Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोन सतत स्लो होतोय? फक्त या 4 ट्रिक्स वापरा आणि स्पीड वाढवा काही मिनिटांत!

Smartphone Slow Issue : आजकाल स्मार्टफोनशिवाय दैनंदिन कामं करणं अशक्यच झालं आहे. पण फोन स्लो किंवा हँग होऊ लागला की त्रास होतो. काही सोप्या सेटिंग्ज आणि स्मार्ट टिप्स वापरून तुम्ही तुमच्या फोनचा वेग सहज वाढवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 25, 2025 | 01:25 PM
फोन सतत स्लो होतोय? फक्त या 4 ट्रिक्स वापरा आणि स्पीड वाढवा काही मिनिटांत!

फोन सतत स्लो होतोय? फक्त या 4 ट्रिक्स वापरा आणि स्पीड वाढवा काही मिनिटांत!

Follow Us
Close
Follow Us:
  • कॅशे आणि जंक फाइल्समुळे RAM भरते; फक्त एक सेटिंग बदलून कॅशे क्लियर केल्यास फोनचा वेग लगेच वाढू शकतो.
  • Android किंवा iOS अपडेट न केल्यामुळेच फोन हँग होत असू शकतो.
  • काही सोप्या टिप्स फॉलो करून स्मार्टफोनची स्पीड सुधारता येते.
इंटरनेटवर कॉल करण्यापासून ते ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्यापर्यंत, स्मार्टफोनचा वापर आता रोजच्या कामात व्हायला लागला आहे. पण, जास्त वापर आणि जड डाउनलोडिंगमुळे फोन अनेकदा स्लो आणि संथ होतात आणि कधी कधी हँग होतात. तुम्हालाही जर अशाच समस्यांचा सामना करावा लागत असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची आहे. तुमच्या स्मार्टफोनचा स्पीड वाढवायचा असेल, तर, काही भन्नाट टिप्स वापरून तुम्हाला ते करता येऊ शकते. चला या कोणत्या टिप्स आहेत ते सविस्तर जाणून घेऊया.

लॅपटॉपच्या Charger चे फोनचे चार्जिंग करणं योग्य आहे का? याचं उत्तर माहीत हवंच नाहीतर येईल पश्चात्तापाची वेळ

फोन कॅशे डेटा

तुम्ही तुमच्या फोनमध्ये जे काही करता ते RAM मध्ये कॅशेच्या स्वरूपात संग्रहित आणि सुरक्षित केले जाते. उदाहरणार्थ, वेबसाइट उघडल्यास, तुमचा फोन काही डेटा सेव्ह करेल जेणेकरून पुढच्या वेळी url जलद लोड होईल. काही वेळा फोनमध्ये खूप जागा लागते जी गॅलरीत दिसत नाही. अशात तुम्हाला फक्त कैसे किंवा जंक फाइल्स क्लियर कराव्या लागतील. तुमच्या फोनवरील कैशे डेरा साफ करण्यासाठीः सेटिंग्ज > स्टोरेज कैशे कैशे क्लियर करा पर्याय > कन्फर्म करा वर जा. ही पद्धत काही रैम क्लियर करेल आणि फोनचा वेग वाढवेल

सॉफ्टवेअर अपडेट करा

Android असो किवा IOS, ऑपरेटिंग सिस्टीम अधिक चांगले काम करण्यासाठी आणि कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी कंपन्या नियमितपणे अपडेट्स जारी करत असतात. जर तुम्ही तुमचा फोन नवीन रिलीझ केलेल्या सॉफ्टवेअरसह अपडेट केला नसेल, तर तुमचा फोन स्लो होण्यामागे हे देखील एक कारण असू शकते. फोन वायफायशी कनेक्ट करा, सेटिंग्ज वर जा > फोनबद्दल उघडा किंवा सिस्टम अपडेट अपडेट शोधा आणि इंस्टॉलेशन प्रक्रिया सुरू करा.

ॲप्सचे लाईट व्हर्जन वापरा

तुम्ही जुना किंवा कमी किमतीचा फोन वापरत असल्यास, ॲप्सचा मोठा आकार स्टोरेज आणि परफॉर्मन्सवरही परिणाम करू शकतो. तुम्हाला फक्त या ॲप्सचे लाईट व्हर्जन इंस्टॉल करायचे आहे. हे ॲप्स कमी मेमरी घेतील आणि

फुल Network तरीही येत नाही OTP? फोनच्या मेसेज बॉक्समध्ये करा लहानसा बदल, त्वरीत दूर होईल समस्या

ब्लोटवेअर आणि ॲप्स काढा

फोनचा स्पीड वाढवण्यासाठी जर तुम्ही अँप अनइंस्टॉल करू शकत नसाल तर ते डिसेबल करा, असे करण्यासाठी सेटिंग्ज ॲप्स आणि प्रोग्राम्स > तुम्हाला अक्षम करायचे असलेले ॲप उघडा डिसेबल पर्यायावर किल्क करा आणि कन्फर्म करा.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Smartphone slow speed issue solution follow easy tips and tricks tech news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 01:05 PM

Topics:  

  • smartphone hacks
  • smartphone tips
  • Tech News

संबंधित बातम्या

Free WiFi: एअरपोर्टवर कसे वापराल मोफत इंटरनेट? भारतीय फोन क्रमांकाशिवाय वापरू शकता Internet, जाणून घ्या सोपी पद्धत
1

Free WiFi: एअरपोर्टवर कसे वापराल मोफत इंटरनेट? भारतीय फोन क्रमांकाशिवाय वापरू शकता Internet, जाणून घ्या सोपी पद्धत

लॅपटॉपच्या Charger चे फोनचे चार्जिंग करणं योग्य आहे का? याचं उत्तर माहीत हवंच नाहीतर येईल पश्चात्तापाची वेळ
2

लॅपटॉपच्या Charger चे फोनचे चार्जिंग करणं योग्य आहे का? याचं उत्तर माहीत हवंच नाहीतर येईल पश्चात्तापाची वेळ

फुल Network तरीही येत नाही OTP? फोनच्या मेसेज बॉक्समध्ये करा लहानसा बदल, त्वरीत दूर होईल समस्या
3

फुल Network तरीही येत नाही OTP? फोनच्या मेसेज बॉक्समध्ये करा लहानसा बदल, त्वरीत दूर होईल समस्या

11 इंच मोठी स्क्रीन आणि 7000mAh बॅटरी… itel ने भारतात लाँच केला नवा टॅब्लेट! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
4

11 इंच मोठी स्क्रीन आणि 7000mAh बॅटरी… itel ने भारतात लाँच केला नवा टॅब्लेट! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.