Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart Big Billion Days Sale 2025: Nothing स्मार्टफोनवर उपलब्ध आहे जबरदस्त डिल, केवळ इतक्या किंमतीत मिळणार अनोख्या फीचर्सची मजा

Nothing Phone 3a Price Dropped: फ्लिपकार्ट सेलमध्ये उपलब्ध असलेल्या आणखी एका जबरदस्त डिलबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही डिल Nothing Phone 3a वरील आहे. चला तर मग याबाबत आता जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 28, 2025 | 07:42 PM
Flipkart Big Billion Days Sale 2025: Nothing स्मार्टफोनवर उपलब्ध आहे जबरदस्त डिल, केवळ इतक्या किंमतीत मिळणार अनोख्या फीचर्सची मजा

Flipkart Big Billion Days Sale 2025: Nothing स्मार्टफोनवर उपलब्ध आहे जबरदस्त डिल, केवळ इतक्या किंमतीत मिळणार अनोख्या फीचर्सची मजा

Follow Us
Close
Follow Us:

23 सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2025 ला सुरुवात झाली आहे. यावेळी सेलमध्ये स्मार्टफोनच्या किंमती प्रचंड घसरल्या आहेत. महागड्या आणि प्रिमियम स्मार्टफोनवर सेलमध्ये मोठं डिस्काऊंट देण्यात आले आहे. ज्यामुळे महागडे आणि प्रिमियम स्मार्टफोन सेलमध्ये अगदी कमी किंमतीत खरेदी केले जाऊ शकतात. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. नवीन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे.

Harry Potter लवर्सची इच्छा होणार पूर्ण! आता तुमच्या आवडत्या हिरोसोबत क्लिक करा सेल्फी, AI करणार तुमची मदत

आता आम्ही तुम्हाला नथिंग स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत, सेलमध्ये ज्याची किंमत प्रचंड कमी झाली आहे. बिग बिलीयन डेज सेलदरम्यान Nothing Phone 3a हा स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Nothing Phone 3a अशा लोकांसाठी खास आहे, ज्यांना सामान्य स्मार्टफोन वापरायचा नाही. त्याची अनोखी रचना आणि स्वच्छ सॉफ्टवेअर अनुभव यामुळे ते स्मार्टफोनच्या गर्दीतून वेगळे दिसते.खरं तर नथिंग स्मार्टफोन त्यांच्या डिझाईनसाठी ओळखळे जातात. इतर स्मार्टफोन्सचा विचार केला तर या सर्व स्मार्टफोनपेक्षा नथिंग स्मार्टफोनची डिझाईन बरीच वेगळी आहे. त्यामुळे लोकं नथिंग स्मार्टफोन्सना प्राधान्य देतात. नथिंग स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या डिलबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

फ्लिपकार्ट सेलमध्ये खरेदी करा Nothing Phone 3a

Nothing Phone 3a भारतात 24,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र सध्या बिग बिलीयन डेज सेलदरम्यान हा स्मार्टफोन 23,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. याशिवाय क्रेडिट आणि डेबिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 1000 रुपयांचे एडिशनल डिस्काउंट देखील ऑफर केलं जाणार आहे. यामुळे या स्मार्टफोनची किंमत 22,999 रुपयांपर्यंत कमी होते. तसेच जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर या स्मार्टफोनची किंमत 19,250 रुपयांपर्यंत कमी होते. त्यामुळे सेलमध्ये हा स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Nothing Phone 3a चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Nothing Phone 3a मध्ये 6.77-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जे 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 3000 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करते. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 3 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 50W चार्जिंगला सपोर्ट करते.

आता फ्रीमध्ये नाही चालणार Facebook आणि Instagram! दर महिन्याला द्यावे लागणार इतके रुपये, या युजर्ससाठी कंपनीने घेतला निर्णय

फोटोग्राफीसाठी, Nothing Phone 3a मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP चा प्राइमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रावाइड लेंस आणि 50MP चा टेलीफोटो सेंसर शामिल यांचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Nothing Phone 3a मध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Web Title: Nothing phone 3a price dropped during flipkart big billion days sale 2025 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 07:42 PM

Topics:  

  • flipkart
  • nothing
  • smartwatch

संबंधित बातम्या

Flipkart Big Billion Days Sale: स्मार्टवॉच खरेदी करायची? वाट कसली बघताय, धमाकेदार डिस्काऊंटसह आत्ताच घ्या फ्लिपकार्ट ऑफर्सचा फायदा
1

Flipkart Big Billion Days Sale: स्मार्टवॉच खरेदी करायची? वाट कसली बघताय, धमाकेदार डिस्काऊंटसह आत्ताच घ्या फ्लिपकार्ट ऑफर्सचा फायदा

Flipkart Big Billion Days 2025: 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा CMF Phone 2 Pro, फ्लिपकार्ट देतेय खरेदीची संधी!
2

Flipkart Big Billion Days 2025: 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा CMF Phone 2 Pro, फ्लिपकार्ट देतेय खरेदीची संधी!

Flipkart – Amazon Sale 2025: हिवाळा आला रे! थंडीवर मात करण्यासाठी खरेदी करा टॉप 5 बजेट गीझर्स, सेलमध्ये जबरदस्त ऑफर्स उपलब्ध
3

Flipkart – Amazon Sale 2025: हिवाळा आला रे! थंडीवर मात करण्यासाठी खरेदी करा टॉप 5 बजेट गीझर्स, सेलमध्ये जबरदस्त ऑफर्स उपलब्ध

Flipkart – Amazon Sale 2025: सेलमध्ये खरेदी केलेला iPhone असली की नकली? अनेक ग्राहकांसोबत झाली गडबड, असं करा चेक
4

Flipkart – Amazon Sale 2025: सेलमध्ये खरेदी केलेला iPhone असली की नकली? अनेक ग्राहकांसोबत झाली गडबड, असं करा चेक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.