Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

६G मध्ये जगातील ‘या’ देशाने मारली बाजी, चीनला टाकले मागे

6G मध्ये जपानने बाजी मारली आहे. जपानमध्ये पहिले 6G डिव्हाइस प्रोटोटाइप तयार करण्यात आले आहे. यामध्ये जपान हा पहिला देश ठरल्याने त्याने चीनला मागे टाकले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 09, 2024 | 12:06 PM
६G मध्ये जगातील ‘या’ देशाने मारली बाजी, चीनला टाकले मागे
Follow Us
Close
Follow Us:

मागील कित्येक वर्षांपासून चीन 6G तंत्रज्ञानावर काम करत आहे. मात्र चीनचे हे प्रयत्न अयशस्वी ठरत असल्याचे दिसून आले. 6G मध्ये जपानने बाजी मारली आहे. जपानमध्ये पहिले 6G डिव्हाइस प्रोटोटाइप तयार करण्यात आले आहे. यामध्ये जपान हा पहिला देश ठरल्याने त्याने चीनला मागे टाकले आहे. 6G डिव्हाइस 100 Gbps चा स्पीड देत असल्याने सगळ्यांनी याला मोठी पसंती दिली आहे. मात्र या सगळ्यामुळे चीनला मोठा धक्का बसला आहे. चीनला हे उपकरण बनवायचे होते, मात्र चीनचे हे प्रयत्न फसले. चीनने हे उपकरण तयार केले असते तर चीनचा प्रभाव सर्व देशांवर पडला असता. तसेच दूरसंचार क्षेत्राच्या माध्यमातून इतर देशांमध्ये हेरगिरी करता आली असती.

6G डिव्हाइस जपानने बनवल्यामुळे भारताच्या अडचणींमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. जपान हा भारताचा सर्वात जवळचा मित्र आहे. चीन आणि जपानमध्ये सीमा वाद मागील काही दिवसांपासून सुरु आहेत. मात्र भारत आणि जपान यांच्यामध्ये चांगली मैत्री आहे. जपानच्या मदतीने भारतामध्ये बुलेट ट्रेन मेट्रोसारखे अनेक मोठे प्रकल्प बनवण्यात आले. त्यामुळे भारताला 6G मध्ये जपानकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. भारताने देखील 6G च्या निर्मितीवर काम करण्यास सुरुवात केली आहे.

6G डिव्हाइसचा वेग किती असेल?

पहिल्यांदाच जपानमध्ये बनवण्यात आलेल्या 6G डिव्हाइसचा वेग 300 फूट क्षेत्र आहे. आजच्या 5G पेक्षा 20 पट अधिक वेगवान आहे. याची चाचणी 11 एप्रिल रोजी करण्यात आली. प्रोटोटाइप डिव्हाइस 100 Gbps ची गती प्राप्त करेल. चाचणी एकाच उपकरणावर केल्याने आगामी काळात 6G व्यावसायिकरित्या याद्वारे अनेक उपकरणे एकाच वेळी जोडली जाणार आहेत. 5G ची कमाल गती 10Gbps असून त्यक्षात गती 200mbps पर्यंत असणार आहे.

Web Title: In 6g this country of the world beat the bet leaving china behind technology nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2024 | 12:06 PM

Topics:  

  • Chaina
  • Japan
  • technology

संबंधित बातम्या

10 सवयींमुळे जपानी लोक जगतात 100 वर्षाचे दीर्घायुष्य, 45 व्या वर्षीही 25 चे तारूण्य; जाणून घ्या सिक्रेट
1

10 सवयींमुळे जपानी लोक जगतात 100 वर्षाचे दीर्घायुष्य, 45 व्या वर्षीही 25 चे तारूण्य; जाणून घ्या सिक्रेट

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश
2

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश

Great Forest Wall : त्सुनामीपासून बचावासाठी सुरक्षा कवच! जपानने उभारली ३९५ किलोमीटर लांबीची भिंत
3

Great Forest Wall : त्सुनामीपासून बचावासाठी सुरक्षा कवच! जपानने उभारली ३९५ किलोमीटर लांबीची भिंत

रशिया जगाला संपवणार? जपानजवळ उभी केली Nuclear Submarine; संपूर्ण विश्वात माजली खळबळ
4

रशिया जगाला संपवणार? जपानजवळ उभी केली Nuclear Submarine; संपूर्ण विश्वात माजली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.