Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

JioCinema लवकरच बंद होणार? मुकेश अंबानींनी घेतला मोठा निर्णय

Reliance Jio त्याचे लोकप्रिय OTT ॲप लवकरच बंद करण्याच्या तयारीत आहे. हा मोठा निर्णय घेण्यामागे Disney Plus Hotstar हे कारण आहे. जाणून घ्या याविषयी सविस्तर.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 20, 2024 | 08:33 AM
JioCinema लवकरच बंद होणार? मुकेश अंबानींनी घेतला मोठा निर्णय

JioCinema लवकरच बंद होणार? मुकेश अंबानींनी घेतला मोठा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

JioCinema आणि Disney Plus Hotstar हे भारतातील दोन लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यातच आता मुकेश अंबानी जिओसिनेमा बंद करणार आहेत. वास्तविक, मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स जिओने डिस्ने हॉटस्टार खरेदी केली आहे. यानंतर, JioCinema कंपनी Disney Plus Hotstar मध्ये विलीन होईल. डिस्ने प्लस हॉटस्टारमध्ये जिओसिनेमाच्या विलीनीकरणानंतर, ते भारतातील सर्वात मोठे OTT प्लॅटफॉर्म बनू शकते, कारण दोन्ही OTT ॲप्सचा मोठ्या प्रमाणात युजर्स बेस आहे. या विलीनीकरणानंतर जिओकडे एकूण 100 चॅनेल असू शकतात.

JioCinema बंद होणार?

Reliance Jio दोन स्वतंत्र OTP ॲप्स चालवू इच्छित नाही. कारण वेगवेगळ्या OTT ॲप्सना वेगवेगळ्या रिचार्ज पॅकची आवश्यकता असते. दोन्ही ॲप्सची स्वतंत्रपणे प्रमोशन करावे लागेल. यामुळे जास्त पैसा खर्च करावा लागेल. Star India आणि Viacom 18 यांचे विलीनीकरण झाले आहे. यानंतर डिस्ने हॉटस्टार एकच स्ट्रीमिंग ॲप राहील. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, जिओला डिस्नी हॉटस्टारचे तंत्रज्ञान अधिक आवडते. हेच कारण आहे की जिओला त्याचे लोकप्रिय OTT ॲप JioCinema डिस्नी प्लस हॉटस्टारशी जोडायचे आहे. डिस्नी प्लस हॉटस्टारला खरेदी करण्यासाठी रिलायन्स कंपनीने सर्व औपचारिकता देखील पूर्ण केल्या आहेत. या डील नंतर नवीन Star Viacom 18’चे नियंत्रण रिलायन्सकडे असेल.

हेदेखील वाचा – सावधान! गुगल तुमच्यावर लक्ष ठेवून आहे, ताबडतोब फोनमध्ये ही सेटिंग करा, पर्सनल माहिती राहील सेफ

JioCinema-Disney Plus Hotstar कोणाचे आहेत जास्त युजर्स?

जर आपण दोन्ही प्लॅटफॉर्मवरील युजरबेसबद्दल बोलणे केले तर डिस्नी हॉटस्टारचे सुमारे 50 कोटी अधिक युजर्स आहेत, तर जिओ सिनेमाचे 10 कोटींहून अधिक युजर्स आहेत. या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणामुळे डिस्नी प्लस हॉटस्टार ही देशातील सर्वात मोठी मनोरंजन कंपनी बनेल. हा करार सुमारे 8.5 अब्ज डॉलर्समध्ये झाला आहे. जिओ सिनेमाचे मासिक सरासरी युजर्स 22.5 कोटी आहेत. Disney Hotstar च्या मासिक सक्रिय युजर्सची संख्या 33.3 कोटी एवढी आहे.

हेदेखील वाचा – Jio-Airtel’ची चिंता वाढवण्यासाठी VI घेऊन येत आहे 5G नेटवर्क! या महिन्यात या 17 ठिकाणी मिळेल जबरदस्त स्पीड

Reliance Jio रिचार्ज स्वस्त करू शकतो

JioCinema चे 3.5 कोटी सब्सक्राइबर्स आहेत. अशा परिस्थितीत, जेव्हा JioCinema Disney Plus Hotstar मध्ये विलीन होईल, तेव्हा युजर्सना स्वतंत्रपणे सब्स्क्रिप्शन घ्यावे लागणार नाही. युजर्सना याचा खूप फायदा होणार आहे. तसेच युजर्सना एकाच ठिकाणी रिचार्ज करावे लागेल. हाच रिचार्ज प्लान जिओ कडून कमी किमतीत दिला जाऊ शकतो.

Web Title: Jiocinema disney plus hotstar merger deal mukesh ambani may slashed recharge plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2024 | 08:33 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.