Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Valentine’s Day: Instagram ची व्हॅलेंटाईन ट्रीट, स्टोरी-रील्ससाठी आले रोमँटिक फीचर्स! आता डिजिटल स्टाईलमध्ये व्यक्त करा प्रेम…

इंस्टाग्रामने नवीन नए फॉन्ट्स, लव-थीम स्टिकर्स, सीक्रेट फ्रेज, चॅट थीम्स आणि कई क्रिएटिव टूल्स लाँच केले आहेत. व्हॅलेंटाईन डे निमित्त सादर करण्यात आलेले हे फीचर्स मर्यादित काळासाठी उपलब्ध आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 14, 2026 | 10:28 AM
Valentine’s Day: Instagram ची व्हॅलेंटाईन ट्रीट, स्टोरी-रील्ससाठी आले रोमँटिक फीचर्स! आता डिजिटल स्टाईलमध्ये व्यक्त करा प्रेम... Valentine’s Day: Instagram ची व्हॅलेंटाईन ट्रीट, स्टोरी-रील्ससाठी आले रोमँटिक फीचर्स! आता डिजिटल स्टाईलमध्ये व्यक्त करा प्रेम...

Valentine’s Day: Instagram ची व्हॅलेंटाईन ट्रीट, स्टोरी-रील्ससाठी आले रोमँटिक फीचर्स! आता डिजिटल स्टाईलमध्ये व्यक्त करा प्रेम... Valentine’s Day: Instagram ची व्हॅलेंटाईन ट्रीट, स्टोरी-रील्ससाठी आले रोमँटिक फीचर्स! आता डिजिटल स्टाईलमध्ये व्यक्त करा प्रेम...

Follow Us
Follow Us:
  • इंस्टाग्रामचे यूजर्सना रोमँटिक सरप्राईज
  • इंस्टाग्राम घेऊन आला स्टोरी आणि रील्ससाठी नवीन अपडेट
  • इंस्टाग्रामने आणले प्रेम व्यक्त करणारे हटके टूल्स
व्हॅलेंटाईन डे निमित्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम देखील प्रेमाचा दिवस साजरा करत आहे. इंस्टाग्रामने त्यांच्या यूजर्सना एक खास सरप्राईज दिलं आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त इंस्टाग्रामने खास लिमिटेड-एडिशन फीचर्स लाँच केले आहेत. प्लॅटफॉर्मवर नवीन नए फॉन्ट्स, लव-थीम स्टिकर्स, सीक्रेट फ्रेज, चॅट थीम्स आणि कई क्रिएटिव टूल्स जोडण्यात आले आहेत. यूजर्स त्यांच्या स्टोरीज, रील्स आणि डायरेक्ट मेसेज (DMs) जास्त पर्सनल आणि खास बनवू शकतील याच उद्देशाने कंपनी नवीन फीचर्स घेऊन आली आहे. तसेच, कंपनीने त्यांच्या Edits अ‍ॅपमध्ये देखील नवीन व्हॅलेंटाईन स्पेशल टूल्स जोडले आहेत. या नवीन टूल्समुळे व्हिडीओ तयार करणं आणि एडीट करणं अधिक मजेदार झालं आहे. हे अपडेट विशेषत: अशा यूजर्ससाठी सादर करण्यात आले आहे ज्यांना त्यांचा जोडीदार, मित्र किंवा एखाद्या खास व्यक्तिसाठी काहीतरी वेगळी आणि क्रिएटिव्ह पोस्ट तयार करायची आहे.

Google Doodle Today: होमपेजवरच उमललं प्रेम… रोमँटिक अंदाजात Google ने यूजर्सना दिलं खास गिफ्ट, सादर केलं नवं डूडल

व्हॅलेंटाईन थीम वाले खास फॉन्ट्स आणि टेक्स्ट इफेक्ट्स

इंस्टाग्रामवर सादर करण्यात आलेल्या नवीन अपडेटअंतर्गत यूजर्सना व्हॅलेंटाईन थीम वाले खास फॉन्ट्स आणि टेक्स्ट इफेक्ट्स मिळणार आहेत. व्हॅलेंटाईन थीम वाले खास फॉन्ट्स आणि टेक्स्ट इफेक्ट्स यूजर्स स्टोरी आणि रिल्समध्ये वापरू शकतात. या फॉन्ट्समध्ये अ‍ॅनिमेशन आणि डेकोरेशन स्टाईल्स समाविष्ट आहेत. ज्यामुळे शेअर करण्यात आलेली पोस्ट यूजर्सना अधिक चांगली आणि इमोशनल वाटते. याव्यतिरिक्त लव-थीम फोटो स्टिकर फ्रेम देखील जोडण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये हार्ट डिझाईनसह सेल्फी किंवा आठवणींचे फोटो सजवले जाऊ शकतात. कंपनीचं असं म्हणणं आहे की, या फीचर्सच्या मदतीने यूजर्स त्यांचे बोलणे, त्यांच्या भावना अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकणार आहेत आणि त्यांची पोस्ट इतर कंटेटपेक्षा वेगळी दिसणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

इंस्टाग्रामचे इंटरॅक्टिव फीचर्स

केवळ व्हॅलेंटाईन थीम वाले खास फॉन्ट्स आणि टेक्स्ट इफेक्ट्सच नाही तर इंस्टाग्रामने यावेळी इंटरॅक्टिव फीचर्सवर देखील त्यांचे लक्ष केंद्रीत केले आहे. स्टोरी कमेंट्समध्ये ‘सिक्रेट फ्रेस’ नावाचे एक फीचर जोडण्यात आले आहे. जेव्हा एखादा यूजर्स कोणत्याही खास शब्दांमध्ये कमेंट करतो तेव्हा स्पेशल एनिमेशन आणि थीम आपोआप अनलॉक होते. यासोबतच कस्टम स्टोरी मेंशन स्टिकर देखील सादर करण्यात आला आहे, ज्यामुळे एखाद्या खास मित्र किंवा पार्टनरला टॅग करणं अधिक सोपं होतं. इंस्टाग्राम नोट्स देखील व्हॅलेंटाईन थीमसह अपडेट करण्यात आले आहे. प्रायव्हेट चॅट्ससाठी व्हॅलेंटाईन डे चॅट थीम जोडण्यात आली आहे, जी डार्क आणि लाईट अशा दोन्ही मोड्समध्ये उपलब्ध आहे.

Apple iPhone 17e vs Google Pixel 10a: मिड रेंजमध्ये होणार शर्यत! ग्राहक कोणाला पसंती देणार? कोणाचे फीचर्स बेस्ट? वाचा सविस्तर

Edits अ‍ॅपमधून व्हिडीओ बनवणाऱ्यांना मिळणार नवीन ऑप्शन

एडीट्स अ‍ॅपमधून व्हिडीओ तयार करणाऱ्या यूजर्ससाठी एक नवीन ऑप्शन जोडण्यात आले आहे. इथे व्हॅलेंटाईन डे फॉन्ट्स, रेडीमेड टेक्स्ट प्रीसेट आणि नवीन साउंड इफेक्ट्स जसे हार्प म्यूजिक आणि हार्टबीट साउंड जोडण्यात आले आहेत. ज्यामुळे रिल्सना रोमँटिक टच मिळणार आहे. एक नवीन स्पीड कंट्रोल फीचर देखील जोडण्यात आले आहे. इंस्टाग्रामवरील हे व्हॅलेंटाईन डे स्पेशल फीचर्स फक्त 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी पर्यंत उपलब्ध असतील.

Web Title: Instagram new features on the occasion of valentines day 2026 these features will be available for limited period tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 10:28 AM

Topics:  

  • instagram
  • Tech News
  • Valentines Day

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स
4

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.