Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमचे Instagram फोटो-व्हिडिओ Google Search मध्ये कधीही दिसणार नाहीत, आजच ही सेटिंग बदला

इंस्टाग्राम हे एक लोकप्रिय व्हिडीओ मेकिंग आणि फोटो शेअरिंग ॲप्लिकेशन आहे. आज आम्ही तुम्हाला इंस्टाग्रामच्या अशा सेटिंगबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचे फोटो आणि व्हिडिओ गुगल सर्चमध्ये येण्यापासून रोखू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 17, 2024 | 08:31 AM
तुमचे Instagram फोटो-व्हिडिओ Google Search मध्ये कधीही दिसणार नाहीत, आजच ही सेटिंग बदला

तुमचे Instagram फोटो-व्हिडिओ Google Search मध्ये कधीही दिसणार नाहीत, आजच ही सेटिंग बदला

Follow Us
Close
Follow Us:

इंस्टाग्राम हे एक लोकप्रिय व्हिडिओ आणि फोटो शेअरिंग ॲप्लिकेशन प्लॅटफॉर्म आहे. आजकाल बहुतेक लोक हे इंस्टाग्रामशी जोडली गेली आहेत.शाळेत जाणारी मुले आणि तरुणांमध्ये हे ॲप फार लोकप्रिय आहे. अनेकांना याचे व्यसन इतके जडलेले असते की ते त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक लहान-मोठा क्षण त्यात ते या प्लॅटफॉर्मवर शेअर करत असतात . तुम्हीही इन्स्टाग्राम वापरत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी उपयुक्त ठरणार आहे. त्यातही जर तुमचे इन्स्टाग्राम अकाउंट पब्लिक असेल तर आजची ही बातमी तुमच्या फायद्याची असणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, जर तुम्ही तुमचे इंस्टाग्राम अकाउंट पब्लिक ठेवले असेल तर त्यातील फोटो गुगल सर्चमध्ये दिसू शकतात. जर तुम्हाला प्रायव्हसी जपायला आवडत असेल आणि तुमच्या फोटोंचा ॲक्सेस इतर कोणाला मिळू नये असे वाटत असेल, तर तुम्ही आजच इन्स्टाग्रामची सेटिंग्ज बदलली पाहिजेत. यासाठी इंस्टाग्रामने ॲपवरच एक खास फिचर दिले आहे. या फीचरचे नाव आहे बिल्ट इन फीचर, याच्या मदतीने तुम्ही गुगल सर्चला तुमचे फोटोज किंवा व्हिडिओज येणे बंद करू शकता.

टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा

आम्ही तुम्हाला सांगतो की लाखो यूजर्स इन्स्टाग्राम वापरतात. युजर्सच्या सुरक्षिततेसाठी आणि गोपनीयतेसाठी कंपनी वेळोवेळी नवनवीन वैशिष्ट्ये आणत असते. अलीकडेच कंपनीने एक नवीन फीचर आणले आहे ज्याचा वापर करून तुम्ही ॲपवर उपस्थित असलेले तुमचे फोटो गुगल सर्चवर येण्यापासून रोखू शकता. अलीकडच्या काळात, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन घोटाळे आणि फसवणूक आणि डिजिटल अटक यांसारखी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. तुमचा पर्सनल डेटा पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी, तुम्हाला फक्त इन्टाग्रामच्या सेटिंग्जवर जावे लागेल आणि टॉगलला डिसेबल करावे लागेल.

टेक संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या सोप्या स्टेप्स फॉलो करा

  • इंस्टाग्राममधील गुगल सर्चमधून तुमचे फोटो आणि व्हिडिओ काढून टाकण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमचे इन्स्टाग्राम अकाउंट उघडावे लागेल
  • आता तुम्हाला तुमच्या प्रोफाइल पर्यायावर जावे लागेल
  • आता तुम्हाला कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करावे लागेल
  • तीन डॉट्सवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अनेक पर्याय दिसतील. यामध्ये तुम्हाला Account Privacy या पर्यायावर क्लिक करावे लागेल
  • पुढील स्टेपमध्ये तुम्हाला Allow Public Photos and Videos to Appear in Search engine results चा पर्याय मिळेल
  • या पर्यायासमोर दिसणारे टॉगल ऍक्टिव्ह करा. तुम्ही हे करताच, तुमचे फोटो आणि व्हिडिओ गुगल सर्चवर दिसणे बंद होईल

Web Title: Remove your instagram photos and videos from google search follow these steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 08:31 AM

Topics:  

  • Google Search

संबंधित बातम्या

इंजिनिअरिंग शिकताय? विद्यार्थ्यांना Google मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी; पगाराचा आकडा वाचून व्हाल थक्क
1

इंजिनिअरिंग शिकताय? विद्यार्थ्यांना Google मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी; पगाराचा आकडा वाचून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.