Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram, Youtube कि Facebook! पाकिस्तानात कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा होतो सर्वाधिक वापर? जाणून घ्या

जगभरात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लोकप्रिय आहेत, ज्यामध्ये इंस्टाग्राम, फेसबूक आणि युट्यूब यांचा समावेश आहे. या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे करोडो युजर्स आहेत. हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युजर्सना विविध फीचर्स ऑफर करतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 15, 2025 | 01:15 PM
Instagram, Youtube कि Facebook! पाकिस्तानात कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा होतो सर्वाधिक वापर? जाणून घ्या

Instagram, Youtube कि Facebook! पाकिस्तानात कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा होतो सर्वाधिक वापर? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • युट्यूब युजर्सची संख्या सर्वाधिक
  • इंस्टाग्राम तरूणांना आकर्षित करते
  • पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन अथॉरिटीने सादर केला अहवाल

पाकिस्तानात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पाकिस्तानात विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत. प्रत्येकजण त्यांच्या गरजेनुसार आणि आवडीनुसार विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात. पण इंस्टाग्राम, फेसबूक आणि युट्यूब यामधील कोणतं प्लॅटफॉर्म पाकिस्तानात सर्वाधिक लोकप्रिय आहे, तुम्हाला माहिती आहे का? प्रत्येक प्लॅटफॉर्मच्या युजर्सची संख्या वेगवेगळी आहे. कोणत्या प्लॅटफॉर्मचे सर्वाधिक युजर्स आहेत, याबाबत आता आपण जाणून घेऊया.

HTC च्या नवीन AI स्मार्ट ग्लासेसची धमाकेदार एंट्री, 12MP कॅमेरा आणि Zeiss UV400 प्रोटेक्शन लेंसने सुसज्ज; किंमत केवळ इतकी

जानेवारी 2024 मध्ये पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन अथॉरिटी (पीटीए) ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि टिकटॉक सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर कोणत्या पातळीवर केला जातो हे स्पष्ट आहे, कोणत्या प्लॅटफॉर्मचे किती युजर्स आहेत, त्यामध्ये किती महिला आणि किती पुरुषांचा समावेश आहे जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)

YouTube सर्वात उपयोगी प्लॅटफॉर्म

पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन अथॉरिटीने जाहीर केलेल्या आकडेवारींचा विचार केला तर पाकिस्तानात व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबचा सर्वात जास्त वापर केला जातो. या व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मचे पाकिस्तानात 71.7 मिलियन यूजर्स आहेत. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या युजर्समध्ये पुरुषांची संख्या 72% आणि महिलांची संख्या 28% आहे. मोठ्या प्रमाणात कंटेंट लायब्रेरी मनोरंजन, शिक्षण, माहिती, जाहिरात आणि स्थानिक कंटेंट या सर्वांमुळे युट्यूबची लोकप्रियता वाढत आहे. विशेषतः स्थानिक कंटेंट क्रिएटर्सच्या वाढत्या संख्येमुळे YouTube अधिक आकर्षक बनले आहे.

फेसबूकची युजर्स संख्या जाणून घ्या

यूट्यूब अव्वल स्थानी असला तरी देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूकची युजर्स संख्या देखील प्रचंड आहे. युट्यूबप्रमाणेच फेसबूक देखील लोकप्रिय आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तानात फेसबूकचे 60.4 मिलियन युजर्स आहेत. यामध्ये 77% पुरुष आणि 23–24% महिलांचा समावेश आहे. युनिव्हर्सल अ‍ॅक्सेस, मार्केटप्लेस, ग्रुप्स, बिझनेस पेज आणि संभाषणे यामुळे फेसबूकचा वापर वाढत आहे. हा प्लॅटफॉर्म संभाषण, नेटवर्किंग आणि स्थानिक व्यवसायांसाठी एक मध्यवर्ती व्यासपीठ राहिले आहे.

इंस्टाग्राम युजर्सची संख्या जाणून घ्या

युट्यूब आणि फेसबूकची लोकप्रियता प्रचंड असली तरी देखील इंस्टाग्रामची लोकप्रियता फार कमी आहे. पाकिस्तानात इंस्टाग्रामचे केवळ 17.3 मिलियन युजर्स आहे. फेसबूक आणि युट्यूबच्या तुलनेत ही संख्या फार कमी आहे. यामध्ये 64% पुरुष आणि 36% महिला आहेत. ज्यांना विज्युअल कंटेटची आवड आहे, त्यांना हा प्लॅटफॉर्म अधिक आकर्षित करतो. रील्स, स्टोरीज आणि इफेक्ट्समुळे हा प्लॅटफॉर्म युजर्सना आकर्षित करत आहे. उत्तम फॅशन, जीवनशैली आणि ब्रँडिंग सामग्रीसह, इंस्टाग्राम अनेक व्यवसाय आणि प्रभावकांसाठी पसंतीचा पर्याय बनला आहे.

चीनचं नक्की चाललंय तरी काय? वर्षभरात तयार करणार ‘प्रेग्नेंट रोबोट’! मिनी रोबोट्सना नाही तर चक्क माणसांनाच देणार जन्म…

पाकिस्तानात सर्वात जास्त कोणत्या प्लॅटफॉर्मचा वापर करतात?

पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन अथॉरिटी (पीटीए) ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, हे स्पष्ट होतं की पाकिस्तानात युट्यूब आणि फेसबूकचे सर्वाधिक युजर्स आहेत.

YouTube – सर्वोच्च उपयुक्तता (71.7 मिलियन यूजर्स)

Facebook – दुसऱ्या स्थानावर (60.4 मिलियन यूजर्स)

Instagram – तरुणांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत आहे (17.3 मिलियन यूजर्स)

FAQs (संबंधित प्रश्न)

पासकिस्तानात युट्यूब युजर्सची संख्या किती आहे?
71.7 मिलियन यूजर्स

फेसबूक युजर्समध्ये पुरुषांची संख्या किती आहे?
77% पुरुष

पाकिस्तानातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युजर्सचा अहवाल कोणी सादर केला?
पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन अथॉरिटी (पीटीए)

Web Title: Instagram youtube or facebook which platform used most in pakistan tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 01:15 PM

Topics:  

  • facebook update
  • instagram
  • YouTube

संबंधित बातम्या

”तू पुन्हा रायगडावर येऊ नकोस..” प्रविण तरडेंनी केली कानउघडणी, व्हिडिओ शेअर करत म्हणाले….
1

”तू पुन्हा रायगडावर येऊ नकोस..” प्रविण तरडेंनी केली कानउघडणी, व्हिडिओ शेअर करत म्हणाले….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.