ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी सांगितले की, हा करार स्पेनमधील मॅड्रिड येथे निश्चित झाला आहे. आता शुक्रवारी ट्रंप आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीत या कराराला अंतिम स्वरूप दिले…
मध्यप्रदेशातील आर्मी वॉर कॉलेजमध्ये आयोजित 'रण संवाद' या पहिल्या त्रिसेवा चर्चासत्राला संबोधित करताना संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान बोलत होते. यावेळी त्यांनी युद्धनीती आणि संरक्षणात्मक तयारीवर भर दिला.
अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची दिल्लीत भेट झाली, ज्यामध्ये दोन्ही देशांमधील सीमा वादावर चर्चा झाली. चीनचे परराष्ट्र मंत्री ३ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे.
अमेरिकेच्या धोरणांमध्ये बदल आणि पाकिस्तानला दिले जाणारे महत्त्व यामुळे भारताला चीनच्या जवळ जाण्यास भाग पाडले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा बीजिंग दौरा नक्की काय सांगतो
6G मध्ये जपानने बाजी मारली आहे. जपानमध्ये पहिले 6G डिव्हाइस प्रोटोटाइप तयार करण्यात आले आहे. यामध्ये जपान हा पहिला देश ठरल्याने त्याने चीनला मागे टाकले आहे.
भारत-चीन सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय नौदलाचे सी गार्डियन ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय लाँग रेंज पेट्रोल एअरक्राफ्ट पी-८आयवरही सतत नजर ठेवण्यात आली आहे.
ब्रिक्स देशांची परिषद नुकतीच पार पडली. ब्रिक्स ही पाश्चात्य देशांच्या गोटाबाहेरची एक संघटना आहे, जी चीनच्या पुढाकाराने स्थापन झाली आहे. भारत व रशिया हे दोन या संघटनेचे मोठे घटक आहेत.…