Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता UPI ट्रान्झॅक्शन करणं झालं आणखी सोपं, पेमेंटसाठी पिनची गरज नाही! NPCI ने लाँच केले नवीन सिस्टम

Biometric Authentication for UPI Payment: UPI देशातील एक प्रसिद्ध डिजिटल पेमेंट पद्धत आहे. देशभरातील सुमारे 85 टक्के ऑनलाईन व्यवहार UPI च्या मदतीने केला जातो. आता याच प्लॅटफॉर्मसाठी एक नवीन सिस्टम लाँच करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 08, 2025 | 12:31 PM
UPI payment failed? know the real reason!

UPI payment failed? know the real reason!

Follow Us
Close
Follow Us:
  • NPCI लाँच केले UPI बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन
  • नवा पर्याय युजर्ससाठी ठरणार अधिक सुरक्षित आणि वेगवान
  • डेबिट कार्ड नसणाऱ्या युजर्ससाठी नवीन पर्याय फायदेशीर
UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता पेमेंट करताना तुम्हाला पिन नंबर टाकण्याची गरज नाही. कारण आता युजर्स फेसआईडी किंवा फिंगरप्रिंटने पेमेंट करू शकणार आहेत. नेशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI साठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन लाँच केले आहे. त्यामुळे आता ऑनलाईन पेमेंट अधिक सुरक्षित आणि वेगवान होण्याची शक्यता आहे.

Instagram Update: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं नवं फीचर तुम्हाला मिळालं का? Map मध्ये दिसणार रिेल्स, स्टोरी आणि पोस्ट्स

बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन ठरणार यूजर-फ्रेंडली पर्याय

असं सांगितलं जात आहे की, नेशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने लाँच केलेले बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन पिन नंबरपेक्षा वेगवान, सुरक्षित आणि यूजर-फ्रेंडली पर्याय मानला जाणार आहे. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनची संपूर्ण प्रक्रिया ऑन डिव्हाईस असणार आहे आणि आता ही प्रोसेस पिन नंबरची जागा घेणार आहे. UPI पेमेंट प्लॅटफॉर्म 2016 मध्ये लाँच करण्यात आले होते आणि तेव्हापासून ऑनलाईन पेमेंटसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

नव्या पर्यायाची युजर्सना होणार मदत

UPI पेमेंटसाठी बायोमेट्रिक्स सिस्टम लाँच केल्यामुळे आता युजर्सना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या नवीन सिस्टममुळे सीनियर सिटीजन आणि नवीन युजर्सना पेमेंट करताना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. NPCI ने सांगितलं आहे की, आतापर्यंत UPI पिन क्रिएट करण्यासाठी डेबिट कार्ड डिटेल्स आणि आधार OTP वेरिफिकेशनची गरज होती. मात्र आता आधार-बेस्ड फेस ऑथेंटिकेशननंतर याचा वापर करणं आधिक सोप आणि वेगवान होणार आहे.

ज्यांच्याकडे डेबिट कार्ड नाही त्यांच्यासाठी देखील हे सोयीचे ठरणार आहे. ही सिस्टम फसवणूक रोखण्यास देखील मदत करेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की अलिकडच्या काळात पिन नंबरशी संबंधित अनेक घोटाळे नोंदवले गेले आहेत आणि आरबीआयने याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता ही नवीन सिस्टम कशी फायदेशीर ठरणार आणि घोटाळे रोखण्यासाठी कशी मदत करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Free Fire Max: आत्ताच क्लेम करा गरेनाने जारी केलेले नवीम रिडीम कोड्स, मिळवा खास इन-गेम रिवॉर्ड्स

फिंगरप्रिंट किंवा फेसआईडीने ATM मधून काढू शकता पैसे

यूजर्स फेसआईडी आणि फिंगरप्रिंटच्या मदतीने UPI पिन सेट करू शकतात. याशिवाय ATM मधून UPI द्वारे पैसे काढताना देखील बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनचा वापर केला जाऊ शकतो. याशिवाय यूजर्सना ऑप्ट-इन करावं लागणार आहे. म्हणजे यूजर त्याच्या इच्छेनुसार पिन किंवा फेसआयडी इत्यादी वापरू शकेल. या फीचरवर बऱ्याच काळापासून काम सुरु होतं.

कसं काम करणार हे नवीन फीचर?

हे नवीन फीचर स्मार्टफोनच्या इनबिल्ट सिक्योरिटी सिस्टमचा वापर करू शकते. म्हणजेच जर तुमच्या फोनमध्ये आधीपासूनच फिंगरप्रिंट किंवा फेस रिकग्निशनची सुविधा दिली जात असेल, तर तुम्ही UPI पेमेंटसाठी देखील याचा वापर केला जाणार आहे.

  • प्रथम, तुम्हाला UPI अ‍ॅपमधील बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन पर्याय निवडावा लागेल.
  • आता, जेव्हा तुम्ही पेमेंट करता तेव्हा अ‍ॅप तुम्हाला तुमच्या फिंगरप्रिंट किंवा फेस रेकग्निशन वापरून व्यवहाराची पुष्टी करण्याचा पर्याय देखील दाखवेल.
  • यासह, प्रत्येक पेमेंट बँकेकडून क्रिप्टोग्राफिकली व्हेरिफाय केले जाईल, जेणेकरून सुरक्षितता राखली जाईल.

Web Title: Npci launched new system for upi transaction now users can do payment without pin tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 12:31 PM

Topics:  

  • Tech News
  • UPI
  • UPI payment

संबंधित बातम्या

अरे देवा! केवळ 1,500 रुपयांत विकला 80 हजारांचा iPad, एक चूक कंपनीला पडली महागात; काय आहे संपूर्ण प्रकरण?
1

अरे देवा! केवळ 1,500 रुपयांत विकला 80 हजारांचा iPad, एक चूक कंपनीला पडली महागात; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Tech Tips: हिवाळ्यात अशा प्रकारे स्मार्टफोन वापरत असाल तर सावधान! डिलीट होऊ शकतो संपूर्ण डेटा, जाणून घ्या सविस्तर
2

Tech Tips: हिवाळ्यात अशा प्रकारे स्मार्टफोन वापरत असाल तर सावधान! डिलीट होऊ शकतो संपूर्ण डेटा, जाणून घ्या सविस्तर

Croma Black Friday 2025: आयफोन 16 वर छप्परफाड डिस्काऊंट! 40 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, असा घ्या फायदा
3

Croma Black Friday 2025: आयफोन 16 वर छप्परफाड डिस्काऊंट! 40 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, असा घ्या फायदा

भारत सरकार लवकरच जारी करणार नवीन CNAP सिस्टिम! कॉलिंगमध्ये होणार मोठा बदल, जाणून घ्या सविस्तर
4

भारत सरकार लवकरच जारी करणार नवीन CNAP सिस्टिम! कॉलिंगमध्ये होणार मोठा बदल, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.