Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gaming Addiction: गेमिंगचं व्यसन लागलंय? घाबरू नका… या सोप्या सवयींनी करा स्वतःवर कंट्रोल

Gaming Addiction Control: सध्याच्या काळात तरूणांमध्ये ऑनलाईन गेमिंगची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. पण ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेल्याने तरूणांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. इतर कामांवर लक्ष केंद्रीत करणं कठीण झालं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 09, 2026 | 09:02 AM
Gaming Addiction: गेमिंगचं व्यसन लागलंय? घाबरू नका... या सोप्या सवयींनी करा स्वतःवर कंट्रोल

Gaming Addiction: गेमिंगचं व्यसन लागलंय? घाबरू नका... या सोप्या सवयींनी करा स्वतःवर कंट्रोल

Follow Us
Follow Us:
  • गेमिंगसाठी ठराविक वेळ निश्चित केल्यास अभ्यास, काम आणि मनोरंजन यामध्ये योग्य समतोल राखता येतो.
  • सतत गेम खेळण्याऐवजी ब्रेक घेणे आणि इतर छंद जोपासणे मानसिक व शारीरिक ताण कमी करण्यास मदत करते.
  • रात्री उशिरापर्यंत गेम खेळणे टाळल्यास झोप, आरोग्य आणि दैनंदिन दिनचर्या सुधारण्यास फायदा होतो.
सध्या मोबाईल आणि ऑनलाईन गेम्सची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. सध्याचा तरुणवर्ग फ्री फायर मॅक्स, पबजी आणि इतर मल्टिप्लेअर्स गेम्स तासंतास खेळत असतात. मात्र जेव्हा गेमिंग गरजेपेक्षा जास्त होतं, अभ्यास, इतर कामात आणि आरोग्याकडे दुर्लक्ष होते तेव्हा या परिस्थितीला गेमिंग अ‍ॅडिक्शन (Gaming Addiction) असं म्हणतात. तुम्ही काही सोप्या सवयी आत्मसात करून गेमिंग अ‍ॅडिक्शन कंट्रोल करू शकता.

OnePlus चा भारतात डबल धमाका! 8,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर… स्मार्टफोनची किंमत वाचून तुम्हीही म्हणाल, व्वा!

गेमिंगचा वेळ निश्चित करा

संपूर्ण दिवस गेम खेळण्याऐवजी एक वेळ निश्चित करा, जसे 1 किंवा 2 तास आणि या वेळेतच गेम खेळा. यामुळे गेमिंग आणि इतर कामांसाठी टाईम मॅनेजमेंट करू शकता. तसेच तुम्ही स्मार्टफोनमधील स्क्रीन टाईम फीचरचा वापर करून देखील गेमिंगचा वेळ कंट्रोल करू शकता. यासाठी तुम्हाला गेमिंग अ‍ॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन एक वेळ निश्चित करावा लागेल.

दिनचर्या तयार करा

असे अनेक लोक असतात जे मोकळ्या वेळेत सतत गेम खेळत असतात. यामुळे इतर कामांवरील लक्ष विचलित होतं. पण जर तुम्ही अभ्यास, व्यायाम, कुटूंबासाठी वेळ आणि झोप या सर्वांची योग्य दिनचर्या तयार केली तर तुमचे गेमिंग अ‍ॅडिक्शन आपोआप कमी होऊ शकतं.  (फोटो सौजन्य – Pinterest)

थोडावेळ ब्रेक घ्या

सतत, तासंतास गेम खेळल्याने तुमच्या डोळ्यांवर आणि मेंदूवर ताण येतो. यामुळे डोळ्यांतून पाणी येणं, डोळे लालं होणे यासांरख्या समस्या येऊ शकतात. त्यामुळे गेम खेळताना प्रत्येक 30 ते 40 मिनिटांनी एक ब्रेक घ्या, पाणी प्या आणि फेरफटका मारा. यामुळे ताण कमी होईल.

नोटिफिकेशन्स बंद ठेवा

गेमिंग नोटिफिकेशन्स वारंवार तुमचं लक्ष विचलित करतात. त्यामुळे अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद ठेवा, ज्यामुळे तुमची गेम खेळण्याची सवय हळूहळू कमी होईल.

दुसरे छंद जोपासा

गेमिंग व्यतिरिक्त खेळ, संगीत, वाचन, चित्रकला, कुकींग यासांरखे नवीन छंद जोपासा. यामुळे तुमचं लक्ष गेमिंगवरून दुसरीकडे जाईल आणि तुम्ही इतर कामांमध्ये लक्ष केंद्रीत करू शकता.

Amazon Great Summer Sale: प्राईम मेंबर्ससाठी सेल सुरू! स्मार्टफोनपासून टीव्हीपर्यंत सर्वच वस्तू झाल्या स्वस्त; पाहा बेस्ट ऑफर्स

रात्री उशीरा गेम खेळणं टाळा

काही लोकं रात्रभर गेम खेळतात. यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तसेच पुरेशी झोप देखील पूर्ण होत नाही. यामुळे आरोग्य आणि मूड दोन्हीवर परिणाम होतो. यामुळे रात्री उशीरापर्यंत गेम खेळणं टाळा.

या सर्व उपायांनंतर देखील तुमचे गेमिंग अ‍ॅडिक्शन कंट्रोल होत नसेल तर मित्रांसोबत आणि कुटूंबियांसोबत बोला. त्यांना सर्व परिस्थिती सांगा. यामुळे तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे. लक्षात ठेवा की, गेमिंग वाईट सवय नाही. पण अतिप्रमाणात गेम खेळल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

Web Title: How to control gaming addiction here are some useful and easy tips tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 09:02 AM

Topics:  

  • online games
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स
4

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.