Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 18 Pro Max बाबत समोर आले अपडेट्स, होऊ शकतात हे मोठे बदल! कॅमेऱ्याचा लूकही बदलणार…

iPhone 18 Pro Max Leaks: आठवड्याच्या सुरुवातीला टेक क्षेत्रातील एक मोठा ईव्हेंट Apple ने आयोजित केला होता. कंपनीच्या या ईव्हेंटची जगभरात चर्चा सुरु झाली. तसेच ईव्हेंटवर प्रत्येक Apple युजरचे लक्ष होते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 13, 2025 | 07:45 PM
iPhone 18 Pro Max बाबत समोर आले अपडेट्स, होऊ शकतात हे मोठे बदल! कॅमेऱ्याचा लूकही बदलणार...

iPhone 18 Pro Max बाबत समोर आले अपडेट्स, होऊ शकतात हे मोठे बदल! कॅमेऱ्याचा लूकही बदलणार...

Follow Us
Close
Follow Us:

9 सप्टेंबर रोजी जगभरातील मोठी टेक कंपनी असलेल्या Apple ने एका ईव्हेंटचे आयोजन केले होते. 2025 मधील कंपनीचा हा सर्वात मोठा ईव्हेंट होता. या ईव्हेंटमध्ये कंपनीने त्यांची आयफोन 17 सिरीज लाँच केली. या सिरीजमध्ये iPhone 17, iPhone Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max यांचा समावेश आहे. तसेच अनेक नवीन प्रोडक्ट्स देखील या ईव्हेंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत. अद्याप कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोन सिरीजची विक्री सुरु झाली नाही. मात्र अशातच कंपनीच्या नेक्स्ट Gen आयफोनबाबत काही अपडेट्स समोर येत आहेत.

Discord: Chat App वर होणार नेपाळच्या पंतप्रधानांची निवडणूक? गेमर्ससाठी लाँच केलेल्या अ‍ॅपने सर्वत्र घातला गोंधळ, नक्की प्रकरण काय?

जर तुम्ही यावेळी iPhone 17 Pro मॉडेल वगळण्याचा विचार करत असाल, तर या लीक्स जाणून तुम्हाला खूप आनंद होईल. कारण आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max मध्ये काही मोठे अपग्रेड दिसू शकतात. म्हणजेच ज्याप्रणाणे आयफोन 16 सिरीजपेक्षा आयफोन 17 सिरीजमध्ये अनेक बदल करण्यात आले. त्याचप्रमाणेच आता आयफोन 17 सिरीजपेक्षा आयफोन 18 सिरीजमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. चला त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…  (फोटो सौजन्य – Pinterest)

iPhone 18 Pro Max Vs iPhone 17 Pro Max

MacRumors ने अलीकडेच शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, असं सांगितलं जात आहे की, iPhone 18 Pro Max मध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. पण यातील सर्वात मोठा बदल म्हणजे एक अंडर-डिस्प्ले फेस आईडी असू शकतो. मागील अहवालात असं सांगण्यात आलं होतं की, डिस्प्ले विश्लेषक रॉस यंग यांनी म्हटले होते की iPhone 17 Pro मॉडेलमध्ये हा बदल दिसून येऊ शकतो. परंतु हे वैशिष्ट्य 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.

Gemini Retro Trend: केवळ फोटो अपलोड करा आणि बनवा तुमचा आवडता Trending रेट्रो स्टाईल लूक, हा आहे Prompt

याचा अर्थ असा आहे की, कंपनी iPhone 18 Pro सीरीज अंडर-स्क्रीन फेस आईडी या खास फीचरसह लाँच करू शकते. ज्यामुळे फोनचा लूक पूर्णपणे बदलणार आहे. तसेच एक छोटा डायनामिक आइलँड आगामी आयफोनला अधिक चांगला बनवू शकतो. या वर्षाच्या सुरुवातीला The Information ने एक अहवाल सादर केला होता. या अहवालात असा दावाही करण्यात आला होता की, टेक जायंट iPhone 18 Pro मॉडेल्समध्ये हे तंत्रज्ञान आणू शकते. त्यांचा हा दावा आता खरा होऊ शकतो.

iPhone 18 Pro च्या कॅमेऱ्यात होऊ शकतो मोठा बदल

अलिकडच्या अहवालांमध्ये असेही सूचित करण्यात आले आहे की iPhone 18 Pro मॉडेल्समध्ये व्हेरिएबल अपर्चरसह 48MP चा प्राथमिक कॅमेरा दिला जाऊ शकतो. ज्यामुळे युजर्स कॅमेरा लेंसमध्ये एंटर होणाऱ्या लाईट्स देखील अगदी चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकतात, ज्यामुळे वेगवेगळ्या लाइट कंडीशनमध्ये फोटो काढणे आणखी सोपे होईल. याशिवाय, iPhone 18 Pro लाइनअपमध्ये 2nm A20 Pro प्रो चिपसेट दिला जाऊ शकतो.

Web Title: Leaks about the iphone 18 pro max company may launch their new iphone with so many changes tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Year Ender 2025: फक्त एक चूक आणि अकाऊंट… 2025 मधील सर्वात कमजोर पासवर्ड्सची यादी समोर, जाणून घ्या
1

Year Ender 2025: फक्त एक चूक आणि अकाऊंट… 2025 मधील सर्वात कमजोर पासवर्ड्सची यादी समोर, जाणून घ्या

Meta चा मोठा डाव! 2026 मध्ये Mango आणि Avocado AI बदलणार गेम, गुगलला मिळणार मोठं आव्हान
2

Meta चा मोठा डाव! 2026 मध्ये Mango आणि Avocado AI बदलणार गेम, गुगलला मिळणार मोठं आव्हान

WhatsApp Scam: एक मेसेज, एक क्लिक… आणि WhatsApp अकाउंट हॅक! OTP शिवाय कसा मिळतो हॅकर्सना अ‍ॅक्सेस?
3

WhatsApp Scam: एक मेसेज, एक क्लिक… आणि WhatsApp अकाउंट हॅक! OTP शिवाय कसा मिळतो हॅकर्सना अ‍ॅक्सेस?

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनी पुन्हा घेऊन आली बजेट फ्रेंडली प्लॅन! 400 रुपयांहून कमी किमतीत मिळणार 50 दिवसांची व्हॅलिडीटी
4

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनी पुन्हा घेऊन आली बजेट फ्रेंडली प्लॅन! 400 रुपयांहून कमी किमतीत मिळणार 50 दिवसांची व्हॅलिडीटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.