Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL देत आहे तुमच्या आवडीचा VIP मोबाईल नंबर, जाणून घ्या अप्लाय कसा करायचा

तुमचा आवडता VIP नंबर मिळवण्यासाठी BSNL ने नवीन योजना जाहीर केली आहे. तुम्हालाही तुमच्या आवडीचा VIP मोबाईल नंबर घ्यायचा असेल तर तुम्ही BSNL च्या या योजनेचा लाभ घेऊ शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 25, 2024 | 09:21 AM
BSNL देत आहे तुमच्या आवडीचा VIP मोबाईल नंबर, जाणून घ्या अप्लाय कसा करायचा

BSNL देत आहे तुमच्या आवडीचा VIP मोबाईल नंबर, जाणून घ्या अप्लाय कसा करायचा

Follow Us
Close
Follow Us:

बीएसएनएल आपल्या युजर्सना फॅन्सी मोबाइल नंबर ऑफर करत आहे. आजकाल सरकारी दूरसंचार कंपनी खाजगी दूरसंचार ऑपरेटर्स एअरटेल, जिओ आणि व्ही सोबत प्रत्येक बाबतीत स्पर्धा करत आहे. जुलैमध्ये खासगी कंपन्यांचे प्लॅन महाग झाल्यानंतर लाखो यूजर्सनी त्यांचे नंबर बीएसएनएलकडे पोर्ट केले आहेत. देशभरात सुपरफास्ट 4G सेवा देण्यासाठी कंपनी युद्धपातळीवर काम करत आहे. कंपनीने हजारो नवीन मोबाइल टॉवर्स लावले आहेत, ज्यामुळे युजर्सना चांगली कनेक्टिव्हिटी मिळू लागली आहे.

याशिवाय पुढील वर्षी जूनपर्यंत 5G सेवा सुरू करण्याची तयारीही करत आहे. बीएसएनएलने आपल्या युजर्ससाठी फॅन्सी नंबर योजना सुरू केली आहे. यामध्ये वापरकर्ते त्यांच्या आवडीचे व्हीआयपी मोबाईल नंबर खरेदी करू शकतात. मात्र, यासाठी टेलिकॉम कंपनीने ई-ऑक्शनची अट ठेवली आहे. जर तुम्हाला बीएसएनएलकडून तुमच्या आवडीचा नंबर हवा असेल तर तुम्ही ई-लिलावात सहभागी होऊन तुमचा नंबर बुक करू शकता. बीएसएनएल चेन्नईने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली आहे. देशातील विविध टेलिकॉम सर्कलचे वापरकर्ते 28 ऑक्टोबरपर्यंत त्यांचा आवडता नंबर बुक करू शकतात.

हेदेखील वाचा – रिचार्ज स्वस्त होऊ शकतात! Jio, Airtel, VI कंपन्यांनी सरकारकडे केल्या नव्या मागण्या, युजर्सना असा होणार फायदा

BSNL’च्या ई-ऑक्शनचे नियम आणि अटी

ई-लिलावात सहभागी होऊन युजर्स त्यांचा आवडता मोबाईल नंबर निवडू शकतात. VIP क्रमांक मिळविण्यासाठी, युजर्सना भारतीय नागरिकत्व असणे अनिवार्य आहे. बोलीमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी शुल्क भरावे लागेल. एकदा बिडिंगमध्ये पात्र झाल्यानंतर, ते बदलले किंवा रद्द केले जाऊ शकत नाही. क्रमांकांची बोली H1, H2 किंवा H3 श्रेणींमध्ये केली जाईल. बोलीमध्ये सहभागी होणाऱ्या युजर्सना एक गुप्त पिन जारी केला जाईल. जर युजर्स बोलीमध्ये जिंकले नाहीत, तर त्यांचे रजिस्ट्रेशन फीज पुढील 10 दिवसांत परत केले जाईल.

हेदेखील वाचा – BSNL’च्या रिचार्जची नाही वाढणार किंमत! सर्वात स्वस्त असेल 4G-5G सर्व्हिस

सहभागी कसे व्हावे?

  • यासाठी तुम्हाला बीएसएनएलच्या वेबसाइटवर (https://eauction.bsnl.co.in/) जावे लागेल
  • यानंतर तुमचे टेलीकॉम सर्कल निवडा आणि स्वतःचे रजिस्ट्रेशन करा
  • नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आवश्यक माहिती भरा आणि पुढे जा
  • पुढील पेजवर तुम्हाला बिडिंगचे उपलब्ध VIP नंबर्सची लिस्ट दिसेल
  • आता तुमच्या आवडीचा नंबर निवडा आणि पेमेंट करा
  • बिडिंगसाठी क्वालिफाय झाल्यानंतर जर तुम्ही लावलेली बोली यशस्वी झाली तर, निवडलेला VIP क्रमांक तुम्हाला
  • दिला जाईल, अन्यथा नोंदणी शुल्क तुम्हाला परत केले जाईल

Web Title: How to get bsnl 4g fancy number check step by step process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2024 | 09:21 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.