोटो आकर्षक असावा तर आता आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे फोटो आणखी आकर्षक बनतील आणि हे फोटो पाहून सर्वच म्हणतील वाह, काय फोटो आहे!

Diwali 2025: यंदाच्या दिवाळीत तुमच्या भावडांना करा खूश, हे खास गिफ्ट प्रत्येकासाठी ठरतील अविस्मरणीय

कॅमेरा लेंस साफ करा

फोटो क्लिक करण्यापूर्वी तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेरा लेंस माइक्रोफाइबर कपड्याने साफ करा. लेंसवर असलेली धूळ किंवा बोटांचे निशान फोटोची क्वालिटी खराब करते. अशावेळी साफ लेंसद्वारे फोटोचे डिटेल्स आणि ब्राइटनेस दोन्ही अधिक चांगले दिसतात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

प्रकाशाचा योग्य वापर करा

दिवाळीची खरी सुंदरता प्रकाशात लपलेली असते. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रयत्न करा की, तुम्ही नैसर्गिक प्रकाशाचा वापर करून चांगले फोटो क्लिक करू शकता. जर तुम्ही बाहेरील ठिकाणी शूट करत असाल सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी फोटो क्लिक करा. यावेळी योग्य प्रकाशात तुम्ही अगदी चांगला फोटो क्लिक करू शकता. जर तुम्ही खोलीत फोटो क्लिक करत असाल तर दिवे आणि दिव्यांकडे असा अँगल करा की प्रकाश चेहऱ्यावर पडेल.

विचार करून फ्रेम तयार करा

फक्त क्लिक करण्याऐवजी, थोडा विचार करून फोटो फ्रेम करणे चांगले, ज्यामुळे तुम्हाला चांगला रिझल्ट दिसेल. Rule of Thirds चा वापर करा म्हणजेच ऑब्जेट फ्रेमच्या मधोमध ठेऊ नका. फ्रेममध्ये दिव्यांच्या रांगा किंवा रांगोळीचे पॅटर्न समाविष्ट करा, यामुळे फोटोमध्ये खोली वाढेल.

Diwali 2025: Google ची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ 11 रुपयांत मिळणार हे प्रीमियम फीचर, कसा घ्याल संधीचा फायदा?

फोकस आणि एक्सपोजर कंट्रोल करा

स्क्रीनवर टॅप करून ऑब्जेट करून फोकस सेट करा आणि एक्सपोजर एडजस्ट करा. ज्यामुळे प्रकाश योग्य प्रकारे सेट होईल. जर तुम्ही फोनमध्ये प्रो मोडचा वापर करत असाल तर मॅनुअल कंट्रोल्सचा वापर करा.

फोनच्या मोड्सचा वापर करा

दिवाळीच्या रात्री Night Mode, Portrait Mode आणि Pro Mode चा वापर नक्की करा. Night Mode चा वापर करून कमी प्रकाशात चांगले फोटो कॅप्चर केले जाऊ शकतात. Portrait Mode चा वापर करून बॅकग्राऊंट ब्लर केले जाऊ शकते.

कँडिड मोमेंट्स कॅप्चर करा

लोक हसत असताना, बोलत असताना आणि आनंद साजरा करतानाचे क्षण टिपा. हे उत्स्फूर्त, अचानक घडणारे क्षण बहुतेकदा सर्वोत्तम फोटो बनवतात.

एडिटिंगवर लक्ष द्या

फोटो एडिट करताना कलर्स, कॉन्ट्रास्ट आणि शार्पनेस एडजस्ट करा. तुमचे एडिटिंग नैसर्गिक दिसत आहे याची खात्री करा. खूप जास्त फिल्टर किंवा जास्त एडिट केलेले फोटो कृत्रिम दिसतात.

Web Title: How to click perfect photo by smartphone know some important tips tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 10:18 PM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2025
  • smartphone tips
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Diwali 2025: काळानुसार बदलले रांगोळीचे स्वरूप; पारंपरिकतेपासून थेट…
1

Diwali 2025: काळानुसार बदलले रांगोळीचे स्वरूप; पारंपरिकतेपासून थेट…

‘एकम’मध्ये अमृता खानविलकरची पहिली दिवाळी, पांढऱ्याशुभ्र पारंपरिक सलवार सूटमध्ये चाहत्यांचे वेधले लक्ष
2

‘एकम’मध्ये अमृता खानविलकरची पहिली दिवाळी, पांढऱ्याशुभ्र पारंपरिक सलवार सूटमध्ये चाहत्यांचे वेधले लक्ष

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; शुभेच्छांची देवाणघेवाण
3

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; शुभेच्छांची देवाणघेवाण

Honda SP 125 की Bajaj Pulsar, Diwali 2025 मध्ये कोणती बाईक झाली सर्वात जास्त स्वस्त?
4

Honda SP 125 की Bajaj Pulsar, Diwali 2025 मध्ये कोणती बाईक झाली सर्वात जास्त स्वस्त?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.