Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लवकरच भारतात लाँच होणार Poco X8 Pro सीरीज… फ्लिपकार्टवर लाईव्ह झाले लँडिंग पेज, जाणून घ्या सविस्तर

Poco X8 Pro Smartphone Series: भारतात लवकरच पोकोची एक नवीन स्मार्टफोन सिरीज एंट्री करणार आहे. आगामी स्मार्टफोनच्या लाँचिंगसाठी कंपनीसह ग्राहक देखील प्रचंड उत्साही आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 03, 2026 | 04:57 PM
लवकरच भारतात लाँच होणार Poco X8 Pro सीरीज... फ्लिपकार्टवर लाईव्ह झाले लँडिंग पेज, जाणून घ्या सविस्तर

लवकरच भारतात लाँच होणार Poco X8 Pro सीरीज... फ्लिपकार्टवर लाईव्ह झाले लँडिंग पेज, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:
  • फ्लिपकार्टवर अपकमिंग Poco X8 Pro सीरीजचे लँडिंग पेज लाईव्ह
  • Poco X8 Pro सीरीज मार्च महिन्यातच लाँच केली जाऊ शकते
  • Poco X8 Pro आणि Poco X8 Pro Max स्मार्टफोन हाई-रिफ्रेश रेट OLED पॅनलसह लाँच केले जाणार
 

टेक कंपनी पोकोने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनी लवकरच भारतात एक नवीन स्मार्टफोन सिरीज लाँच करणार आहे. ही स्मार्टफोन सिरीज Poco X8 Pro या नावाने लाँच केली जाणार आहे. कंपनीने ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर अपकमिंग Poco X8 Pro सीरीजचे लँडिंग पेज लाईव्ह केले आहे. फ्लिपकार्टवर असलेल्या या लाईव्ह लँडिंग पेजमध्ये फोनबाबत जास्त माहिती शेअर करण्यात आली नाही. कंपनीने अद्याप आगामी स्मार्टफोन सिरीजची लाँच डेट देखील जाहीर केली नाही. मात्र आता असं सांगितलं जात आहे की, Poco X8 Pro सीरीज मार्च महिन्यातच लाँच केली जाऊ शकते.

काय सांगता! केवळ 5,999 रुपयांच्या किंमतीत नवा Ai+ स्मार्टफोन लाँच, 50MP डुअल कॅमेरा आणि फीचर्स आहेत कमाल…

कंपनी त्यांच्या आगामी स्मार्टफोन सिरीज अंतर्गत Poco X8 आणि Poco X8 Pro Max हे स्मार्टफोन्स लाँच करू शकते. Poco चे हे अपकमिंग स्मार्टफोन अलीकडेच चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या रेडमी टर्बो 5 आणि रेडमी टर्बो 5 मॅक्सचे रिब्रँड वर्जन असणार आहे. कंपनीने यापूर्वी देखील Realme चे रिब्रँडेड व्हर्जन फोन लाँच केले आहेत. (फोटो सौजन्य – X) 

Poco X8 Pro सीरीजमध्ये काय असणार खास?

Poco X8 Pro आणि Poco X8 Pro Max स्मार्टफोन हाई-रिफ्रेश रेट OLED पॅनलसह लाँच केले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी स्मार्टफोन सिरीजमधील Poco X8 Pro बद्दल बोलायचं झालं तर या मॉडेलमध्ये 6.59-इंच डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असण्याची शक्यता आहे. यासोबतच प्रो मॅक्स व्हेरिअंटमध्ये 6.83-इंच OLED स्क्रीन देण्यात आली आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो.

आगामी स्मार्टफोन सिरीजच्या कॅमेऱ्या सेटअपबद्दल बोलायचं झालं तर दोन्ही स्मार्टफोनमध्ये एकसारखे कॅमेरा लेंस दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आगामी फोनमध्ये 20-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला जाणार आहे. रियर कॅमेरा सेटअटबद्दल बोलायचं झालं तर, आगामी फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे, जो OIS सपोर्टसह येणार आहे. यासोबतच फोनमध्ये 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेंस मिळणार आहे.

Redmi A7 Pro: 6000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनने केली एंट्री… आकर्षक डिझाईन आणि दमदार फीचर्सने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

पोको एक्स 8 प्रो मध्ये मीडियाटेकचा डायमेन्सिटी 8500 अल्ट्रा प्रोसेसर असेल, जो 12 जीबी पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 256 जीबी यूएफएस 4.1 स्टोरेजसह येईल. पोकोच्या आगामी स्मार्टफोनमध्ये 6500mAh बॅटरी दिली जाणार आहे, जी 100W चार्जिंगला सपोर्ट करेल. तर पोको एक्स 8 प्रो मॅक्स स्मार्टफोन बाजारात डायमेन्सिटी 9500 एस प्रोसेसर आणि 8,500mAh बॅटरीसह लाँच केला जाऊ शकतो.

Web Title: Poco x8 pro smartphone series will launch in india soon know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • poco
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

बक्कळ कमाई बॉस! YouTube वर 5 लाख व्ह्यूज मिळाल्यावर किती होईल कमाई? जाणून घ्या ‘ही’ खास माहिती
1

बक्कळ कमाई बॉस! YouTube वर 5 लाख व्ह्यूज मिळाल्यावर किती होईल कमाई? जाणून घ्या ‘ही’ खास माहिती

Realme चे हे ईअरबर्ड्स मार्केट गाजवणार! 56 तास गाणी अन् बोलणंही करणार Translate
2

Realme चे हे ईअरबर्ड्स मार्केट गाजवणार! 56 तास गाणी अन् बोलणंही करणार Translate

सावधान! फोनमधील ‘या’ सेटिंगमुळे रिकामे होऊ शकते तुमचे बँक खाते; सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी त्वरित करा ‘ही’ सेटिंग बंद
3

सावधान! फोनमधील ‘या’ सेटिंगमुळे रिकामे होऊ शकते तुमचे बँक खाते; सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी त्वरित करा ‘ही’ सेटिंग बंद

Samsung Galaxy Z Flip 4 वर जबरदस्त सूट! 95 हजारांचा फोन आता फक्त 38 हजारात; जाणून घ्या संपूर्ण माहिती
4

Samsung Galaxy Z Flip 4 वर जबरदस्त सूट! 95 हजारांचा फोन आता फक्त 38 हजारात; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.