Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI ची एंट्री बदलणार म्युझिकचा गेम! YouTube घेऊन आलाय कमाल फीचर, क्षणातच तयार होईल तुमच्या आवडत्या गाण्यांची प्लेलिस्ट

YouTube Music App New Feature: युट्यूब यूजर आहात? तुम्हालाही गाणी ऐकायला आवडते? मग आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. युट्यूब यूजर्सना लवकरच AI आधारित एक नवीन फीचर मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 11, 2026 | 02:40 PM
AI ची एंट्री बदलणार म्युझिकचा गेम! YouTube घेऊन आलाय कमाल फीचर, क्षणातच तयार होईल तुमच्या आवडत्या गाण्यांची प्लेलिस्ट

AI ची एंट्री बदलणार म्युझिकचा गेम! YouTube घेऊन आलाय कमाल फीचर, क्षणातच तयार होईल तुमच्या आवडत्या गाण्यांची प्लेलिस्ट

Follow Us
Follow Us:
  • म्युझिक ऐकण्याचा अनुभव आता होणार स्मार्ट!
  • तुमचा मूड ओळखून गाणी लावणारे टेक्नॉलॉजीचे नवे पाऊल!
  • स्मार्ट फीचरमुळे म्युझिक ऐकणे होणार अधिक मजेदार!
व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबवर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे व्हिडीओ पाहू शकता. युट्यूबवर केवळ व्हिडीओच नाही तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार गाणी ऐकण्याची देखील सुविधा मिळते. हे फीचर आता अपडेट केले जात आहे. गुगलच्या मालकिच्या या प्लॅटफॉर्मवरील म्युझिक फीचरवर सध्या काम केले जात आहे आणि कंपनी यूजर्सचा अनुभव बदलण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता यूट्यूब अँड्रॉईड आणि iOS वर प्रीमियम यूजर्ससाठी एक नवीन AI-बेस्ड प्लेलिस्ट जनरेटर सादर करणार आहे. हे फीचर यूजर्सना त्यांच्या आवडीनुसार, प्लेलिस्ट तयार करण्याची सुविधा देणार आहे. यूजर्सना केवळ सांगावं लागणार आहे की, त्यांना काय ऐकायचं आहे आणि त्यांचा मूड कसा आहे. यानंतर मूडनुसार किंवा एखाद्या थीमनुसार गाणी प्ले केली जाणार आहे.

Realme Smartphone Price Hike: ग्राहकांना बसला मोठा झटका! 4000 रुपयांपर्यंत वाढल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, जाणून घ्या

हे पाऊल गुगलच्या नवीन प्रयत्नांचा एक भाग

नवीन AI-बेस्ड फीचर गुगलच्या वाढत्या प्रयत्नांचा एक भाग आहे. ज्याअंतर्गत स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म म्यूजिक सर्च अधिक पर्सनलाइज बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच गुगल त्यांच्या सर्विसेजमध्ये अधिक AI-बेस्ड टूल्स जोडत आहे. या लाँचमुळे प्रीमियम-खास फीचर्सवर आणि चांगल्या ऐकण्याच्या अनुभवावर यूट्यूब म्युझिकचे वाढते लक्ष केंद्रित होते. युट्यूब म्युझिकचे नवीन AI प्लेलिस्ट फीचर प्रीमियम यूजर्सना त्वरित म्यूजिक प्लेलिस्ट मिक्स बनवण्याची सुविधा देते. सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये कंपनीने सांगितलं आहे की, युट्यूब प्रिमियम आणि युट्यूब म्युझिक प्रिमियमचे यूजर्स आता केवळ कल्पना, मूड किंवा शैलीचे वर्णन करून त्यांच्या स्वतःच्या पर्सनलाइज्ड प्लेलिस्ट तयार करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)

यूजर्सना निवडावी लागेल AI प्लेलिस्ट

हे फीचर यूट्यूब म्यूझिक अ‍ॅपच्या लाइब्रेरी टॅबमध्ये उपलब्ध असणार आहे. यूजर्सना न्यू बटनवर टॅप करावे लागणार आहे. AI प्लेलिस्ट निवडावी लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे आवडते गाणे व्हॉइस किंवा टेक्स्टद्वारे निवडावे लागेल. गाणं निवडण्याचे पर्याय ‘इंडी पॉप’ किंवा ’90 च्या दशकातील क्लासिक हिट्स’ जसे सामान्य ऑप्शनपासून ‘पार्टीसाठी लाउड म्यूजिक’ किंवा “रात्रींसाठी आरामदायी-शांत संगीत” पर्यंत असू शकतात. अद्याप गुगलने स्पष्ट केले नाही की, प्लेलिस्टवर यूजर्सचा किती कंट्रोल असणार आहे आणि हे टूल किती फ्लेक्सिबल असणार आहे.

Samsung Galaxy Event 2026: काउंटडाउन सुरू! कंपनीने आगामी ईव्हेंटची तारीख केली जाहीर, पॉवरफुल Galaxy S26 ची प्री-ऑर्डर सुरू

कंपनी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म AI-बेस्ड सर्चवर जास्त लक्ष देत असतानाच नव्या फीचरची घोषणा केली जात आहे. Spotify ने गेल्या महिन्यात अशाच प्रकारचे प्रॉम्प्ट-बेस्ड प्लेलिस्ट फीचर लाँच केले होते आणि अमेझॉन म्युझिक आणि डीझरसारख्या सेवांनी एआय-आधारित प्लेलिस्ट आणि रेडिओ टूल्स देखील जोडल्या आहेत. युट्यूब म्युझिक गेल्या काही काळापासून अशाच प्रकारच्या फीचरची चाचणी करत आहे. अ‍ॅपने आधीच आस्क म्युझिक लाँच केले आहे आणि प्रॉम्प्ट-बेस्ड AI रेडियो जनरेशनसह प्रयोग केला होता. मात्र परंतु एआय प्लेलिस्ट आता थेट प्लेलिस्ट निर्मिती प्रक्रियेत एकत्रित केल्या जात आहेत, ज्यामुळे ते रेडिओ-शैलीच्या पर्यायाऐवजी डेडीकेटेड प्लेलिस्ट बिल्डरसारखे वाटते.

Web Title: Youtube is planning to release new ai feature which make your favourite songs playlist in few seconds tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • YouTube

संबंधित बातम्या

काय सांगता? YouTube कडून बंपर कमाई…GDP मध्ये 18000 कोटींचं योगदान; 9.6 लाख लोकांना मिळाला रोजगार
1

काय सांगता? YouTube कडून बंपर कमाई…GDP मध्ये 18000 कोटींचं योगदान; 9.6 लाख लोकांना मिळाला रोजगार

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
2

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
3

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
4

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.