Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 18 Pro Pre-Booking India: iPhone 18 Pro घेण्याची तयारी? Pre-Booking आजपासून; वेळ आणि ऑफर्सची संपूर्ण माहिती

iPhone 18 Pro Pre-Booking India: Apple iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max यांची भारतातील प्री-बुकिंग 12 सप्टेंबरपासून सुरू होणार असून, फोन 18 सप्टेंबरपासून उपलब्ध होतील. प्री-बुकिंग संध्याकाळी 5:30 वाजता Appleच्या वेबसाइटवरून किंवा स्टोअरमध्ये करता येईल.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 13, 2026 | 04:01 PM
iPhone 18 Pro Pre-Booking India: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

iPhone 18 Pro Pre-Booking India: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • iPhone 18 Pro आणि Pro Maxची प्री-बुकिंग 12 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता सुरू होईल.
  • सुरुवातीच्या किमती अनुक्रमे ₹1,64,900 आणि ₹1,79,900 असल्याचा दावा.
  • बँक कॅशबॅक, नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफरचा उल्लेख.
 

iPhone 18 Pro pre-booking in India: ऍपलच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. ज्या लोकांना नवीन आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स घ्यायचा आहे त्यांची प्रतीक्षा संपली आहे. कंपनी आज म्हणजे 12 सप्टेंबरपासून भारतात या दोन्ही फोनचं प्री-बुकिंग सुरु केली असली तरी फोन हातात मात्र 18 सप्टेंबरपासून येईल. या आठवड्यातच ऍपलने आपला पहिला फोल्ड होणारा फोन आयफोन Duo सोबत हे प्रो मॉडेल्स लाँच केले होते. पण सध्या फक्त प्रो मॉडेल्सच बुक करता येणार आहेत. फोल्ड होणारा Duo घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑक्टोबरपर्यंत थांबावं लागेल. यावेळी ऍपलने स्टोरेजचा पण धमाका केलाय, आता 2TB पर्यंत स्टोरेज मिळणार आहे. शिवाय बँकेचा कॅशबॅक आणि हप्त्यावर घेण्याचा पर्याय पण दिला आहे. जर तुम्ही हप्त्यावर घेतलं नाही तर बुकिंगच्या वेळीच पूर्ण पैसे भरावे लागतील. iPhone 18 Pro Pre-Booking India:

किंमत किती आहे?

भारतात आयफोन 18 प्रो ची सुरुवात 1,64,900 रुपयांपासून होते आणि प्रो मॅक्सची सुरुवात 1,79,900 रुपयांपासून होते. दोन्ही फोनमध्ये 256GB, 512GB, 1TB आणि 2TB असे चार पर्याय आहेत. ज्यांना जास्त व्हिडिओ, फोटो ठेवायचे आहेत त्यांच्यासाठी 2TB बेस्ट आहे. काळा, सिल्व्हर, ग्लेशियर आणि बरगंडी रंगांमध्ये पण चार पर्याय आहेत. हा बरगंडी रंग नवीन आहे आणि खूप लोकांना आवडत आहे. बुकिंग आज संध्याकाळी 5:30 वाजता सुरु होणार आहे. ऍपलच्या साईटवरून किंवा स्टोअरमधून तुम्ही बुक करू शकता.

बुकिंगवर कोणत्या ऑफर्स आहेत?

ऍपलने यावेळी ऑफर्स पण चांगल्या दिल्या आहेत.अमेरिकन एक्सप्रेस, ॲक्सिस बँक आणि ICICI बँकेच्या कार्डवर तुम्हाला लगेच कॅशबॅक मिळेल.जर तुम्हाला हप्त्यावर घ्यायचा असेल तर नो-कॉस्ट EMI आहे. आयफोन 18 प्रो साठी महिन्याचा हप्ता 26,316 रुपयांपासून सुरु होईल आणि प्रो मॅक्ससाठी 28,817 रुपयांपासून सुरु होईल. या हप्त्यात पण कॅशबॅक मिळणार आहे.

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी

जुना आयफोन असेल तर एक्सचेंज पण करू शकता. आयफोन 13 किंवा त्यानंतरचा कोणताही फोन दिला तर तुम्हाला 21,000 रुपयांपासून 81,500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. फोनच्या कंडिशनवर हे अवलंबून असेल.

प्रत्येक मॉडेलची किंमत बघा

  • आयफोन 18 प्रो:
  • 256GB – 1,64,900 रुपये
  • 512GB – 1,89,900 रुपये
  • 1TB – 2,39,900 रुपये
  • 2TB – 3,14,900 रुपयेआयफोन 18 प्रो मॅक्स:
  • 256GB – 1,79,900 रुपये
  • 512GB – 2,04,900 रुपये
  • 1TB – 2,54,900 रुपये
  • 2TB – 3,29,900 रुपये2TB ची किंमत बघून सगळेच थक्क झाले आहेत.
Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट

प्रो मॅक्सचा 2TB मॉडेल 3,29,900 रुपयांना आहे. म्हणजे साडेतीन लाखाच्या जवळ. पण ऍपलचे चाहते आहेत. जर तुम्हाला घ्यायचा असेल तर आज संध्याकाळी 5:30 वाजता तयार राहा, कारण पहिल्या दिवशीच स्टॉक संपण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Iphone 18 pro and pro max pre booking in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Apple Company
  • apple iphone 18

संबंधित बातम्या

AirPods 5: AirPods चाहत्यांसाठी गुड न्यूज! नवीन AirPods 5 अधिक चांगले अन् स्वस्तही
1

AirPods 5: AirPods चाहत्यांसाठी गुड न्यूज! नवीन AirPods 5 अधिक चांगले अन् स्वस्तही

Appleचा यूजर्सना मोठा दिलासा! मोफत Satellite Accessची मुदत पुन्हा वाढवली
2

Appleचा यूजर्सना मोठा दिलासा! मोफत Satellite Accessची मुदत पुन्हा वाढवली

iPhone 17 Price Hike: Appleचा मोठा झटका! भारतात iPhone 17, iPhone Airसह सर्वच मॉडेल्स महागले
3

iPhone 17 Price Hike: Appleचा मोठा झटका! भारतात iPhone 17, iPhone Airसह सर्वच मॉडेल्स महागले

iPhone 18 Pro Launch: विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची पद्धत बदलणार! ॲपलच्या नवीन आयफोनचे ‘हे’ दमदार फीचर्स ठरतील गेम-चेंजर
4

iPhone 18 Pro Launch: विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची पद्धत बदलणार! ॲपलच्या नवीन आयफोनचे ‘हे’ दमदार फीचर्स ठरतील गेम-चेंजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.