Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात तुमच्या स्मार्टफोनची अशाप्रकारे घ्या काळजी, नाही तर महागात पडेल

पावसाळ्यात स्मरफोन्सची विशेष काळजी घ्यायला हवी नाहीतर याच्या आत पाणी जाऊन आपला फोन खराब होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात फोनला पाण्यापासून सुरक्षित कसे ठेवावे, यासाठीच्या काही सोप्या टिप्स जाणून घ्या. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 26, 2024 | 11:23 AM
स्मार्टफोनची अशाप्रकारे घ्या काळजी

स्मार्टफोनची अशाप्रकारे घ्या काळजी

Follow Us
Follow Us:

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून राहिला आहे. हात या अनेक काम स्मार्टफोनच्या मदतीने सहज करत येतात. अशा परिस्थितीत पावसाळ्यात आपल्या स्मार्टफोनची विशेष काळजी घेणे फार गरजेचे असते. पावसाळ्यात रोगांबारोबरच इलेक्ट्रॉनिक वस्तूही खराब होण्याचा धोका असतो तसेच पावसाळयात जराही पाणी स्मार्टफोनच्या आत गेले तर भलेमोठे बिल त्याला दुरुस्त करायला द्यावे लागते. तुमच्यासोबत असे काही होऊ नाही यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करा. आज आम्ही तुम्हाला सांगत असेलल्या टिप्स फॉलो करून तुम्ही पावसातही तुमचा फोन सुरक्षित आणि चालू ठेवू शकता.

वाटरप्रूफ केसचा करा वापर

  • तुमचा स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठीची ही एक सोपी पद्धत आहे. यासाठी तुम्ही तुमचा फोन वाटरप्रूफ केसमध्ये ठेवू शकता
  • मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला हाय कॉलीटी केस वापरायचा आहे. याशिवाय असा केस निवडा, जो तुमच्या फोनला व्यवस्थित बसला जाईल
  • आवश्यक असल्यास तात्पुरता जुगाड म्हणून झिपलॉक बॅग्सचादेखील वापर करू शकता

पावसाशी थेट संपर्क टाळा

  • जर अचानक पाऊस पडला आणि तुमच्याकडे छत्री किंवा रेनकोट नसेल तर अशा परीस्थितीत पावसात न जात कुठे तरी सुरक्षित ठिकाणी थांबा जिथे पाऊस लागणार नाही, असे केल्याने तुमच्या फोनच्या आत पाणी जाणार नाही
  • याशिवाय मुसळधार पावसात फोनचा वापर करू नका किंवा आवश्यक असल्यास छत्रीखाली किंवा झाकलेल्या जागी याचा वापर करा
  • पावसात फोनचा वापर करण्यापूर्वी तुमचे हाथ कोरडे आहेत की नाही याची खात्री करा. ओल्या हातांमुळे तुमचा फोन खराब होऊ शकतो
  • तुमच्या फोनसाठी नेहमी वॉटरप्रूफ पाऊच सोबत ठेवत जा. मुसळधार पावसांत फोन सुरक्षित ठेवण्यासाठी हा पाऊच एक उत्तम पर्याय आहे. हे तुमचा फोन कोरडे ठवण्यास मदत करते.
 

Web Title: How to keep your smartphone safe in monsoon rainy season

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2024 | 11:19 AM

Topics:  

  • Monsoon Tips
  • safety tips

संबंधित बातम्या

Monsoon Driving Tips: मुसळधार पावसात कार चालवताय? ‘या’ चुका अजिबात करू नका, नाहीतर होईल मोठा अपघात!
1

Monsoon Driving Tips: मुसळधार पावसात कार चालवताय? ‘या’ चुका अजिबात करू नका, नाहीतर होईल मोठा अपघात!

Monsoon Care Tips: पावसाळ्यात डेंग्यूचा वाढता धोका! उपचारांपेक्षा प्रतिबंधावर भर देणे अधिक महत्वाचे, टळू शकतो मोठा धोका
2

Monsoon Care Tips: पावसाळ्यात डेंग्यूचा वाढता धोका! उपचारांपेक्षा प्रतिबंधावर भर देणे अधिक महत्वाचे, टळू शकतो मोठा धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.