Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Chrome वापरताना एकही जाहिरात दिसणार नाही! फक्त ही सेटिंग ऑन करा

जगातील सर्वाधिक वापरला जाणारा वेब ब्राउझर म्हणजे गुगल क्रोम. मात्र अनेकदा युजर्सना येथे काही वाचायचे असल्यास अनेक जाहिराती दिसू लागतात. या जाहिरातींमुळे युजर्सना कोणताही कंटेंट नीट वाचता येत नाही. अशात तुम्हाला माहिती आहे का? फक्त एक सेटिंग ऑन करून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. गुगलने युजर्ससाठी एक नवीन फिचर आणले आहे ज्याच्या मदतीने कोणत्याही जाहिरातीशिवाय कंटेंट ॲक्सेस करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 13, 2024 | 09:03 AM
Google Chrome वापरताना एकही जाहिरात दिसणार नाही! फक्त ही सेटिंग ऑन करा

Google Chrome वापरताना एकही जाहिरात दिसणार नाही! फक्त ही सेटिंग ऑन करा

Follow Us
Close
Follow Us:

Google Chrome वापरताना एकही जाहिरात दिसणार नाही! फक्त ही सेटिंग ऑन करागुगल क्रोम वेब ब्राउझर सध्या जगात सर्वाधिक वापरले जाणारे ब्राउझर आहे. हा ब्राउझर स्मार्टफोन तसेच कम्प्युटरवर वापरला जातो. जेव्हा तुम्ही कोणतीही वेबसाइट उघडता तेव्हा तुम्हाला अनेक जाहिराती दिसू लागतात. अशा परिस्थितीत, ब्राउझरमधील कोणतीही बातमी वाचून किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल जाणून घेण्यासारखे तुम्हाला वाटत नाही. गुगलने युजर्सची ही अडचण आता दूर केली आहे.

टेक कंपनीने कम्प्युटर आणि स्मार्टफोन युजर्ससाठी Google Chrome मध्ये रीडिंग मोड नावाचे फिचर जोडले आहे. हे फिचर ऍक्टिव्ह करून, तुम्ही तुमचा आवडता आर्टिकल कोणत्याही जाहिरातीशिवाय वाचू शकता किंवा इंटरनेटवरील कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवू जाहिरातीशिवाय शकता. यासाठी तुम्हाला नक्की काय करावे लागेल ते जाणून घेऊयात.

गुगल क्रोमवर येणाऱ्या एड्स पूर्णपाने घालवण्यासाठी तुम्हाला आपल्या सेटिंगमध्ये जाऊन फक्त एक फिचर ऑन करावे लागेल. या फीचरचे नाव आहे रिडींग मोड. हे रिडींग मोड ऍक्टिव्ह करणे फार सोपे आहे. कम्प्युटर आणि स्मार्टफोनमध्ये ते कसे ऍक्टिव्ह करायचे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

हेदेखील वाचा – तुमच्या मोबाईल स्क्रीनवर ग्रीन लाइन्स येत आहेत? या ट्रिकच्या मदतीने दूर होईल समस्या

कम्प्युटरवर अशाप्रकारे ऑन करा रिडींग मोड

  • यासाठी सर्व प्रथम तुमच्या PC मध्ये Google Chrome उघडा
  • आता तुम्हाला वाचायचा असलेला आर्टिकल उघडा
  • यानंतर, वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन ठिपक्यांवर क्लिक करा
  • त्यानंतर ‘More Tools’ पर्यायावर जा आणि Reading Mode वर क्लिक करा

असे केल्याने, आर्टिकल नवीन विंडोमध्ये उघडेल आणि तुम्ही कोणत्याही जाहिरातीशिवाय तो वाचू शकता. या टूलमध्ये तुम्हाला मजकूराचा आकार मोठा किंवा कमी करण्याचा पर्याय देखील मिळेल. याव्यतिरिक्त, आपण आपल्या आवडीनुसार बॅग्राऊंड कलर देखील बदलू शकता.

हेदेखील वाचा – स्मार्टफोनमध्ये 5G असूनही इंटरनेट स्लो चालतोय? मग या सोप्या ट्रीक्सचा वापर करा, सुपरफास्ट चालेल इंटरनेट

स्मार्टफोनमध्ये अशाप्रकारे ऑन करा रिडींग मोड

  • यासाठी सर्वप्रथम, तुमच्या स्मार्टफोनवर Google Play Store उघडा आणि रीडिंग मोड ॲप डाउनलोड करा
  • ॲप इंस्टॉल केल्यानंतर, ओपन करा आणि Accesbility जा आणि शॉर्टकट बटणावर टॅप करा
  • त्यानंतर Google Chrome वर जा आणि तुम्हाला रिडींग मोडमध्ये जे पेज वाचायचे आहे ते उघडा
  • तुम्हाला स्क्रीनवर एक फ्लोटिंग शॉर्टकट बटण दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही वेब पेजवर असलेला आर्टिकल सहज वाचू शकाल
  • येथे तुम्हाला टेक्स्ट कस्टमाइज करण्याची सुविधा देखील मिळेल

Web Title: How to enable reading mode in google chrome to block advertisements

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 09:03 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.