आधार कार्ड हरवले तर Duplicate Aadhaar Card ऑनलाइन कसे बनवायचे? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
आजच्या या डिजिटल जगात अशी अनेक कागदपत्रे आहेत जी आपल्याला आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल कामासाठी उपयोगी पडतात. यातीलच एक डॉक्युमेंट म्हणजे आपले आधार कार्ड. आपले आधार कार्ड हे आपले ओळखपत्र असते. अनेक सरकारी अथवा व्यावसायिक कामांसाठी आपल्याला आपल्या आधार कार्डची गरज भासते. अशात आपले आधार कार्ड जर हरवले तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
तुम्हीही तुमचे आधार कार्ड हरवले किंवा तुमचे आधार कार्ड जर फाटले असेल तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही डुप्लिकेट आधार कार्ड जारी करू शकता. आधार कार्ड युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI वेबसाइटवरून ऑनलाइन मिळवता येते. मात्र, तुमचे आधार कार्ड हरवले असेल, तर सर्वप्रथम तुम्ही आधार कार्ड हरवल्याची तक्रार करावी.
आधार कार्ड हरवल्याची तक्रार कुठे करावी?
यासाठी प्रथम तुम्ही UIDAI टोल फ्री क्रमांक 1947 वर कॉल करून आधार कार्ड हरवल्याची तक्रार करू शकता. तुम्ही अधिकृत वेबसाइट help@uidai.gov.in वर ईमेल करूनही तक्रार करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही तक्रार न केल्यास तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाल्यास तुम्ही जबाबदार असाल.
आता Gmail वरील ईमेल्स मराठीतही ट्रांसलेट करता येणार, आजच ‘ही’ सेटिंग करा
डुप्लीकेट आधार कार्डसाठगी कसे अप्लाय करावे?