Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 18 Pro Updates: आगामी आयफोन मॉडेलमध्ये मिळणार सॅटेलाइट 5G सर्विस, Apple चा गेम चेंजर अपडेट लीक

Upcoming iPhone Leaks: आगामी आयफोन कधी लाँच होणार आणि त्यामध्ये कोणते फीचर्स असणार यासाठी युजर्स अतिशय उत्सुक आहेत. या आगामी आयफोनच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि डिझाईनबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 26, 2025 | 09:02 AM
iPhone 18 Pro Updates: आगामी आयफोन मॉडेलमध्ये मिळणार सॅटेलाइट 5G सर्विस, Apple चा गेम चेंजर अपडेट लीक

iPhone 18 Pro Updates: आगामी आयफोन मॉडेलमध्ये मिळणार सॅटेलाइट 5G सर्विस, Apple चा गेम चेंजर अपडेट लीक

Follow Us
Close
Follow Us:
  • iPhone 18 Pro बाबत समोर आली सर्वात मोठी अपडेट
  • iPhone 18 Pro मध्ये मिळणार Satellite-5G
  • आगामी आयफोन लाँचिंगसाठी युजर्स उत्साही

गेल्या महिन्यात बहुप्रतिक्षित आयफोन 17 सिरीज लाँच करण्यात आली आहे. यानंतर आता कंपनी त्यांच्या आगामी आयफोन 18 सिरीजच्या लाँचिंगची तयारी करत आहे. आयफोन 18 सिरीजबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. त्यामुळे या सिरीजसाठी सर्वजण प्रचंड उत्सुक आहेत. आयफोन 18 सिरीज 2026 मध्ये लाँच केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या सिरीजमधील काही मॉडेल्सचे फीचर्स आता लीक झाले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, अ‍ॅपलच्या आगामी आयफोन 18 सिरीजच्या प्रो मॉडेलमध्ये सॅटेलाइट 5G सर्विस दिली जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून कंपनी त्यांच्या आयफोनमध्ये सॅटेलाइट मेसेजिंगचे ऑप्शन देत आहे आणि आता यामध्ये सॅटेलाइट 5G सर्विस देखील जोडली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी कंपनी एलन मस्कच्या स्टारलिंकसेबत हातमिळवणी करू शकते.

Smartphone Price Dropped: तब्बल 13 हजार रुपयांनी स्वस्त झाला Oppo Find X8 Pro! 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज, इथे चेक करा ऑफर

Globalstar सह अ‍ॅपलने केली आहे पार्टनरशिप

आयफोन 14 नंतरच्या मॉडेल्समध्ये सॅटेलाइटद्वारे इमरजेंसी मेसेजसाठी अ‍ॅपल आणि ग्लोबलस्टार सॅटेलाइट यांनी पार्टनरशिप केली आहे. या पार्टनरशिपअंतर्गत आयफोनमध्ये मोबाईल नेटवर्क नसेल तरी देखील इमरजेंसी कॉन्टेक्ट्सना मेसेज करणं शक्य आहे. मात्र आता या दोन्ही कंपन्या वेगळ्या होण्याची शक्यता आहे आणि टेक जायंट अ‍ॅपल स्टारलिंकसह हातमिळवणी करून त्यांच्या आगामी आयफोनसाठी सॅटेलाइट 5G सर्विस सुरु करण्याची शक्यता आहे. सध्या स्टारलिंक आणि अ‍ॅपल यांच्यामध्ये याबाबत कोणताही करार करण्यात आला नाही. मात्र दोन्ही कंपन्या सॅटेलाइट फीचरसाठी एकाच रेडियो स्पॅक्ट्रमचा वापर करते. अशा परिस्थितीत दोन्ही कंपन्यांनी एकत्र येऊन काम केलं तर त्यांच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे.

कशी काम करणार सॅटेलाइट 5G?

नावाप्रमाणेच याचे फीचर देखील आहे. या सर्विसअंतर्गत फोनमध्ये सॅटेलाइटद्वारे 5G कनेक्टिविटी सपोर्ट दिला जाणार आहे. यासाठी युजर्सना जमिनीवर उपलब्ध असलेल्या मोबाईल नेटवर्कवर अवलंबून राहावे लागणार नाही. याचा फायदा असा असणार आहे की, यूजर्सना हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिविटी मिळणार आहे.

आयफोन 18 सीरीजच्या किंमतीत होऊ शकते वाढ

एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, आयफोन 18 सिरीजमधील मॉडेल्ससाठी युजर्सना जास्त किंमत मोजावी लागू शकते. कारण नवीन मॉडेल्स A20 चिप आणि इतर अनेक हार्डवेअर अपग्रेड्ससह लाँच होतील. यामुळे Apple चा खर्च वाढेल आणि हे ग्राहकांवर सोपवले जाईल.

प्रवाशांच्या अडचणी वाढणार! विमान प्रवासात बॅन होऊ शकतं हे महत्त्वाचं गॅझेट, सरकार लवकरच जारी करू शकते नवीन नियम

आयफोन 19 लाँच होणार नाही

2026 मध्ये आयफोन 18 लाँच केल्यानंतर कंपनी 2027 मध्ये आयफोन 19 नाही तर आयफोन 20 लाँच करणार आहे. कारण 2027 मध्ये कंपनीला 20 वर्ष पूर्ण होणार आहेत. यानिमित्ताने कंपनी आयफोन 19 सिरीज स्किप करून आयफोन 20 सिरीज लाँच करणार आहे. त्यामुळे हा क्षण अविस्मरणीय होणार आहे.

Web Title: Iphone 18 pro will get satellite internet support apple game changer update leak tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 09:02 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Smartphone Price Dropped: तब्बल 13 हजार रुपयांनी स्वस्त झाला Oppo Find X8 Pro! 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज, इथे चेक करा ऑफर
1

Smartphone Price Dropped: तब्बल 13 हजार रुपयांनी स्वस्त झाला Oppo Find X8 Pro! 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज, इथे चेक करा ऑफर

प्रवाशांच्या अडचणी वाढणार! विमान प्रवासात बॅन होऊ शकतं हे महत्त्वाचं गॅझेट, सरकार लवकरच जारी करू शकते नवीन नियम
2

प्रवाशांच्या अडचणी वाढणार! विमान प्रवासात बॅन होऊ शकतं हे महत्त्वाचं गॅझेट, सरकार लवकरच जारी करू शकते नवीन नियम

iPhone 17 Pro Max चा Cosmic Orange मॉडेल बदलतोय रंग? युजर्स झाले चकित, खरं कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का
3

iPhone 17 Pro Max चा Cosmic Orange मॉडेल बदलतोय रंग? युजर्स झाले चकित, खरं कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Garmin Venu X1: Garmin च्या नव्या स्मार्टवॉचची भारतात एंट्री, फिटनेस लवर्ससाठी ठरणार वरदान! जाणून घ्या किंमत
4

Garmin Venu X1: Garmin च्या नव्या स्मार्टवॉचची भारतात एंट्री, फिटनेस लवर्ससाठी ठरणार वरदान! जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.