Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tatkal Ticket: यंदा दिवाळीला मिळेल कन्फर्म तिकीट, फक्त या ट्रिकचा वापर करा

दिवाळी सारख्या सणांच्या निमित्ताने रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. या काळात तिकीट काढणाऱ्यांची संख्या इतकी जास्त असते की काही वेळा तिकीटही मिळत नाही. अशा परिस्थितीत एक मार्ग म्हणजे तात्काळ तिकीट.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 29, 2024 | 08:31 AM
Tatkal Ticket: यंदा दिवाळीला मिळेल कन्फर्म तिकीट, फक्त या ट्रिकचा वापर करा

Tatkal Ticket: यंदा दिवाळीला मिळेल कन्फर्म तिकीट, फक्त या ट्रिकचा वापर करा

Follow Us
Close
Follow Us:

दिवाळीचा आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अनेक लोक आपल्या कामानिमित्त घरापासून दूर वेगळ्या शहरात राहत असतात. अशात सणानिमित्त लोक आपल्या सुट्टी घेऊन आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतात. आता घरी जायचे म्हटले की, लोक अधिकतर रेल्वेचा प्रवास निवडतात. कारण हा सर्वात स्वस्त आणि वेगवान पर्याय आहे. मात्र दिवाळीत रेल्वे तिकिटांसाठी प्रचंड स्पर्धा पाहायला मिळते.

प्रत्येकाला या खास प्रसंगी कुटुंबातील सदस्यांसोबत राहायचे असते, परंतु घरी जाणाऱ्यांची संख्या इतकी जास्त असते की तिकीट काढणेही कठीण होते. तथापि, काही पद्धती आहेत ज्यांच्या मदतीने कन्फर्म ट्रेन तिकिटाची व्यवस्था केली जाऊ शकते.या प्रसंगी तुम्ही तत्काळ तिकीट बुक करू शकता. तात्काळ तिकिटांची संख्या मर्यादित असली तरी काही मूलभूत गोष्टींची काळजी घेतल्यास दिवाळी सारख्या प्रसंगी तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल. तात्काळ तिकिटासाठी ही पद्धत वापरून पहा.

हेदेखील वाचा – Diwali 2024: यंदाच्या दिवाळीला आई-वडिलांना गिफ्ट करा 10 हजाराहून कमी किमतीचा दमदार स्मार्टफोन

  • तुम्हाला IRCTC वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. लॉग इन करण्यासाठी तुमचा IRCTC युजर आयडी आणि पासवर्ड एंटर करा
  • तुमच्याकडे खाते नसल्यास, “साइन अप” बटणावर क्लिक करा आणि खाते तयार करण्यासाठी सूचनांचे अनुसरण करा
  • आता बुक तिकीट पर्यायावर क्लिक करा
  • येथे “तात्काळ” बुकिंग पर्याय निवडा आणि गंतव्यस्थान, प्रवासाची तारीख, ट्रेन क्रमांक आणि वर्ग यासारखे तपशील भरा
  • आता प्रवाशाचे नाव, पत्ता, प्रस्थान, फोन नंबर यासारखे तपशील भरा
  • आपली बर्थ प्रेफरेंस निवडा
  • रिव्ह्यू करा, त्यानंतर तुम्ही पेमेंट जाल
  • पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला ई-तिकीट डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल

टीप: तात्काळ बुकिंग AC वर्गांसाठी सकाळी 10 वाजता आणि नॉन-AC वर्गांसाठी सकाळी 11 वाजता, ट्रेन सुटण्याच्या एक दिवस आधी उघडते. म्हणून, आपण काही वेळ अगोदर वेबसाइटवर लॉग इन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

हेदेखील वाचा – Jio-Airtel-Vi-BSNL युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून बदलणार आहेत नियम

ॲपद्वारे तत्काळ तिकीट कसे बुक करावे

  • ॲप स्टोअर किंवा Google Play Store वरून ITCTC ॲप डाउनलोड करा आणि लॉग इन करा
  • आता तात्काळ बुकिंग पर्याय निवडा
  • ट्रेन आणि प्रवासाची तारीख निवडा
  • प्रवाशांचे तपशील भरा
  • बर्थ आणि क्लास टाइप निवडा
  • रिव्ह्यू आणि पेमेंट करा
  • आता इथे ई-तिकीट डाउनलोड करण्याचा पर्याय असेल, तिथून ते डाउनलोड करा

या गोष्टी लक्षात असूद्यात

चांगले इंटरनेट कनेक्शन
स्लो इंटरनेटमुळे तुम्हाला तिकीट बुक करताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे इंटरनेट कनेक्शन उत्तम असणे अत्यंत आवश्यक आहे

पर्यायी IRCTC ॲप
जर तुम्ही मुख्य साइट किंवा ॲपद्वारे तिकीट बुक करू शकत नसाल तर तुम्ही लाईट ॲप किंवा वेबसाइट वापरू शकता

Web Title: Know how to get confirmed tatkal ticket for diwali chhath travel tips to secure your booking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 08:31 AM

Topics:  

  • Diwali 2024
  • tips and trciks

संबंधित बातम्या

केळीची साल आहेत खूप उपयुक्त, तुमच्या त्वचेला मिळतील खूप फायदे
1

केळीची साल आहेत खूप उपयुक्त, तुमच्या त्वचेला मिळतील खूप फायदे

काचेच्या बाटल्यांवरील स्टिकर निघत नाही आहे का? वापरुन बघा या सोप्या ट्रिक्स
2

काचेच्या बाटल्यांवरील स्टिकर निघत नाही आहे का? वापरुन बघा या सोप्या ट्रिक्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.