Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता! केवळ 5,999 रुपयांच्या किंमतीत नवा Ai+ स्मार्टफोन लाँच, 50MP डुअल कॅमेरा आणि फीचर्स आहेत कमाल…

Ai+ Pulse 2 Launched: स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या 6GB+128GB व्हेरिअंटची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे.फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50-मेगापिक्सेल डुअल एआई रियर कॅमेरा सेटअप आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 03, 2026 | 03:32 PM
काय सांगता! केवळ 5,999 रुपयांच्या किंमतीत नवा Ai+ स्मार्टफोन लाँच, 50MP डुअल कॅमेरा आणि फीचर्स आहेत कमाल...

काय सांगता! केवळ 5,999 रुपयांच्या किंमतीत नवा Ai+ स्मार्टफोन लाँच, 50MP डुअल कॅमेरा आणि फीचर्स आहेत कमाल...

Follow Us
Follow Us:
  • नवीन स्मार्टफोन Ai+ Pulse 2 भारतात लाँच
  • Ai+ Pulse 2 स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच
  • लेटेस्ट लाँच एआय प्लस स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी
स्मार्टफोन कंपनी Ai+ ने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन Ai+ Pulse 2 या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. नवीन स्मार्टफोन Ai+ Pulse 2 हा गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या AI+ Pulse चा सक्सेसर आहे. हा फोन 12nm वाले Unisoc प्रोसेसर, 50 मेगापिक्सेल डुअल रियर कॅमेरा सेटअपने सुसज्ज आहे. लेटेस्ट लाँच एआय प्लस स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत 8 हजार रुपयांहून कमी आहे.

TECNO ने पुन्हा केला धमाका! लेटेस्ट स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश… 6500mAh बॅटरी आणि अनोख्या कॅमेऱ्या फीचर्सने सुसज्ज

नवीन स्मार्टफोन Ai+ Pulse 2 ची किंमत आणि उपलब्धता

Ai+ Pulse 2 स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. ज्यामध्ये 4GB+64GB आणि 6GB+128GB यांचा समावेश आहे. डिव्हाईसच्या बेस व्हेरिअंट 4GB+64GB ची किंमत 5,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर या स्मार्टफोनच्या 6GB+128GB व्हेरिअंटची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. Ai+ Pulse 2 ची विक्री ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर 11 मार्चपासून सुरु होणार आहे. याबाबत कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. लेटेस्ट स्मार्टफोनच्या खरेदीसाठी ग्राहक प्रचंड उत्सुक आहेत. (फोटो सौजन्य – X) 

Smoother, smarter and built for everyday wins. Pulse 2, Sale goes live March 11th, at 12 PM. Comment ‘➕’ if this is your kind of upgrade.#AiPlus #Pulse2 #FashionForwardTech #ConnectedLifestyle #AddaPlus pic.twitter.com/fkDoYGRQGM — Ai+ Smartphone (@aiplus_official) March 2, 2026

Ai+ Pulse 2 स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Ai+ Pulse 2 स्मार्टफोनमध्ये 6.745-इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोनच्या तुलनेत लेटेस्ट लाँच डिव्हाईस स्मूद स्क्रॉलिंग एक्सपीरियंस ऑफर करतो. या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 450 निट्स आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Unisoc T7250 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये LPDDR4x रॅम आणि eMMC स्टोरेज दिले आहे.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50-मेगापिक्सेल डुअल एआई रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 6,000mAh ची Li-polymer बॅटरी दिली आहे. हा फोन 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. टेक कंपनी Ai+ ने असा दावा केला आहे की, हा फोन त्याच्या सेगमेंटमधील सर्वात स्लिम फोन आहे.

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला धमाकेदार ईव्हेंट… प्लेअर्सना मिळणार Evil Howler गन स्किन आणि बरंच काही, असं करा अनलॉक

डिव्हाईसला IP64 रेटिंग मिळाले आहे. Pulse 2 स्मार्टफोन अँड्रॉइड 16 वर आधारित NxtQuantum OS वर चालतो. हा फोन हिरवा, निळा, गुलाबी, जांभळा आणि काळा रंग पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. Ai+ Pulse 2 ची विक्री ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर 11 मार्चपासून सुरु होणार आहे.

Web Title: Ai plus pulse 2 smartphone launched in india price is less than 8 thousand tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात
1

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात

iPhone 18 Pro vs Mutual Funds: नवीन iPhone 18 चा मोह टाळा, म्युच्युअल फंडात पैसे गुंतवा! ५ वर्षांत किती होऊ शकतो पैशांचा खेळ?
2

iPhone 18 Pro vs Mutual Funds: नवीन iPhone 18 चा मोह टाळा, म्युच्युअल फंडात पैसे गुंतवा! ५ वर्षांत किती होऊ शकतो पैशांचा खेळ?

New Launch: Vivo चा 7,200mAh महाबॅटरी नवा 5G फोन होणार लाँच, 50MP ZEISS कॅमेरासह AI फिचर्ससह मिळणार
3

New Launch: Vivo चा 7,200mAh महाबॅटरी नवा 5G फोन होणार लाँच, 50MP ZEISS कॅमेरासह AI फिचर्ससह मिळणार

Oracle Layoffs 2026:  नोकरीच्या बाजारात एआयचा ‘धक्का’! ‘या’ बड्या कंपन्यांचा मोठा निर्णय, लाखो कर्मचाऱ्यांच्या टांगती तलवार
4

Oracle Layoffs 2026: नोकरीच्या बाजारात एआयचा ‘धक्का’! ‘या’ बड्या कंपन्यांचा मोठा निर्णय, लाखो कर्मचाऱ्यांच्या टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.