Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI फीचर्ससह भारतात लाँच झाला Motorola Edge 60 Fusion, तगडी बॅटरी आणि असे आहेत स्पेसिफिकेशन्स; जाणून घ्या किंमत

Motorola Edge 60 Fusion Launched: Motorola Edge 60 Fusion भारतात लाँच झाला असून यामध्ये अनेक AI फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये पावरफुल बॅटरी देखील देण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 02, 2025 | 07:45 PM
AI फीचर्ससह भारतात लाँच झाला Motorola Edge 60 Fusion, तगडी बॅटरी आणि असे आहेत स्पेसिफिकेशन्स; जाणून घ्या किंमत

AI फीचर्ससह भारतात लाँच झाला Motorola Edge 60 Fusion, तगडी बॅटरी आणि असे आहेत स्पेसिफिकेशन्स; जाणून घ्या किंमत

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी Motorola ने आज भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन Motorola Edge 60 Fusion लाँच केला आहे. हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. यामध्ये अनेक AI फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची किंमत 30 हजारांहून कमी आहे. कंपनीने लाँच केलेला नवीन स्मार्टफोन मीडियाटेकच्या पावरफुल डाइमेंसिटी 7400 प्रोसेसरने सुसज्ज आहे.

Poco च्या नवीन स्मार्टफोनची लाँच डेट कन्फर्म, या दिवशी भारतात करणार एंट्री! किंमत 7 हजारांहून कमी

Motorola ने लाँच केलेल्या या फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठी बॅटरी देखील देण्यात आली आहे, ज्यामुळे युजर्स दिर्घकाळ स्मार्टफोनचा वापर करू शकतील. हा फोन विशेष IP68 आणि IP69-रेटेड धूळ आणि पाणी-प्रतिरोधक आणि MIL-810H ड्यूरेबिलिटी सर्टिफिकेशनसह येतो ज्यामुळे तो आणखी टिकाऊ बनतो. चला तर मग आता या AI फीचर्सनी भरलेल्या स्मार्टफोनबाबत जाणून घेऊया. स्मार्टफोनची किंमत काय आहे आणि यामध्ये कोणते फीचर्स आहेत, याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X) 

Motorola Edge 60 Fusion ची किंमत किती आहे?

Motorola Edge 60 Fusion स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये 8GB + 256GB आणि 12GB + 256GB याचा समावेश आहे. 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 22,999 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटची 24,999 रुपये आहे. तुम्ही हा नवीन स्मार्टफोन लवकरच फ्लिपकार्ट आणि मोटोरोला इंडिया वेबसाइटवरून खरेदी करू शकता. फोनचा पहिला सेल 9 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. हे डिव्हाईस पॅन्टोन अमेझॉनाइट, पॅन्टोन स्लिपस्ट्रीम आणि पॅन्टोन झेफायर रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Motorola Edge 60 Fusion चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

मोटोरोलाच्या या नवीन फोनमध्ये, 6.7 इंचाची 1.5K ऑल-कर्व्ड pOLED स्क्रीन देण्यात आली आहे, ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 300Hz पर्यंत टच सँपलिंग रेट आणि 4,500nits पीक ब्राइटनेस मिळते. यासोबतच फोनमध्ये वॉटर टच 3.0 आणि HDR10+ चा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. डिस्प्ले अधिक मजबूत करण्यासाठी, त्यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i संरक्षण आहे.

Motorola Edge 60 Fusion launched in India.
Price 💰 ₹22,999

Specifications:
📱 6.67″ 1.5K Quad curved AMOLED display, 120Hz refresh rate, 1400nits HBM, Gorilla glass 7i protection
🔳 MediaTek Dimensity 7400 chipset
UFS 2.2 storage, LPDDR4X RAM
🍭 Android 15
3 OS +4 years of… pic.twitter.com/PKSfA0fmDv

— Abhishek Yadav (@yabhishekhd) April 2, 2025

शक्तिशाली प्रोसेसर

Motorola Edge 60 Fusion मध्ये शक्तिशाली मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 प्रोसेसर आहे, जो 12GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 256GB uMCP ऑनबोर्ड स्टोरेजसह येतो. याच्या मदतीने तुम्ही फोनची स्टोरेज 1TB पर्यंत वाढवू शकता. हा फोन अँड्रॉइड 15-बेस्ड हॅलो UI सह येतो आणि त्याला तीन वर्षांचे ओएस अपग्रेड आणि चार वर्षांचे सुरक्षा अपडेट मिळतील.

कॅमेरा

कॅमेराच्या बाबतीत बोलायचे झाले तर फोन फोटोग्राफीसाठी एक उत्तम पर्याय आहे. या फोनमध्ये तुम्हाला f/1.8 अपर्चर आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन सपोर्टसह 50-मेगापिक्सेल सोनी LYT700C प्रायमरी सेन्सर मिळतो. यासोबतच, डिव्हाइसमध्ये f/2.2 अपर्चरसह 13-मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि मागील बाजूस एक समर्पित 3-इन-1 लाईट सेन्सर आहे. सेल्फी प्रेमींसाठी, यात 32-मेगापिक्सेल कॅमेरा आहे जो 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला देखील सपोर्ट करतो.

Vivo च्या नव्या स्मार्टफोनची होम मार्केटमध्ये एंट्री, 7300mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज! इतकी आहे किंमत

AI फीचर्स

या फोनमध्ये मोटोरोलाचे खास मोटो AI फीचर्स देखील दिसतात, ज्यामध्ये फोटो एन्हांसमेंट, अ‍ॅडॉप्टिव्ह स्टेबिलायझेशन, मॅजिक इरेजर आणि बरेच काही उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, हा स्मार्टफोन मोटो जेश्चरसह गुगलच्या सर्कल टू सर्च आणि मोटो सिक्योर 3.0, स्मार्ट कनेक्ट 2.0, फॅमिली स्पेस 3.0 ला देखील सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटी पर्यायांबद्दल बोलायचे झाले तर, यात 5G, 4G LTE, , ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.4 यासह अनेक पर्याय आहेत.

Web Title: Motorola edge 60 fusion launched in india with ai features and powerful battery tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे  ईयरबड्स Samsung G
1

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे ईयरबड्स Samsung G

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
2

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी
3

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी

iPhone 17 Series: भारतात सुरु झाले आयफोन 17 चे प्रोडक्शन, पुढील महिन्यात करणार एंट्री! अपेक्षित किंमत आणि फीचर्स आले समोर
4

iPhone 17 Series: भारतात सुरु झाले आयफोन 17 चे प्रोडक्शन, पुढील महिन्यात करणार एंट्री! अपेक्षित किंमत आणि फीचर्स आले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.