• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Redmi A4 5g India Launch Date Is November 20th Know More Details

Xiaomi घेऊन येत आहे सर्वात स्वस्त स्मार्टफोन! Redmi A4 5G ची लाँच डेट कन्फर्म, किंमत 10 हजाराहून कमी

Redmi A4 5G च्या भारतातील लाँचची डेट आता कन्फर्म करण्यात आली आहे. कंपनी अफोर्डेबल सेगमेंटमध्ये हा स्मार्टफोन आणत आहे. माहितीनुसार, याची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी असणार आहे. लाँच डेट जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 09, 2024 | 09:02 AM
Xiaomi घेऊन येत आहे सर्वात स्वस्त स्मार्टफोन! Redmi A4 5G ची लाँच डेट कन्फर्म, किंमत 10 हजाराहून कमी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतात Redmi A4 5G ची लाँच डेट आता निश्चित झाली आहे. Xiaomi च्या A सीरीजमधील हा पहिला फोन असेल, जो 5G प्रकारात लाँच केला जाईल. माहितीनुसार, हा स्मार्टफोन 20 नोव्हेंबर रोजी भारतात लाँच होत आहे. यासाठी डेडिकेटेड मायक्रोसाइट कंपनीच्या अधिकृत साइटवर लाइव्ह झाली आहे. जिथे त्याचे काही महत्त्वाचे तपशीलही सापडले आहेत. हा फोन Snapdragon 4s Gen 2 चिपसेट सह आणला जात आहे. रेडमीचा हा फोन परवडणाऱ्या सेगमेंटमध्ये लाँच केला जाईल. मुख्य म्हणजे, या नवीनतम स्मार्टफोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी ठेवली आहे. कंपनीच्या या लाइनअपमध्ये उपस्थित असलेल्या फोनची किंमत 8000 रुपयांपेक्षा कमी आहे.

Redmi A4 5G इंडिया लाँच आणि डिजाइन

आगामी फोनचे डिझाईन टीझर इमेजवरून समोर आले आहे. कंपनी याला काळ्या आणि जांभळ्या रंगात आणत आहे. मागील पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एक वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल असेल. फोनचे डिझाईन गोलाकार कडा असलेले बॉक्सी असेल. काळ्या रंगाचे पॅनेल ‘हॅलो ग्लास’ डिझाइनचे असेल. मायक्रोसाइटनुसार, यात सेल्फी कॅमेरासह वॉटरड्रॉप नॉच असेल. बाजूला व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटण असेल.

हेदेखील वाचा – iPhone युजर्स धोक्यात! सरकारने दिला इशारा, त्वरित हे काम करून घ्या

Redmi A4 5G India launch date is November 20th

प्रोसेसर आणि डिस्प्ले

आगामी स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 4s Gen 2 चिपसेट दिला जाईल. या प्रोसेसरसह येणारा हा पहिला फोन असेल. चिपसेटमध्ये 4nm आर्किटेक्चर आहे. Redmi A3 मध्ये MediaTek Helio G36 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.88 इंच डिस्प्ले असेल. यात 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. यात 5,160 mAh ची बॅटरी असेल. मात्र चार्जिंग स्पीड अद्याप निश्चित नाही झाली आहे.
भारतात

किती असेल किंमत

Redmi A4 5G चा 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंट भारतात 8,499 रुपयांना लाँच केला जाऊ शकतो. मागील Redmi A3 3GB RAM आणि 64GB RAM व्हेरिएंट 7,299 रुपयांना लाँच करण्यात आले होते. 4GB/128GB व्हेरिएंट 8,299 रुपयांना लाँच करण्यात आला होता.

हेदेखील वाचा – Telegram ला न्यायालयाची फटकार! Phonepay च्या तक्रारीचा परिणाम, हे चॅनल्स बंद करण्याचे आदेश

Redmi A3 चे स्पेसिफिकेशन्स

या फोनमध्ये MediaTek Helio G36 प्रोसेसर आहे. यात 6.71 इंच डिस्प्ले आहे, जो 90 Hz रिफ्रेश रेट आणि 1650×720 रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण आहे. यात 10W चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी आहे.

Web Title: Redmi a4 5g india launch date is november 20th know more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2024 | 09:02 AM

Topics:  

  • 5G Smartphones

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शेतकरी घेणार इस्राईलमध्ये आधुनिक शेतीचे धडे! १० दिवसांचा विशेष अभ्यास दौरा; कृषी अधिकाऱ्यांसह पथक रवाना

शेतकरी घेणार इस्राईलमध्ये आधुनिक शेतीचे धडे! १० दिवसांचा विशेष अभ्यास दौरा; कृषी अधिकाऱ्यांसह पथक रवाना

Feb 12, 2026 | 03:37 PM
नेहमी नेहमी मिरची-पुदिन्याची चटणी काय खाताय? यंदा घरी बनवा ‘पाटोळ्याची चटणी’, एकदा खाल तर रेसिपीचे फॅन व्हाल

नेहमी नेहमी मिरची-पुदिन्याची चटणी काय खाताय? यंदा घरी बनवा ‘पाटोळ्याची चटणी’, एकदा खाल तर रेसिपीचे फॅन व्हाल

Feb 12, 2026 | 03:34 PM
नव्या नवरीसाठी दागिन्यांची खरेदी करायची आहे? युनिक डिझाईन्स खास तुमच्यासाठी, पहा क्लासिक कलेक्शन

नव्या नवरीसाठी दागिन्यांची खरेदी करायची आहे? युनिक डिझाईन्स खास तुमच्यासाठी, पहा क्लासिक कलेक्शन

Feb 12, 2026 | 03:30 PM
Haryana Crime: प्रेमकहाणीचा दुर्दैवी शेवट; आधी प्रेयसीची हत्या केली नंतर प्रियकराने तिच्याच ओढणीने गळफास घेत संपवलं जीवन

Haryana Crime: प्रेमकहाणीचा दुर्दैवी शेवट; आधी प्रेयसीची हत्या केली नंतर प्रियकराने तिच्याच ओढणीने गळफास घेत संपवलं जीवन

Feb 12, 2026 | 03:29 PM
Maharashtra Politics : अजितदादांना मुद्दामून सहीसाठी थांबवून ठेवण्यात आला अन् विमान प्रवास; रोहित पवारांचा मोठा संशय

Maharashtra Politics : अजितदादांना मुद्दामून सहीसाठी थांबवून ठेवण्यात आला अन् विमान प्रवास; रोहित पवारांचा मोठा संशय

Feb 12, 2026 | 03:27 PM
 T20 World Cup 2026 : आज नामिबिया आणि भारत आमनेसामने! दिल्लीच्या  मैदानावर सूर्याआर्मीचा रेकॉर्ड काय सांगतो? वाचा सविस्तर 

 T20 World Cup 2026 : आज नामिबिया आणि भारत आमनेसामने! दिल्लीच्या  मैदानावर सूर्याआर्मीचा रेकॉर्ड काय सांगतो? वाचा सविस्तर 

Feb 12, 2026 | 03:22 PM
‘द केरल स्टोरी’ सीक्वलवर चर्चा; निर्मात्याने कडक सुरक्षेत केले शूटिंग, धमक्यांबद्दलही उघड केले सत्य

‘द केरल स्टोरी’ सीक्वलवर चर्चा; निर्मात्याने कडक सुरक्षेत केले शूटिंग, धमक्यांबद्दलही उघड केले सत्य

Feb 12, 2026 | 03:21 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.