Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TECNO ने पुन्हा केला धमाका! लेटेस्ट स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश… 6500mAh बॅटरी आणि अनोख्या कॅमेऱ्या फीचर्सने सुसज्ज

TECNO CAMON 50 Ultra 5G: अनोख्या फीचर्स आणि मजबूत ड्यूरेबिलिटीसह कंपनीने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. अद्याप या स्मार्टफोनची किंमत जाहीर करण्यात आली नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 03, 2026 | 02:55 PM
TECNO ने पुन्हा केला धमाका! लेटेस्ट स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश... 6500mAh बॅटरी आणि अनोख्या कॅमेऱ्या फीचर्सने सुसज्ज

TECNO ने पुन्हा केला धमाका! लेटेस्ट स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश... 6500mAh बॅटरी आणि अनोख्या कॅमेऱ्या फीचर्सने सुसज्ज

Follow Us
Follow Us:
  • स्मार्टफोनमध्ये हाय-रेजोल्यूशन कॅमेरा सेंसर, एडवांस्ड AI फीचर्स
  • CAMON 50 Ultra 5G मध्ये 6.78-इंच 1.5K कर्व्ड AMOLED डिस्प्ले
  • लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप
टेक्नोने पुन्हा एकदा एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन CAMON 50 सीरीजअंतर्गत लाँच करण्यात आला आहे. कंपनीने नवीन स्मार्टफोन CAMON 50 Ultra 5G या नावाने सादर केला आहे. हा फोन कोणताही मोठा ईव्हेंट आयोजित न करता लाँच करण्यात आला आहे. अधिक चांगली फोटोग्राफी आणि जबरदस्त ड्यूरेबिलिटीसाठी हे डिव्हाईस डिझाईन करण्यात आले आहे. यासोबतच कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये हाय-रेजोल्यूशन कॅमेरा सेंसर, एडवांस्ड AI फीचर्स आणि मिलिट्री-ग्रेड मजबूती दिली आहे.

Apple Event 2026: अखेर तो क्षण आलाच… iPhone 17e ची धमाकेदार एंट्री, MagSafe आणि A19 चिपने सुसज्ज

TECNO CAMON 50 Ultra 5G ची किंमत आणि उपलब्धता

TECNO चं असं म्हणणं आहे की, CAMON 50 Ultra 5G किंमत आणि उपलब्धता विविध स्मार्टफोन मार्केटमध्ये लवकरच घोषित केली जाणार आहे. हा नवीन स्मार्टफोन केवळ पावरफुलचं नाही तर अतिशय मजबूत देखील आहे. फोनमध्ये IP68, IP69, IP69K रेटिंग आहे. या फोनमध्ये MIL-STD-810 मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी देखील आहे. (फोटो सौजन्य – TECNO) 

TECNO CAMON 50 Ultra 5G चे स्पेसिफिकेशन्स

कंपनीने लाँच केलेल्या लेटेस्ट स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, CAMON 50 Ultra 5G मध्ये 6.78-इंच 1.5K कर्व्ड AMOLED डिस्प्ले दिला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट, प्रोएक्सडी आय केअर टेक्नोलॉजी आणि कॉर्निंग गोरिला ग्लास 7i प्रोटेक्शन दिले आहे. कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 7400 अल्टिमेट (4nm) चिपसेट दिला आहे.

TECNO CAMON 50 Ultra 5G चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. कमी प्रकाशात कामगिरी सुधारण्यासाठी या डिव्हाइसमध्ये 1/1.56-इंच आकाराचा 50 मेगापिक्सेल सोनी LYT-700C प्रायमरी सेन्सर (OIS सह) आहे.
यासोबतच कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये

डिव्हाईसमध्ये 50MP Sony LYT-700C प्राइमरी सेंसर (OIS सह), 1/1.56-inch साइज के साथ बेहतर लो-लाइट परफॉर्मेंस देता है। साथ ही फोन में 50 MP टेलीफोटो लेंस आहे, जो 3x ऑप्टिकल झूम ऑफर करतो. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 8MP अल्ट्रावाइड लेंस वाइड शॉट्ससाठी दिले आहे.

Apple Event 2026: लेटेस्ट M4 चिपसेटसह iPad Air (2026) लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

इमेजिंग अधिक चांगले करण्यासाठी, फोनमध्ये AI 60x सुपरझूम आणि सुपर-झूम फ्लॅशस्नॅप सारख्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे, जे दूरवरून देखील विषय स्पष्ट ठेवण्यास मदत करतात. या फोनमध्ये लाईव्ह फोटो आणि अंडरवॉटर फोटोग्राफी मोड सारखे फीचर्स देखील आहेत. यात 6500mAh बॅटरी देखील आहे आणि 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Tecno camon 50 ultra 5g smartphone launched know about the features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

बंपर ऑफर! Samsung Galaxy M17 5G वर मोठी सूट, 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा दमदार 5G फोन
1

बंपर ऑफर! Samsung Galaxy M17 5G वर मोठी सूट, 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा दमदार 5G फोन

Facebook चे नवे Verified फीचर! आता समजणार समोरचा खरा माणूस की AI? कसं करणार काम? जाणून घ्या
2

Facebook चे नवे Verified फीचर! आता समजणार समोरचा खरा माणूस की AI? कसं करणार काम? जाणून घ्या

UPI मध्ये मोठा बदल! आता इंटरनेटशिवायही करता येणार डिजिटल पेमेंट? जाणून घ्या कसं
3

UPI मध्ये मोठा बदल! आता इंटरनेटशिवायही करता येणार डिजिटल पेमेंट? जाणून घ्या कसं

AI इन्फ्लुएंसर्सची क्रेझ वाढली! Myntra आणि Lenskart ब्रँड्सची पहिली पसंती ठरले वर्चुअल स्टार्स, सोशल मीडियाचे जग बदलणार?
4

AI इन्फ्लुएंसर्सची क्रेझ वाढली! Myntra आणि Lenskart ब्रँड्सची पहिली पसंती ठरले वर्चुअल स्टार्स, सोशल मीडियाचे जग बदलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.