Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरातच मिळणार थिएटरचा अनुभव! 100-इंच स्क्रीनसह Redmi चा नवा Smart TV लाँच, असे आहेत फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Redmi Smart TV MAX Launched: स्मार्ट फीचर्स आणि मोठी स्क्रीन असलेल्या स्मार्ट टिव्हीच्या शोधात आहात का? तर तुम्ही रेडमीने लाँच केलेल्या नव्या स्मार्ट टिव्हीचा विचार करू शकता. यामध्ये 100-इंच स्क्रीन दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 22, 2026 | 01:18 PM
घरातच मिळणार थिएटरचा अनुभव! 100-इंच स्क्रीनसह Redmi चा नवा Smart TV लाँच, असे आहेत फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

घरातच मिळणार थिएटरचा अनुभव! 100-इंच स्क्रीनसह Redmi चा नवा Smart TV लाँच, असे आहेत फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Follow Us
Close
Follow Us:
  • मोठी स्क्रीन, जबरदस्त क्वालिटी! Redmi चा नवा 100-इंच TV चर्चेत
  • 4K रिजॉल्यूशनसह Redmi Smart TV लाँच; मनोरंजनाचा अनुभव होणार प्रीमियम
  • Redmi चा सर्वात मोठा Smart TV? 100-इंच स्क्रीन पाहून युजर्स थक्क
टेक कंपनी रेडमीने चीनमध्ये त्यांचे 2026 स्मार्ट टीवी लाइनअप लाँच केले आहे. या लाईनअपमध्ये प्रीमियमपासून मिड-रेंजपर्यंत अनेक मॉडेल्सचा समावेश आहे. कंपनीने लाँच केलेल्या या लाईनअपमधील सर्वात मोठ आकर्षण म्हणजे 100-इंच स्क्रीन वाला नवीन Redmi TV MAX. हा टिव्ही ग्राहकांना घरबसल्या थिएटरसारखा अनुभव देणार आहे. ज्या यूजर्सना मोठी स्क्रीन आवडते, अशा लोकांसाठी कंपनीने 100-इंच स्क्रीन वाला नवीन Redmi TV MAX डिझाईन केला आहे. Redmi TV MAX मध्ये कोणते खास फीचर्स देण्यात आले आहेत आणि याची किंमत किती आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

Google Messages यूजर्ससाठी आनंदाची बातमी! लाईव्ह लोकेशन शेअर करणं झालं आणखी सोपं, फॉलो करा या स्टेप्स

Redmi Smart TV MAX चे दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

रेडमीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्ट टिव्हीमध्ये 4K रिजॉल्यूशनसह 144Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे, जो गेमिंग आणि हाय-क्वालिटी कंटेंटसाठी अधिक चांगला अनुभव देतो. कंपनीच्या नवीन स्मार्ट टिव्हीमध्ये 400 ते 600 निट्स पर्यंत ब्राइटनेस दिली आहे, ज्यामुळे मोठ्या स्क्रीनवर देखील दृश्यमानता चांगली मिळते. साऊंडसाठी या टिव्हीमध्ये 30W स्पीकर सिस्टम आहे, यासोबतच HDMI 2.1 सपोर्ट देखील देण्यात आला आहे.  (फोटो सौजन्य – Redmi) 

स्मार्ट टिव्हीच्या परफॉर्मंसबद्दल बोलायचं झालं तर, या टिव्हीमध्ये तुम्हाला A55 बेस्ड 5-कोर प्रोसेसर, 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळणार आहे. कंपनीने या स्मार्ट टिव्हीचे 85-इंचाचे आणखी एक व्हेरिअंट देखील लाँच केले आहे, ज्याची किंमत 4,899 युआन म्हणजेच सुमारे 66,040 रुपये आहे. या स्मार्ट टिव्हीमधील स्पेसिफिकेशन्स थोडे कमी आहेत. तसेच Redmi TV MAX 100-इंच मॉडेलची किंमत 8,799 युआन म्हणजेच सुमारे 1 लाख 20 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.

BSNL Recharge Plan: मनोरंजन होणार आणखी स्मार्ट! नव्या प्लॅनमध्ये मिळणार Zee5 सह या प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन, इतकी आहे किंमत

बजेटपासून मिड-रेंजपर्यंत सर्व ऑप्शन्स उपलब्ध

कंपनीने लाँच केलेल्या ऑल न्यू Redmi A Pro सीरीजमध्ये 43-इंचापासून 75-इंचपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. याची सुरुवातीची किंमत 1,799 युआन म्हणजेच सुमारे 25 हजार रुपये आहे. 75-इंच मॉडेलची किंमत 3,599 युआन म्हणजेच सुमारे 50 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. या सिरीजमधील अनेक मॉडेल्स 4K रिजॉल्यूशन सपोर्टसह लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देखील उपलब्ध आहे, तर बेस व्हेरिएंटमध्ये 60Hz पॅनल आहे. याशिवाय, 94% DCI-P3 कलर गॅमट सपोर्टमुळे रंगांची गुणवत्ता सुधारते.

Web Title: Redmi smart tv max launched with 100 inch screen users will get theatre experience at home tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • Redmi
  • smart TV
  • tech launch

संबंधित बातम्या

स्टाईल आणि फीचर्सचाा परफेक्ट कॉम्बो! boAt ची प्रिमियम स्मार्टवॉच भारतात लाँच, केवळ इतक्या किंमतीत मिळणार तगडी बॅटरी लाईफ
1

स्टाईल आणि फीचर्सचाा परफेक्ट कॉम्बो! boAt ची प्रिमियम स्मार्टवॉच भारतात लाँच, केवळ इतक्या किंमतीत मिळणार तगडी बॅटरी लाईफ

भारतीय बाजारात OnePlus च्या नव्या ईयरबड्सची एंट्री! अ‍ॅक्टिव नॉइस कँसलेशन आणि रियल-टाइम ट्रांसलेशनने सुसज्ज, इतकी आहे किंमत
2

भारतीय बाजारात OnePlus च्या नव्या ईयरबड्सची एंट्री! अ‍ॅक्टिव नॉइस कँसलेशन आणि रियल-टाइम ट्रांसलेशनने सुसज्ज, इतकी आहे किंमत

स्टाईल आणि किंमतीचा परफेक्ट कॉम्बो! Oppo ने गुपचूप लाँच केला 6,500mAh बॅटरीवाला स्वस्त 5G फोन, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स वाचा
3

स्टाईल आणि किंमतीचा परफेक्ट कॉम्बो! Oppo ने गुपचूप लाँच केला 6,500mAh बॅटरीवाला स्वस्त 5G फोन, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स वाचा

Realme च्या नव्या 5G फोनने उडवली सर्वांची झोप… 7,000mAh बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरने सुसज्ज, किंमत 11,499 रुपयांहून कमी
4

Realme च्या नव्या 5G फोनने उडवली सर्वांची झोप… 7,000mAh बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरने सुसज्ज, किंमत 11,499 रुपयांहून कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.