Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Pakistan War: X ची भारतात मोठी कारवाई, तब्बल 8,000 अकाऊंट्स केले ब्लॉक! स्वत: सरकारने दिले होते आदेश

X Block Accounts In India: भारताने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर तब्बल 8000 अकाऊंट ब्लॉक केले आहेत. सरकराने एक्सला दिलेल्या आदेशानुसार, ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 09, 2025 | 01:42 PM
India Pakistan War: X ची भारतात मोठी कारवाई, तब्बल 8,000 अकाऊंट्स केले ब्लॉक! स्वत: सरकारने दिले होते आदेश

India Pakistan War: X ची भारतात मोठी कारवाई, तब्बल 8,000 अकाऊंट्स केले ब्लॉक! स्वत: सरकारने दिले होते आदेश

Follow Us
Close
Follow Us:

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंपैकी एक असलेल्या एलन मस्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सने मोठी कारवाई केली आहे. एक्सने तब्बल 8 हजार अकाऊंट्स बॅन केले आहेत. भारत पाकिस्तान युद्धादरम्यान चुकीची माहिती शेअर करणाऱ्या, लोकांना भडकवणाऱ्या पोस्ट शेअर करणाऱ्या आणि अफवा पसरवणाऱ्या एक्स अकाऊंट्सवर कारवाई करण्यात आली आहे. भारत सरकारने दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे.

India Pakistan War: Jio, Airtel, Vi आणि BSNL साठी सरकारने जारी केले निर्देश, Emergency साठी तयार राहण्याच्या दिल्या सूचना

8,000 हून अधिक अकाउंट्स ब्लॉक करण्याचे निर्देश

एलन मस्कच्या मालकिच्या एक्सने सांगितलं आहे की, सरकारने त्यांना 8,000 हून अधिक अकाउंट्स ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने दिलेल्या या आदेशांनतर खोट्या पोस्ट शेअर करणाऱ्या अकाऊंट्सवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. सरकारने म्हटलं आहे की, सरकारने जारी केलेल्या नियमांचं पालन करण्यात आलं नाही तर एक्सच्या भारतातील कर्मचाऱ्यांना दंड आणि तुरुंगवासाचा सामना करावा लागू शकतो.  (फोटो सौजन्य – Pinterest)

भारतात सेवा सुरु ठेवण्यासाठी सरकारच्या आदेशांचे पालन

सरकारने दिलेल्या आदेशानुसार, एक्सने भारतात चुकीची माहिती पसरवणारे 8,000 हून अधिक अकाउंट्स ब्लॉक केले आहेत. यानंतर एक्सने सांगितलं आहे की, कंपनी भारतात सेवा सुरु ठेवण्यासाठी सरकारने दिलेल्या आदेशांचे पालन करत आहे. परंतु या निर्देशांमध्ये पारदर्शकतेची कमी आहे. कंपनीने म्हटलं आहे की, अधिक आदेशांमध्ये हे स्पष्टच करण्यात आले नाही की, कंटेटने कोणत्या भारतीय कायद्यांचे उल्लंघण केले आहे, ज्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अनेक प्रकरणांमध्ये ब्लॉक करण्यात आलेल्या अकाऊंट्सवर का कारवाई करण्यात आली आहे, याची योग्य कारण नाही.

X has received executive orders from the Indian government requiring X to block over 8,000 accounts in India, subject to potential penalties including significant fines and imprisonment of the company’s local employees. The orders include demands to block access in India to…

— Global Government Affairs (@GlobalAffairs) May 8, 2025

एक्सने म्हटलं आहे की, ज्या युजर्सचं अकाऊंट्स ब्लॉक करण्यात आलं आहे, त्यांना संबंधित माहिती देण्यात आली आहे आणि त्यांना कायद्याची मदत घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासाठी, कंपनीने आयप्रोबोनो इंडियासह इतर कायदेशीर मदत संस्थांची माहिती देखील शेअर केली आहे. एक्सने पुढे म्हटले आहे की ते भारतीय कायद्यांतर्गत त्यांच्या मर्यादित कायदेशीर पर्यायांचा आढावा घेत आहेत, परंतु एक्सला स्वतः या आदेशांना न्यायालयात आव्हान देण्याचे स्वातंत्र्य नाही.

India Pakistan War: पाकिस्तानच्या कुरापती थांबेनाच! WhatsApp वर शेअर केल्या जातायत धोकादायक फाईल्स, ओपन करताच…

इंस्टाग्रामवर ब्लॉक करण्यात आलं मुस्लिम पेज

मेटा-मालकीच्या इंस्टाग्रामने भारतातील लोकप्रिय मुस्लिम न्यूज पेज ‘मुस्लिम’ ब्लॉक केले आहे. या पेजचे 6.7 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ते मुस्लिम समुदायाशी संबंधित जागतिक बातम्या आणि मुद्दे शेअर करते. जेव्हा भारतातील इंस्टाग्राम युजर्स या पेजवर प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना “भारतात खाते उपलब्ध नाही. कारण आम्ही हा कंटेट प्रतिबंधित करण्याच्या कायदेशीर विनंतीचे पालन केले आहे”, असा मेसेज दिसत आहे. म्हणजेच, भारत सरकारच्या कायदेशीर मागणीवरून मेटाने या कंटेंटवर बंदी घातली आहे.

Web Title: India pakistan war x block 8000 accounts according to indian government order tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 01:02 PM

Topics:  

  • elon musk
  • india pakistan war
  • Tech News

संबंधित बातम्या

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
1

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
2

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
3

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन
4

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.