Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Realme Buds T500 Pro: 56 तासांपर्यंत बॅटरी लाईफ…! रियलमीचे इअरबड्स लॉन्च, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या

Realme Buds T500 Pro हे इअरफोन्स भारतात लॉन्च झाले असून यामध्ये 12.4mm ड्रायव्हर्स, हाय-रेस ऑडिओ, 50dB AI ANC आणि 56 तासांची बॅटरी आहे. या इअरबड्ससोबत कोणती वैशिष्ट्ये मिळतील.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 16, 2026 | 02:36 PM
56 तासांपर्यंत बॅटरी लाईफ...! रियलमीचे इअरबड्स लॉन्च, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या

56 तासांपर्यंत बॅटरी लाईफ...! रियलमीचे इअरबड्स लॉन्च, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • 56 तासांपर्यंत बॅटरी लाईफ…!
  • रियलमीचे इअरबड्स लॉन्च
  • किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या
Realme Buds T500 Pro News Marathi: जर तुम्ही जास्त बॅटरी लाईफ, फंकी लुक आणि प्रगत वैशिष्ट्ये असलेले इअरबड्स शोधत असाल, तर रिअलमीची नवीन ऑडिओ उपकरणे तुमच्यासाठी योग्य ठरू शकतात. रिअलमीने आज भारतात रिअलमी बड्स टी५०० प्रो (Realme Buds T500 Pro) लाँच केले. पूर्ण चार्ज केल्यावर ५६ तासांपर्यंत प्ले-टाईम देण्याचा त्यांचा दावा आहे आणि रिअल-टाईम भाषांतरासारखी प्रभावी वैशिष्ट्ये त्यात आहेत. दमदार आवाजासाठी, यात १२.४ मिमी ड्रायव्हर्स आहेत आणि ते एलएचडीसी ५.० कोडेक (LHDC 5.0 codec) व हाय-रेस ऑडिओ वायरलेसला (Hi-Res Audio Wireless) सपोर्ट करतात. कंपनीचा दावा आहे की, हे इअरबड्स AI-आधारित अ‍ॅडॅप्टिव्ह ट्युनिंगसह 50dB पर्यंत ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन देतात. यामध्ये मल्टी-डिव्हाइस कनेक्टिव्हिटी आणि लो-लॅटेन्सी गेमिंग मोड देखील आहे.

Meta ने आणले स्मार्ट ग्लासेस; फोटो अन् व्हिडिओही आता काढता येणार

Realme Buds T500 Pro TWS हे इअरफोन्स भारतात लॉन्च करण्यात आले असून प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये १२.४ मिमी ड्रायव्हर्स आणि हाय-रेस ऑडिओ वायरलेस सपोर्टचा समावेश आहे. यामध्ये मल्टी-डिव्हाइस कनेक्टिव्हिटी, कमी-विलंबाचा गेमिंग परफॉर्मन्स आणि ५६ तासांपर्यंतची बॅटरी लाईफ मिळते. या इअरबड्समध्ये एआय-आधारित अ‍ॅडॅप्टिव्ह ट्युनिंगसह ५० डेसिबलपर्यंतचे ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनदेखील आहे. हे इअरबड्स सध्याच्या रियलमी बड्सच्या पर्यायांपेक्षा वजनाने हलके आणि अधिक कॉम्पॅक्ट असल्याचे म्हटले जाते.

किंमत आणि फर्स्ट सेल ऑफर

रिअलमी बड्स T500 प्रो ची भारतात किंमत ₹2,799 आहे. ते 23 एप्रिलपासून ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा आणि रिअलमी इंडियाच्या वेबसाइटवर चॉकलेट, लेमन कोला आणि ऑरेंज मिंट यांसारख्या रंगांमध्ये खरेदी करता येतील. 23 एप्रिल ते 26 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या फर्स्ट सेल ऑफरचा भाग म्हणून, हे इअरफोन्स ₹200 च्या सवलतीसह उपलब्ध असतील.

रिअलमी बड्स T500 प्रो ची वैशिष्ट्ये

रिअलमी बड्स T500 प्रो मध्ये दमदार आवाजासाठी 12.4mm ड्रायव्हर्स आहेत आणि ते हाय-रेस ऑडिओ वायरलेसला सपोर्ट करतात. यामध्ये LHDC 5.0 कोडेक देखील आहे. जो 24-बिट आणि 96kHz पर्यंत उच्च-गुणवत्तेचे ऑडिओ ट्रान्समिशन देतो. यामध्ये टायटॅनियम-प्लेटेड डायफ्रामचा वापर केला आहे. ज्यामुळे अधिक समृद्ध, खोल बास आणि अधिक प्रभावी साउंडस्टेज मिळतो. या इअरबड्समध्ये अनेक EQ मोड्स देखील आहेत, जे Realme Link ॲपद्वारे आणखी सानुकूलित केले जाऊ शकतात. यामध्ये MindFlow मोड देखील आहे.

डिजीटल महबूबानेच दिली मृत्यूची भेट…! AI च्या प्रेमात पडलेल्या व्यक्तीने का संपवलं स्वत:च आयुष्य?

Web Title: Realme buds t500 pro these new earbuds launched with upto 56 hours of battery life news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • realme
  • Tech News

संबंधित बातम्या

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
1

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

Jio आणि T-Mobile ची पार्टनरशिप बदलणार इंटरनेट वापराचा अनुभव, सुरु होणार जगातील पहिली 5G रोमिंग कनेक्टिविटी! असा होणार फायदा
2

Jio आणि T-Mobile ची पार्टनरशिप बदलणार इंटरनेट वापराचा अनुभव, सुरु होणार जगातील पहिली 5G रोमिंग कनेक्टिविटी! असा होणार फायदा

Wi-Fi Not Working?  Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा
3

Wi-Fi Not Working? Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी
4

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.