तुम्ही देखील युट्यूबवर वेगवेगळे व्हिडीओ बघत असाल? प्रत्येकजण आपल्या पसंतीनुसार आणि गरजेनुसार युट्यूब व्हिडीओ बघतो. पण भारतातील GEN-Z यूजर्स युट्यूबवर कोणत्या भाषेतील व्हिडीओ बघतात तुम्हाला माहिती आहे का?
YouTube Shorts: युट्यूबवर सतत नवीन बदल केले जातात. कधी व्हिडीओसाठी तर कधी शॉर्ट्साठी कंपनी सतत नवीन अपडेट घेऊन येत असते. आता देखील कंपनीने असाच एक निर्णय घेतला आहे. हा निर्णय…
डीपफेक व्हिडीओवर आता युट्यूबने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या करवाईअंतर्गत दोन चॅनेल्स देखील बॅन करण्यात आले आहेत. या चॅनेलवAI-जनरेटेड मूवी ट्रेलर अपलोड केले जात होते.
ऑस्कर पुरस्कार आता टीव्हीवर नव्हे तर YouTube वर प्रसारित केले जातील. हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या ५० वर्षांपासून हा पुरस्कार सोहळा ABC चॅनेलवर प्रसारित केला जात आहे
बिग बॉस १९ चा विजेता गौरव खन्ना याने एक दिवसापूर्वीच त्याचे यूट्यूब चॅनल लाँच केले. परंतु, अभिनेत्याला चांगलाच झटका बसला आहे. त्याचे यूट्यूब चॅनल सुरु होताच बंद झाले आहे. 'बिग…
"पाकिस्तानी भाभी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीमा हैदरने तिच्या यूट्यूब चॅनेलवर ही माहिती शेअर केली. सीमा आणि सचिनने गुरुवारी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या थंबनेल इमेजमध्ये याची पुष्टी केली.
श्री हनुमान चालीसाने युट्यूबच्या इतिहासात एक नवीन टप्पा गाठला आहे. टी-सिरीजच्या या भक्तिमय व्हिडिओने ५ अब्ज व्ह्यूज ओलांडले आहेत, ज्यामुळे हा टप्पा गाठणारा हा भारतातील पहिला आणि एकमेव व्हिडिओ बनला…
YouTube DMs Return: सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करण्याची पद्धत बदलत असल्याने, युट्यूब वापरकर्त्यांना अॅपमधून बाहेर न पडता अॅपमधील व्हिडिओंशी संवाद साधण्याची इच्छा आहे.
अनेकदा प्रश्न पडतो की Instagram आणि YouTube कोणता प्लॅटफॉर्म जास्त पैसे देतो? पैसे कधी आणि कसे मिळतात? चला जाणून घेऊया या दोन प्लॅटफॉर्मवरील कमाईचे नेमके गणित आणि काही महत्त्वाच्या गोष्टी
जेव्हा भलामोठा चित्रपट पाहण्याची इच्छा होत नाही तेव्हा कमी वेळेच्या शाॅर्ट फिल्म्स आपल्यासाठी परफेक्ट पर्याय ठरतात. बहुतेक तरुणांना आजकाल नेहमीच्या रोमँटिक कथा नाही तर सस्पेन्स थ्रिलरने भरलेल्या कथा पाहायला अधिक…
YouTube लवकरच AI पॉवर्ड 'सुपर रिझोल्यूशन' (Super Resolution) अपस्केलिंग टूल लाँच करत आहे. या टूलमुळे कोणताही जुना किंवा कमी रिझोल्यूशनवर अपलोड झालेला व्हिडिओ एकदम हाय-क्वालिटीचा होईल.
Youtube Ghost Network Scam: युट्यूबवर एका नव्या स्कॅमची सुरुवात झाली आहे. या स्कॅमपासून स्वत:ला सुरक्षित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा तुमची सर्व माहिती हॅकर्सकडे जाऊ शकते. हा स्कॅम कसा सुरु…
स्ट्रीमिंग आणि लाईव्ह टीव्हीच्या जगात एक मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. डिस्नेने इशारा दिला आहे की जर दोन्ही कंपन्यांमध्ये वेळेत नवीन करार झाला नाही तर 8 दशलक्षाहून अधिक युट्यूब युजर्स…
Google च्या मालकीच्या YouTube कंपनीने शॉर्ट्ससाठी (Shorts) Instagram सारखे एक नवीन फीचर लाँच केले आहे. या फीचरमुळे वापरकर्त्यांना त्यांच्या वॉच टाइमवर (पाहण्याच्या वेळेवर) स्वतः नियंत्रण ठेवण्याची संधी मिळणार आहे.
YouTube ने आपल्या एज एस्टिमेशन टूलमध्ये एक नवीन एआय फीचर जोडले आहे, जे १८ वर्षांखालील मुलांच्या अकाउंटची ओळख पटवून अयोग्य कंटेंटवर प्रतिबंध आणणार आहे. यामुळे लहान मुलांसाठी YouTube अधिक सुरक्षित…
अमेरिकेने गेल्या वर्षीच्या अध्यक्षीय निवडणुकीत मादुरोवर हेराफेरीचा आरोप केला आणि दावा केला की ते प्रत्यक्षात हरले होते. तथापि, मादुरो कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेसमोर झुकणार नाहीत असा आग्रह धरतात.
YouTube: सोशल मिडीया प्लॅटफॉर्म युट्यूबद्वारे कमाई करणाऱ्या युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. युट्यूबवर व्हिडीओ अपलोड करताना काही चुका तुमच्या कमाईमध्ये व्यत्यय आणू शकतात. याबद्दल आता जाणून घेऊया.