Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता बीट्स बोलतील आणि जग थांबेल! OnePlus चे नवे ईयरबड्स करणार कंमाल, साउंड क्वालिटी आणि फीचर्स पाहून व्हाल हैराण

वनप्लसने लेटेस्ट स्मार्टफोनसोबतच नवे ट्रू वायरलेस ईअरबड्सही लाँच करून मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. कमी किंमतीत प्रीमियम फीचर्स देणारे हे ईअरबड्स गेमर्सपासून म्युझिक लव्हर्सपर्यंत सर्वांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 29, 2026 | 03:45 PM
आता बीट्स बोलतील आणि जग थांबेल! OnePlus चे नवे ईयरबड्स करणार कंमाल, साउंड क्वालिटी आणि फीचर्स पाहून व्हाल हैराण

आता बीट्स बोलतील आणि जग थांबेल! OnePlus चे नवे ईयरबड्स करणार कंमाल, साउंड क्वालिटी आणि फीचर्स पाहून व्हाल हैराण

Follow Us
Follow Us:
  • वनप्लस बड्स एस 3 मध्ये 12mm ड्रायव्हर आणि LHDC 5.0 सपोर्टमुळे हाय-रिस ऑडियोचा जबरदस्त अनुभव मिळतो.
  • 55dB पर्यंत अ‍ॅक्टिव नॉइज कॅन्सलेशन आणि AI कॉल नॉइज रिडक्शनमुळे कॉलिंग आणि म्युझिक दोन्ही क्लिअर ऐकू येते.
  • सुमारे 4,600 रुपयांच्या किंमतीत हे ईअरबड्स प्रीमियम फीचर्ससह बजेटमध्ये उपलब्ध आहेत.
वनप्लसने चीनमध्ये नुकताच OnePlus Ace 6 Ultra स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनसोबतच कंपनीने नवीन ईअरबड्स देखील लाँच केले आहेत. कंपनीचे नवे ईअरबड्स OnePlus Buds Ace 3 या नावाने सादर करण्यात आले आहे. वनप्लसच्या नव्या ट्रू वायरलेस ईयरबड्समध्ये अनेक जबरदस्त फीचर्स पाहायला मिळत आहेत. कंपनीने गेमर्स आणि इतर यूजर्सना लक्षात घेऊन त्यांचे नवे ट्रू वायरलेस ईयरबड्स डिझाईन केले आहेत. या डिव्हाईसची सुरुवातीची किंमत 5 हजार रुपयांहून कमी आहे. तसेच नवे वनप्लस बड्स एस 3 दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. वनप्लसने लाँच केलेल्या नव्या ईअरबड्सचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया.

OnePlus चा धमाका! गेमचेंजर OnePlus Ace 6 Ultra लाँच; फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है…

वनप्लस बड्स एस 3 ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने लाँच केलेल्या नव्या वनप्लस बड्स एस 3 ची किंमत CNY 329 म्हणजेच सुमारे 4,600 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने त्यांचे नवीन ईअरबड्स स्टारक्राफ्ट ब्लॅक आणि टायटॅनियम स्पेस सिल्व्हर कलर ऑप्शनमध्ये लाँच केले आहेत.  (फोटो सौजन्य – OnePlus)

वनप्लस बड्स एस 3 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

नव्या ईयरबड्सच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, बड्स एस 3 मध्ये 12mm चा डायनामिक ड्राइवर देण्यात आला आहे. ईयरबड्स एलएचडीसी 5.0 ट्रांसमिशनसह हाय-रिस ऑडियोला देखील सपोर्ट करतात. एवढंच नाही तर या लेटेस्ट लाँच ईयरबड्समध्ये 96kHz पर्यंत सँपलिंग रेट आणि 1Mbps पर्यंत बिटरेट मिळणार आहे.

नव्या ईयरबड्समध्ये स्पेशल ऑडियो इफेक्ट आणि कस्टम ट्यूनिंगसाठी 10-बँड EQ देण्यात आला आहे. यामध्ये बासवेव डायनामिक बास एन्हांसमेंट फीचर देखील मिळणार आहे. नॉइज कंट्रोलसाठी ईयरबड्समध्ये 55dB पर्यंत अ‍ॅक्टिव नॉइज कँसलेशन देण्यात आले आहे.

Weather Alert Apps: अचानक बदलतंय हवामान! चिंता सोडा, आत्ताच डाऊनलोड करा हे अ‍ॅप… क्षणोक्षणी मिळणार लाईव्ह अलर्ट्स

रियल-टाइम एडॅप्टिव एल्गोरिदम

वनप्लसने लाँच केलेल्या नव्या बड्स एस 3 मध्ये 5,000Hz चे अल्ट्रा-वाइडबँड कवरेज आणि रियल-टाइम एडॅप्टिव एल्गोरिदमचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच या ईअरबड्समध्ये फ्लॅगशिप-लेवलचे वॉयस नॉइज रिडक्शन सिस्टिम देखील देण्यात आले आहे. ईयरबड्समध्ये Sanmai AI कॉल नॉइज रिडक्शन देखील देण्यात आले आहे.

Web Title: Oneplus buds ace 3 launched in china you will surprise after hearing sound quality tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • earbuds
  • oneplus
  • tech launch

संबंधित बातम्या

अरेच्चा! Apple ची ही कसली जाहिरात? गाणं नाही, बीट्स नाहीत… ऐकू येतोय फक्त गोंधळ
1

अरेच्चा! Apple ची ही कसली जाहिरात? गाणं नाही, बीट्स नाहीत… ऐकू येतोय फक्त गोंधळ

पावरफुल OnePlus स्मार्टफोनचे नवे व्हेरिअंट लाँच! Snapdragon प्रोसेसर अन् 7400mAh बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या किंमत
2

पावरफुल OnePlus स्मार्टफोनचे नवे व्हेरिअंट लाँच! Snapdragon प्रोसेसर अन् 7400mAh बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

Oppo चा नवा 5G स्मार्टफोन बाजारात दाखल; 7,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगची दमदार साथ… किंमत 38 हजार रुपयांपासून सुरु
3

Oppo चा नवा 5G स्मार्टफोन बाजारात दाखल; 7,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगची दमदार साथ… किंमत 38 हजार रुपयांपासून सुरु

Snapdragon प्रोसेसरसह नव्या Vivo स्मार्टफोनची एंट्री… पावरफुल फीचर्स आणि आकर्षक डिझाईनने सुसज्ज; किंमत खिशाला परवडणारी
4

Snapdragon प्रोसेसरसह नव्या Vivo स्मार्टफोनची एंट्री… पावरफुल फीचर्स आणि आकर्षक डिझाईनने सुसज्ज; किंमत खिशाला परवडणारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.