Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 17 Series launch: लाँचपूर्वीच लीक झाला iPhone 17 Air चा ढासू लूक! असे असतील सर्वात पातळ आयफोनचे फीचर्स

iPhone 17 Air Leaks: आगामी आयफोन सिरीजच्या लाँचिंगची चर्चा सुरु असतानाच सतत नवीन अपडेट्स आणि लीक समोर येत आहेत. या सिरीजमधील सर्वात पातळ आयफोन असणाऱ्या iPhone 17 Air चा लूक आता लीक झाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 09, 2025 | 11:25 AM
iPhone 17 Series launch: लाँचपूर्वीच लीक झाला iPhone 17 Air चा ढासू लूक! असे असतील सर्वात पातळ आयफोनचे फीचर्स

iPhone 17 Series launch: लाँचपूर्वीच लीक झाला iPhone 17 Air चा ढासू लूक! असे असतील सर्वात पातळ आयफोनचे फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:
  • आतापर्यंतचा सर्वात पातळ आयफोन आज होणार लाँच
  • लाँचपूर्वीच iPhone 17 Air च्या फीचर्सचा खुलासा
  • Samsung Galaxy S25 Edge ला देणार टक्कर
iPhone 17 Air: Apple 9 सप्टेंबर रोजी त्यांची नवीन आयफोन सिरीज लाँच करणार आहे. यावेळी कंपनीने त्यांच्या आगामी आयफोन सिरीजमध्ये अनेक बदल केले आहेत. तसेच यावेळी कंपनी एक नवीन मॉडेल देखील लाँच करणार आहे. हे मॉडेल म्हणजे iPhone 17 Air. iPhone 17 Air हा आतापर्यंतचा सर्वात पातळ आयफोन असणार आहे. या मॉडेलबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. येत्या काही तासांतच नवीन आयफोन सिरीज लाँच केली जाणार आहे. मात्र या लाँचिंगपूर्वीच iPhone 17 Air लूक लिक झाला आहे. iPhone 17 Air च्या फीचर्सचा देखील खुलासा झाला आहे.

iPhone 17 Series launch: iPhone 17 Pro Max मध्ये बॅटरीपासून कॅमेऱ्यापर्यंत… होणार हे 5 मोठे अपग्रेड

हे मॉडेल्स होणार लाँच

iPhone 17 सीरीजमध्ये यावेळी चार मॉडेल्सचा समावेश असणार आहे. यामध्ये iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max हे मॉडेल्स लाँच केले जाणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, यावेळी कंपनी iPhone 17 Plus हटवून iPhone 17 Air लाँच करणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

MacRumors ने शेअर केलेल्या एका रिपोर्टनुसार, Dbrand, Nudient आणि Pitaka सारख्या कंपन्यांनी iPhone 17 Air चे केस लिस्ट केले आहे. या केसद्वारे माहिती मिळत आहे की, आयफोनचा कॅमेरा कटआउट iPhone 16e सारखा असेल, म्हणजेच त्यात सिंगल रियर कॅमेरा असू शकतो. ही माहिती ड्युअल कॅमेरा सेटअपच्या पूर्वीच्या दाव्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. याशिवाय, केस डिझाइनमध्ये स्क्रीन आकाराबद्दल देखील संकेत देण्यात आले आहेत.

iPhone 17 Air चे अपेक्षित फीचर्स

लीक झालेल्या रिपोर्टनुसार असा अंदाज लावला जाऊ शकतो की, iPhone 17 Air मध्ये काही महत्त्वाचे आणि जबरदसत बदल आणि फीचर्स पाहायला मिळणार आहेत. हा आयफोन मॉडेल 256GB, 512GB आणि 1TB या तीन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. तसेच डिझाईनच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा आतापर्यंतचा सर्वात पातळ आयफोन असणार आहे. या आयफोनची जाडी केवळ 5.5mm असणार आहे. तसेच या आयफोन मॉडेलमध्ये नवीन A18 Bionic चिपसेट प्रोसेसर पहायला मिळणार आहे. तसेच यामध्ये इनबिल्ट Apple Intelligence फीचरसह 48MP चा रियर कॅमेरा आणि एक एक्शन बटन आणि कैप्चर बटन देखील दिला जाण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर यावेळी तुम्हाला फोनमध्ये फिजिकल सिमऐवजी ई-सिम दिसू शकेल.

iPhone 17 सीरीज लाँचपूर्वीच घसरली iPhone 16 Pro ची किंमत, खरेदीवर मिळणार आतापर्यंतच सर्वात मोठं डिस्काऊंट! मिस करू नका ही Deal

iPhone 17 Air मध्ये खास काय?

iPhone 17 Air केवळ त्याच्या स्लिम डिझाईनमुळेच चर्चेत नाही तर ही चर्चा iPhone 17 Air च्या नवीन प्रोसेसर, दमदार कॅमेरा आणि पोर्टलेस डिझाइनबाबत देखील आहे. या लीक्समुळे iPhone 17 Air बाबतची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. असा विश्वास आहे की iPhone 17 Air सॅमसंगच्या सर्वात पातळ फोन Samsung Galaxy S25 Edge ला कडक स्पर्धा देऊ शकेल.

Web Title: Iphone 17 air look leak before iphone 17 series launch know about the features of slimmest iphone tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 11:25 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • iphone 17

संबंधित बातम्या

Year Ender 2025: हे आहेत वर्षभरात लाँच झालेले सुपर प्रिमियम स्मार्टफोन्स! फीचर्स आणि किंमत जाणून घ्या
1

Year Ender 2025: हे आहेत वर्षभरात लाँच झालेले सुपर प्रिमियम स्मार्टफोन्स! फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

फिटनेस प्रेमींसाठी मोठी खुशखबर! Apple Fitness+ ची भारतात एंट्री, फक्त 149 रुपयांत मिळणार पर्सनल ट्रेनरसारखा अनुभव
2

फिटनेस प्रेमींसाठी मोठी खुशखबर! Apple Fitness+ ची भारतात एंट्री, फक्त 149 रुपयांत मिळणार पर्सनल ट्रेनरसारखा अनुभव

Year Ender 2025: झूम, नाईट मोड, पोर्ट्रेट…सर्वकाही मिळणार! 2025 मधील हे 5 स्मार्टफोन्स फोटोग्राफीमध्ये आहेत ‘बेस्ट’
3

Year Ender 2025: झूम, नाईट मोड, पोर्ट्रेट…सर्वकाही मिळणार! 2025 मधील हे 5 स्मार्टफोन्स फोटोग्राफीमध्ये आहेत ‘बेस्ट’

Flipkart Vs Amazon: iPhone 16 वर कुठे मिळणार जबरदस्त ऑफर्स? इथे आहे तुमच्या फायद्याची Deal…
4

Flipkart Vs Amazon: iPhone 16 वर कुठे मिळणार जबरदस्त ऑफर्स? इथे आहे तुमच्या फायद्याची Deal…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.