Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iOS 26.4 अपडेट रिलीज! iPhone मध्ये आले अनेक स्मार्ट फीचर्स; अधिक प्रिमियम होणार यूजर्सचा अनुभव

iPhone Updates: आयफोन यूजर्स आहात का? तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने यूजर्ससाठी एक अपडेट जारी केले आहे. या अपडेटमध्ये अनेक नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 25, 2026 | 01:55 PM
iOS 26.4 अपडेट रिलीज! iPhone मध्ये आले अनेक स्मार्ट फीचर्स; अधिक प्रिमियम होणार यूजर्सचा अनुभव

iOS 26.4 अपडेट रिलीज! iPhone मध्ये आले अनेक स्मार्ट फीचर्स; अधिक प्रिमियम होणार यूजर्सचा अनुभव

Follow Us
Follow Us:
  • iOS 26.4 अपडेट रिलीज! आयफोनमध्ये आले नवे स्मार्ट फीचर्स; सिक्युरिटीपासून एंटरटेनमेंटपर्यंत मोठे बदल
  • अ‍ॅपलचा मोठा अपडेट! iOS 26.4मुळे आयफोन यूजर्सना मिळणार प्रिमियम अनुभव
  • iOS 26.4नंतर आयफोन झाला आणखी स्मार्ट; कॅमेरा, AI आणि सिक्युरिटीमध्ये मोठे बदल
टेक जायंट कंपनी अ‍ॅपलने आयफोन यूजर्ससाठी iOS 26.4 चे स्टेबल अपडेट जारी केले आहे. या अपडेटसोबतच आयफोनमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. या नवीन फीचर्समुळे केवळ यूजर्सचा अनुभवच बदलणार नाही तर सुरक्षा आणि एंटरटेनमेंट देखील एका वेगळ्या लेव्हलवर पोहोचणार आहे. कंपनीने जारी केलेल्या अपडेटमध्ये सर्वात मोठा बदल स्टोलन डिव्हाइस प्रोटेक्शनमध्ये करण्यात आला आहे, जे आता डिफॉल्ट स्वरुपात चालू करण्यात आले आहे. म्हणजेच जर तुमचा आयफोन चोरी झाला असेल तर तुमची वैयक्तिक माहिती पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित राहणार आहे. एवढंच नाही अ‍ॅपलने यावेळी इमोजी कलेक्शन देखील अपडेट केले आहे, त्यामुळे यूजर्सना नवीन एक्सप्रेशनसह एक उत्तम चॅटिंग अनुभव मिळेल.

आता अनोळखी नंबर ओळखण्यासाठी Truecaller ची गरज नाही! BSNL घेऊन येतोय जबरजस्त फीचर, यूजर्सना असा होणार फायदा

अ‍ॅपल म्युझिकमध्ये बदलणार अनुभव

कंपनीने जारी केलेल्या नवीन iOS 26.4 अपडेटसह अ‍ॅपल म्युझिकचा इंटरफेस पूर्वीपेक्षा अधिक चांगला आणि स्वच्छ होणार आहे. प्लेलिस्ट आणि अल्बम पेज अपडेट केले असून रि-डिझाईन करण्यात आले आहे. यासोबतच यूजर्स अ‍ॅपमध्येच लोकल कॉन्सर्ट देखील सर्च करू शकणार आहेत. एक नवीन फीचर प्लेलिस्ट प्लेग्राऊंडमध्ये देखील जोडण्यात आले आहे, जे AI च्या मदतीने तुमच्यासाठी ऑटोमॅटिक प्लेलिस्ट बनवू शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)

पॉडकास्ट आणि ऐम्बीअन्ट म्युझिक

नवीन अपडेटसह आता अ‍ॅपल पॉडकास्टमध्ये व्हिडीओ पॉडकास्ट सपोर्ट देखील जोडण्यात आला आहे. यूजर्ससाठी एक नवीन ऐम्बीअन्ट म्युझिक सेक्शन देखील जोडण्यात आले आहे, ज्यामुळे रिलॅक्सिंग म्युझिकपर्यंत पोहोचणं सोपं होतं.

हेल्थ आणि रिमाईंडर अ‍ॅपमध्ये अपग्रेड

नवीन iOS 26.4 अपडेटसह अ‍ॅपलने हेल्थ अ‍ॅपमध्ये आता एव्हरेज बेडटाइम पाहण्यासाठी फीचर देखील जोडले आहे. ज्याच्या मदतीने झोपेच्या सवयी ट्रॅक करणं अधिक सोपं होतं. तर रिमाईंडर अ‍ॅपमध्ये नवीन अर्जंट सेक्शन जोडण्यात आले आहे, ज्यामुळे तुमची महत्त्वाची कामे चुकणार नाही.

कारप्ले आणि अधिक चांगले AI इंटीग्रेशन

एवढंच नाही तर कारप्लेमध्ये आता चॅटजीपीटी, क्लॉड आणि जेमिनी सारख्या AI टूल्सचा सपोर्ट देखील जोडण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, व्हिडीओ स्ट्रीमिंग फीचर देखील जोडण्यात आले आहे. ज्यामुळे आता यूजर्सचे एंटरटेनमेंट आणखी चांगले होणार आहे.

Tech Tips: YouTube चॅनेलचे नावच ठरवणार व्ह्युज आणि सबस्क्रायबर्स! व्हायरल होण्यासाठी आत्ताच वाचा या सिक्रेट टिप्स

कॅमेरा आणि डिझाईनमध्ये काय बदललं?

याव्यतिरिक्त, कंपनीने कॅमेरा अ‍ॅपमध्ये एक नवीन ऑडीओ झूम सेटिंग जोडली आहे, ज्यामुळे व्हिडीओ रेकॉर्डिंगदरम्यान आवाजावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. याव्यतिरिक्त, लिक्विड ग्लासच्या डिझाइनमध्ये काही किरकोळ बदलही करण्यात आले आहेत, ज्यामुळे यूजरचा अनुभव आणखी सुधारेल.

Web Title: Ios 264 update released many new features are include in iphone users will get premium experience tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • apple
  • Apple iOS
  • iphone

संबंधित बातम्या

iPhone Viral Video: बॉस असावा तर असा! कर्मचाऱ्यांना चक्क १.६४ लाखांचं iPhone 18 गिफ्ट; व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क
1

iPhone Viral Video: बॉस असावा तर असा! कर्मचाऱ्यांना चक्क १.६४ लाखांचं iPhone 18 गिफ्ट; व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क

पिक्चर अभी बाकी है! Apple पुन्हा करतेय लाँच ईव्हेंटची तयारी? नव्या डिव्हाईसची चर्चा झाली सुरु, नव्या धमाक्यासाठी व्हा सज्ज…
2

पिक्चर अभी बाकी है! Apple पुन्हा करतेय लाँच ईव्हेंटची तयारी? नव्या डिव्हाईसची चर्चा झाली सुरु, नव्या धमाक्यासाठी व्हा सज्ज…

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स
3

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स

IIT बॉम्बे विद्यार्थी मृत्यू प्रकरण; परीक्षा हॉल ते हॉस्टेलदरम्यान साहिल कुठे होता? iPhone 17 मधील डेटा ठरू शकतो महत्त्वाचा
4

IIT बॉम्बे विद्यार्थी मृत्यू प्रकरण; परीक्षा हॉल ते हॉस्टेलदरम्यान साहिल कुठे होता? iPhone 17 मधील डेटा ठरू शकतो महत्त्वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.