Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lava Virat V1 5G आणि Virat V1 भारतात लॉन्च; दमदार बॅटरीसह किफायतशीर स्मार्टफोनची एंट्री

Lava Virat V1 5G: भारतीय स्मार्टफोन कंपनी लावा इंटरनॅशनलने आपल्या नवीन Lava Virat V1 5G आणि Lava Virat V1 या दोन स्मार्टफोनची विक्री 31 जुलैपासून सुरू केली आहे. हे दोन्ही फोन फ्लिपकार्ट आणि लावाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध झाले आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 31, 2026 | 06:17 PM
Lava Virat V1 5G आणि Virat V1 भारतात लॉन्च ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Lava Virat V1 5G आणि Virat V1 भारतात लॉन्च ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Lava Virat V1 5G आणि Virat V1 ची विक्री 31 जुलैपासून सुरू
  • फोनमध्ये 6.75-इंच HD+ डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट
  • 6000mAh बॅटरी, UNISOC T8200 प्रोसेसर आणि 4GB + 4GB व्हर्च्युअल RAMचा सपोर्ट
  • फोन फ्लिपकार्ट आणि लावाच्या अधिकृत वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध
 

Lava Virat V1 5G: भारतीय स्मार्टफोन कंपनी लावा इंटरनॅशनलने आपल्या नवीन Lava Virat V1 5G आणि Lava Virat V1 या दोन स्मार्टफोनची विक्री 31 जुलैपासून सुरू केली आहे. हे दोन्ही फोन फ्लिपकार्ट आणि लावाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध झाले आहेत. कमी किमतीत मोठी बॅटरी, स्वच्छ अँड्रॉइड अनुभव आणि आकर्षक डिझाइन देण्यावर कंपनीने भर दिला आहे.

Lava Virat V1 5G चे खास फीचर्स

Virat V1 5G मध्ये 6.75 इंच HD+ डिस्प्ले असून 120Hz रिफ्रेश रेट दिला आहे. फोनमध्ये UNISOC T8200 प्रोसेसर, 6000mAh बॅटरी, 4GB रॅम आणि अतिरिक्त 4GB व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळतो. याशिवाय 64GB स्टोरेज असून ते 1TB पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी 13MP AI ड्युअल रिअर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन Clean Android 16 वर चालतो, त्यामुळे अनावश्यक अॅप्स किंवा जाहिरातींचा त्रास होत नाही. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP64 रेटिंग देखील मिळते.

भारतात OnePlus चा पुन्हा धमाका! नवा स्मार्टफोन 7,000mAh बॅटरी आणि अनोख्या फीचर्सने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

किंमत

4GB + 64GB व्हेरिएंट: ₹12,999
लाँच ऑफर: ₹11,999
Lava Virat V1 मध्ये काय खास?

कमी बजेटमधील ग्राहकांसाठी कंपनीने Lava Virat V1 सादर केला आहे. या फोनमध्ये 6.75 इंच HD+ डिस्प्ले, UNISOC SC9863A प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी दिली आहे.

फोनमध्ये 4GB रॅम + 4GB व्हर्च्युअल रॅम, 64GB स्टोरेज आणि 256GB पर्यंत मेमरी वाढवण्याचा पर्याय आहे. कॅमेऱ्यासाठी 13MP AI ड्युअल रिअर कॅमेरा आणि 5MP सेल्फी कॅमेरा मिळतो. हा फोनही क्लीन अँड्रॉइड अनुभवासह येतो आणि IP64 रेटिंगमुळे धूळ व पाण्याच्या शिंतोड्यांपासून सुरक्षित राहतो.

किंमत

4GB + 64GB व्हेरिएंट: ₹9,999
लाँच ऑफर: ₹8,999

नव्या सॅमसंग Galaxy Z सीरीजने बनवला रेकॉर्ड! 72 तासांत 2.71 लाखांहून अधिक प्री-ऑर्डर… जाणून घ्या सविस्तर

कोणासाठी योग्य?

मोठी बॅटरी, साधा आणि वेगवान अँड्रॉइड अनुभव, 5G सपोर्ट आणि परवडणारी किंमत शोधणाऱ्या ग्राहकांसाठी Lava Virat V1 5G हा चांगला पर्याय ठरू शकतो. तर 10 हजार रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी Lava Virat V1 हा आकर्षक पर्याय आहे. दोन्ही स्मार्टफोनची विक्री 31 जुलैपासून फ्लिपकार्ट आणि लावाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू झाली आहे.

Web Title: Lava virat v1 5g and virat v1 launched in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • 5G Smartphones
  • lava

संबंधित बातम्या

Samsungच्या नवीन गॅलेक्सी झेड सिरीजकरिता Record pre-orders
1

Samsungच्या नवीन गॅलेक्सी झेड सिरीजकरिता Record pre-orders

देशी कंपनीचा नवीन धमाका! 6000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
2

देशी कंपनीचा नवीन धमाका! 6000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.