Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 17 Series launch: लाँचपूर्वीच समोर आल्या आगामी आयफोनच्या किंमती, सिरीजमध्ये काय असणार खास? जाणून घ्या

Apple iPhone 17 Event 2025: आज आयफोन 17 सिरीज लाँच केली जाणार आहे. हि सिरीज लाँच होण्यापूर्वीच त्यातील मॉडेल्सच्या किंमतीबाबत माहिती समोर आली आहे. आधीच्या सिरीजपेक्षा या किंमती थोड्या जास्त आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 09, 2025 | 11:11 AM
iPhone 17 Series launch: लाँचपूर्वीच समोर आल्या आगामी आयफोनच्या किंमती, सिरीजमध्ये काय असणार खास? जाणून घ्या

iPhone 17 Series launch: लाँचपूर्वीच समोर आल्या आगामी आयफोनच्या किंमती, सिरीजमध्ये काय असणार खास? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • आयफोन 16 पेक्षा जास्त असणार आयफोन 17 ची किंमत
  • लाँचपूर्वीच लीक झाली आयफोन 17 ची किंमत
  • iPhone 17 मध्ये असणार नवीन A19 चिपसेट

9 सप्टेंबर रोजी आगामी आयफोन 17 सिरीज लाँच केली जाणार आहे. आगामी आयफोनच्या लाँचिंगसाठी कंपनीने एका खास ईव्हेंटचे देखील आयोजन केले आहे. यावेळी कंपनी त्यांची नवीन आयफोन सिरीज अनेक अपडेट आणि अपग्रेडसह लाँच करणार आहे. आगामी आयफोन सिरीजमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. अवघ्या काही तासांत ही सिरीज लाँच केली जाणार आहे. सिरीज लाँच होण्यापूर्वीच अनेक अपडेट्स समोर येत आहेत.

iPhone 17 Series launch: iPhone 17 Pro Max मध्ये बॅटरीपासून कॅमेऱ्यापर्यंत… होणार हे 5 मोठे अपग्रेड

असं सांगितलं जात आहे की, कंपनी यावेळी त्यांच्या सिरीजमध्ये एक रेग्युलर आणि दोन प्रो मॉडेल लाँच करणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी कंपनी त्यांच्या सिरीजमधून प्लस मॉडेल काढून टाकणार आहे. या मॉडेलऐवजी कंपनी iPhone 17 Air हे नवीन मॉडेल लाँच करणार आहे. या आयफोन मॉडेलची थिकनेस केवळ 5.5mm असणार आहे. असं सांगितलं जात आहे की, हा आतापर्यंतचा सर्वात पातळ आयफोन असणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

डिजाइन आणि डिस्प्लेमध्ये होणार बदल

कंपनी यावेळी नवीन डिझाईनसह त्यांची आगामी आयफोन सिरीज लाँच करणार आहे. iPhone 17 Pro आणि Pro Max च्या लीकमध्ये एक मोठा रेक्टेंगुलर कॅमेरा आयलँड पाहायाला मिळत आहे. iPhone 17 आणि Pro मध्ये 6.3 इंच XDR OLED स्क्रीन आणि Pro Max मध्ये 6.9 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे बेस iPhone 17 मध्ये देखील ProMotion डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे.

परफॉर्मेंस आणि बॅटरी

iPhone 17 मध्ये नवीन A19 चिपसेट दिला जाणार आहे, तर Pro आणि Pro Max मध्ये A19 Pro चिप दिली जाणार आहे. यामुळे परफॉर्मेंस आणि बॅटरी अधिक चांगली होणार आहे. बॅटरीचा आकार पूर्वीपेक्षा मोठा असणार आहे. iPhone 17 Pro Max मध्ये 5000 mAh बॅटरी असण्याची अपेक्षा आहे. चार्जिंग स्पीड सुमारे 25W असू शकते परंतु प्रो मॉडेल्समध्ये रिव्हर्स वायर्ड चार्जिंग दिली जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही प्रवासात एअरपॉड्ससारखे गॅझेट चार्ज करू शकता.

कॅमेरा अपग्रेड

वॅनिला iPhone 17 मध्ये कॅमेरा सेटअप जळपास तसाच असणार आहे, म्हणजेच 48MP प्राइमरी आणि12MP अल्ट्रा-वाइड. मात्र Pro आणि Pro Max मध्ये यावेळी ट्रिपल 48MP कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच सेल्फी कॅमेरा 12MP हून अपग्रेड करून 24MP केला जाऊ शकतो.

iPhone 17 Series launch: अवघे काही तास शिल्लक! आगामी आयफोन लाँचसाठी युजर्स उत्साही! कधी, कुठे आणि कसा पाहू शकता लाईव्ह ईव्हेंट?

iPhone 17 सीरीजची किंमत किती असणार आहे?

  • TrendForce आणि JP Morgan ने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, आगामी आयफोनची किंमत थोडी वाढवली जाऊ शकते.
  • iPhone 17 ची किंमत सुमारे 799 डॉलर म्हणजेच 79,900 रुपयांपासून सुरु होऊ शकते.
  • iPhone 17 Air ची किंमत 949 ते 1000 डॉलर म्हणजेच सुमारे 90 हजार ते 1 लाख रुपयांपासून सुरु होऊ शकते.
  • iPhone 17 Pro ची किंमत 1099 डॉलर म्हणजेच सुमारे 1.30 लाख रुपयांपासून सुरु होऊ शकते.
  • iPhone 17 Pro Max ची किंमत 1199 से 1249 डॉलर म्हणजेच सुमारे 1.45 लाख रुपयांपासून सुरु होऊ शकते.

Web Title: Iphone 17 series models price leaded before launch know about the details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 11:11 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • iphone 17

संबंधित बातम्या

iPhone 17 Series launch: दरवर्षी सप्टेंबर महिन्यातच का लाँच होते नवीन iPhone सीरीज? काय आहे Apple चं सिक्रेट, वाचून व्हाल चकित
1

iPhone 17 Series launch: दरवर्षी सप्टेंबर महिन्यातच का लाँच होते नवीन iPhone सीरीज? काय आहे Apple चं सिक्रेट, वाचून व्हाल चकित

iPhone 17 Series launch: iPhone 17 Pro Max मध्ये बॅटरीपासून कॅमेऱ्यापर्यंत… होणार हे 5 मोठे अपग्रेड
2

iPhone 17 Series launch: iPhone 17 Pro Max मध्ये बॅटरीपासून कॅमेऱ्यापर्यंत… होणार हे 5 मोठे अपग्रेड

iPhone 17 Series launch: अवघे काही तास शिल्लक! आगामी आयफोन लाँचसाठी युजर्स उत्साही! कधी, कुठे आणि कसा पाहू शकता लाईव्ह ईव्हेंट?
3

iPhone 17 Series launch: अवघे काही तास शिल्लक! आगामी आयफोन लाँचसाठी युजर्स उत्साही! कधी, कुठे आणि कसा पाहू शकता लाईव्ह ईव्हेंट?

iPhone 17 सीरीज लाँचपूर्वीच घसरली iPhone 16 Pro ची किंमत, खरेदीवर मिळणार आतापर्यंतच सर्वात मोठं डिस्काऊंट! मिस करू नका ही Deal
4

iPhone 17 सीरीज लाँचपूर्वीच घसरली iPhone 16 Pro ची किंमत, खरेदीवर मिळणार आतापर्यंतच सर्वात मोठं डिस्काऊंट! मिस करू नका ही Deal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.