Incognito मोड काय आहे? इंकॉग्निटोवरील हिस्ट्री कशी डिलीट करावी? वेळीच जाणून घ्या
इंटरनेट ब्राउजिंगच्या वेळी आपल्या प्रायव्हसीची काळजी घेणे प्रत्येक युजरसाठी फार महत्वाचे असते. यासाठी, वेब ब्राउझरमध्ये Incognito मोड किंवा खाजगी ब्राउझिंग मोडची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. जेव्हा युजर Incognito मोडमध्ये आपला वेब ब्राउझर ओपन करतो, तेव्हा ब्राउझर सर्च हिस्ट्री , कुकीज आणि ब्राउझिंग डेटा सेव्ह करत नाही.
हा मोड त्या स्थितीत उपयोगी पडतो जेव्हा तुम्ही तुमची ऍक्टिव्हिटी खाजगी ठेवू इच्छित असाल. असे असले तरी, बऱ्याच लोकांना हे माहित नाही की Incognito मोडमध्ये ब्राउझिंग करूनही, काही डेटा डिव्हाइस किंवा इंटरनेट सेवा प्रदाता (ISP) सर्व्हरवर सेव्ह केला जाऊ शकतो. त्यामुळे वेळीच या गोष्टीकडे लक्ष देऊन येथील सर्च हिस्ट्री डिलीट करणे गरजेचे आहे. आता जर तुम्हीही Incognito मोड वापरत असाल आणि येथील सर्च हिस्ट्री पूर्णपणे डिलीट करू इच्छित असाल तर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. हे कसे करता येईल ते आज आमही तुम्हाला या लेखात स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत.
Jio देत आहे फ्री Set-Top-Box! लाइव्ह टीव्ही चॅनेलसह मिळेल नेटफ्लिक्सचा आनंद
Android Incognito गुप्त हिस्ट्री कशी हटवायची?
Incognito मोडमध्ये, ब्राउझर तुमचा ब्राउझिंग हिस्ट्री सेव्ह करत नाही, परंतु काही डेटा DNS कॅशे किंवा Google ऍक्टिव्हिटीजमध्ये सेव्ह केला जाऊ शकतो. ते काढून टाकण्यासाठी, तुम्हाला खाली दिलेल्या काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
पहिला मार्ग
दुसरा मार्ग
तिसरा मार्ग
WhatsApp देणार Gpay-Phonepay ला टक्कर! लवकरच लाँच होणार ‘ही’ सर्व्हिस, आजच जाणून घ्या