Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: मोबाईल फोन चोरीला गेलाय? मग लगेच हे काम करा

अलीकडे मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशात तुम्हाला माहिती आहे का? काही टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचा हरवलेला स्मार्टफोन शोधून काढू शकता. सविस्तर जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 12, 2025 | 08:51 AM
Tech Tips: मोबाईल फोन चोरीला गेलाय? मग लगेच हे काम करा

Tech Tips: मोबाईल फोन चोरीला गेलाय? मग लगेच हे काम करा

Follow Us
Close
Follow Us:

आजकाल चोरीचे प्रकार फार वाढले आहेत. मोबाईल चोरी होणे किंवा हरवणे ही आजकाल सामान्य बाब बनली आहे. चालताना कोणाचाही फोन हिसकावला जाऊ शकतो. आजच्या या डिजिटल युगात आपला स्मार्टफोन आपल्यासाठी खूप महत्त्वाचा बनला आहे. यात आपल्या अनेक पर्सनल गोष्टी सेव्ह असतात ज्यामुळे याचे हरवणे अथवा चोरीला जाणे आपल्या समस्या वाढवू शकते.

तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवला तर घाबरून जाण्याऐवजी काही महत्त्वाची पावले त्वरित उचलली पाहिजेत. यामुळे तुमचा डेटा तर सुरक्षित राहीलच, पण फोन परत मिळण्याची शक्यताही वाढू शकते. योग्य वेळी उपाययोजना केल्यास नुकसान कमी होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला या लेखात अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांचा अवलंब करून तुम्ही तुमचा हरवलेला फोन ट्रॅक करू शकता आणि तो रिकव्हर देखील करू शकता. तुमचा हरवलेला मोबाईल फोन परत मिळवण्यात तुम्हाला यांची मदत मिळू शकते.

Free वाय-फायच्या नावाखाली होऊ शकते तुमची फसवणूक… वेळीच ‘या’ गोष्टी ध्यानात असूद्यात

ट्रॅकिंग

अँड्रॉइड युजर्सने करावे हे काम
जर तुमच्याकडे अँड्रॉइड असेल तर ‘फाइंड माय डिव्हाइस’ (Find My Device) ॲप किंवा साइट चा वापर करा. तुम्ही हे android.com/find वर ​​जाऊन आणि लॉग इन करून दुसऱ्या डिव्हाइसवर किंवा संगणकावर करू शकता. येथून तुम्ही फोन फॉरमॅट करू शकता आणि लाइव्ह ट्रॅक देखील करू शकता जर तो बंद नसेल आणि इंटरनेट चालू असेल.

आयफोन युजर्सने करावे हे काम
तुमच्याकडे आयफोन असल्यास, तुमच्या हरवलेल्या आयफोनला ट्रॅक करण्यासाठी Find My iPhone वापरा. तुम्ही icloud.com/find वर ​​जाऊन इतर कोणत्याही iOS डिव्हाइस किंवा कम्प्युटरवर देखील प्रवेश करू शकता. त्याच्या मदतीने तुम्ही तुमचा बंद झालेला फोन देखील ट्रॅक करू शकता.

सिम कार्डला ब्लॉक करा

तुमच्या मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडरला कॉल करून सिम कार्ड ताबडतोब ब्लॉक करा. याचा फायदा असा होईल की चोर तुमच्या सिमकार्डचा गैरवापर करू शकणार नाही आणि तुम्हाला कोणत्याही नवीन अडचणीत सापडणार नाही.

Jio देत आहे फ्री Set-Top-Box! लाइव्ह टीव्ही चॅनेलसह मिळेल नेटफ्लिक्सचा आनंद

पोलिसांकडे तक्रार करा

अशी घटना घडल्यास जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफआयआर नोंदवा आणि आयएमईआय नंबर ब्लॉक करा. तुम्ही फोन बॉक्स किंवा बिलावर IMEI नंबर शोधू शकता.

आपले अकाउंट त्वरित ब्लॉक करा

तुमच्या सर्व ऑनलाइन अकाउंट्समधून लॉगआउट करा (जसे की Google, सोशल मीडिया, बँकिंग ॲप्स) आणि पासवर्ड बदला. आपण ते कम्प्युटरवरून देखील करू शकता. सर्व आवश्यक माहितीसह https://sancharsaathi.gov.in/ वर तक्रार करा. येथे तुम्हाला एफआयआरची प्रत मागितली जाईल. या पोर्टलवर तक्रार केल्यानंतर मोबाईल मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.

Web Title: How to find out lost smartphone immediately do these steps know in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2025 | 08:51 AM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…
1

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…

करोडपती होण्याची सुवर्णसंधी! iPhone हॅक करा आणि मिळणार करोडो रुपये! Apple घेऊन आलाय आतापर्यंतचं सर्वात मोठं बक्षीस
2

करोडपती होण्याची सुवर्णसंधी! iPhone हॅक करा आणि मिळणार करोडो रुपये! Apple घेऊन आलाय आतापर्यंतचं सर्वात मोठं बक्षीस

ऑफीस लॅपटॉपमध्ये WhatsApp Web चा वापर करताय, थांबा! सरकारने दिली चेतावणी, कारण वाचून उडतील तुमचे होश
3

ऑफीस लॅपटॉपमध्ये WhatsApp Web चा वापर करताय, थांबा! सरकारने दिली चेतावणी, कारण वाचून उडतील तुमचे होश

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम
4

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.