Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये सुरु आहेत टॉप-क्लास ईव्हेंट्स… प्लेअर्सना मिळणार ईवो गन स्किन आणि आऊटफिट्ससह बरंच काही

Free Fire Max Events: फ्री फायर मॅक्समध्ये सतत विविध ईव्हेंट लाईव्ह असतात. या ईव्हेंट्समध्ये प्लेअर्सना वेपन स्किन, ग्लू वॉल, पेटसह अनेक रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. गेममधील ईव्हेंट्सबाबत सविस्तर जाणून घेऊ.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 13, 2026 | 08:41 AM
Free Fire Max: गेममध्ये सुरु आहेत टॉप-क्लास ईव्हेंट्स... प्लेअर्सना मिळणार ईवो गन स्किन आणि आऊटफिट्ससह बरंच काही

Free Fire Max: गेममध्ये सुरु आहेत टॉप-क्लास ईव्हेंट्स... प्लेअर्सना मिळणार ईवो गन स्किन आणि आऊटफिट्ससह बरंच काही

Follow Us
Follow Us:
  • विविध ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन गेमिंग आयटम्स फ्रीमध्ये क्लेम करा
  • द होमर्ड वन हा फ्री फायर मॅक्समधील टास्क बेस्ड ईव्हेंट
  • इव्हो व्हॉल्ट ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळणार ड्रीमब्रेकर, एव्हिल हाऊलर
फ्री फायर मॅक्स हा एक लोकप्रिय बॅटल रॉयल गेम आहे. या गेममध्ये मिळणारे गेमिंग आयटम्स जसे वेपन स्किन, ग्लू वॉल, पेट, कॅरेक्टर, इमोट आणि बंडल अत्यंत लोकप्रिय आहेत. फ्री फायर मॅक्स खेळणाऱ्या प्रत्येक प्लेअरला असं वाटतं की हे गेमिंग आयटम्स त्यांच्याकडे असावेत. पण गेमिंग आटम्स खरेदी करण्यासाठी प्लेअर्सना डायमंड्स खर्च करावे लागतात. त्यामुळे प्लेअर्स ही खरेदी करण्यापूर्वी 10 वेळा विचार करतात. पण जर तुम्ही फ्री फायर मॅक्स प्लेअर असाल आणि हे गेमिंग आयटम्स खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे डायमंड्स नसतील, तर चिंता करू नका. तुम्ही गेममधील विविध ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन गेमिंग आयटम्स फ्रीमध्ये क्लेम करू शकता. आता आम्ही तुम्हाला गेममध्ये लाईव्ह असलेल्या काही ईव्हेंट्सबद्दल सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest)

boAt ने महिलांना दिलं खास सरप्राईज! दमदार फीचर्ससह लाँच केलं नवं स्मार्टवॉच, स्टाईल आणि फिटनेस आता एकाच ठिकाणी

द होमर्ड वन

हा फ्री फायर मॅक्समधील टास्क बेस्ड ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या प्लेअर्सना टास्क परफॉर्म करून रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्स 1000 गोल्ड आणि Divine Dog: Totality जिंकू शकणार आहेत. यासोबतच प्लेअर्स जुजुत्सु कैसेन ग्लू वॉल स्किन देखील मिळवू शकतात. हा ईव्हेंट 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत लाईव्ह असणार आहे.

इव्हो व्हॉल्ट

फ्री फायर मॅक्समधील हा एक प्रीमियम ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना ड्रीमब्रेकर, एव्हिल हाऊलर आणि ग्रीन ड्रॅको गन स्किन प्रमुख रिवॉर्ड म्हणून क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. लक रॉयल, गोल्ड रॉयल आणि सुपर लैग पॉकेट सारखे आयटम्स देखील प्लेअर्स क्लेम करू शकणार आहेत. हा ईव्हेंट पुढील 19 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. यादरम्यान प्लेअर्स विविध आयटम्स क्लेम करू शकतात.

एंजेलिक रिंग

हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्स स्पिन करून विविध रिवॉर्ड्स क्लेम करू शकतात. यामध्ये फ्लोरोसेंट एंजेलिक, क्रिस्टल विंग्ज आणि एंजेलिकल स्प्रिंटर पेंट रिवॉर्ड्स स्वरुपात मिळवू शकतात. याशिवाय प्लेअर्सना युनिव्हर्सल रिंग टोकन देखील जिंकण्याची संधी मिळणार आहे.

शॅडो ऑफ स्केअर्स

शॅडो ऑफ स्केअर्स गेमर्ससाठी लाईव्ह आहे .हा ईव्हेंट पुढील 56 दिवसांसठी सुरु असणार आहे. स्पिन करून प्लेअर्स शॅडो ऑफ स्केअर स्किन अनलॉक करू शकतात, ज्याचा वापर SCAR गनसह केला जाऊ शकतो. याशिवाय प्लेअर्सना रेडफ्युरी, सर्प कामी आणि रेव्ह स्केटर स्किन देखील मिळणार आहे.

OPPO K14x 5G: 50MP कॅमेरा आणि डाइमेंसिटी 6300 प्रोसेसर… Oppo च्या नव्या स्मार्टफोनने सर्वांना फोडला घाम, किंमत केवळ इतकी

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स

  • A6QK1L9MRP5V
  • ​Z4QP8M6KNR2J
  • ​P7QH5K3LVJ9P
  • ​M2QP9L8KRV6K
  • ​R5QK4M7LVP1R
  • ​K9QP6K2MNL8V
  • ​V3QJ1M9KRP7V
  • ​D8MJ4Q6LVK2R
  • ​B3G7A22TWDR7X
  • ​FQ9W2E1R7T5Y
  • ​4N8M2XL9R1G3
  • ​FU1I5O3P7A9S
  • ​S9QK2L6VP3MR
  • ​FP9O1I5U3Y2T
  • ​B1RK7C5ZL8YT
  • ​FZ5X1C7V9B2N
  • ​FFR4G3HM5YJN
  • ​6KWMFJVMQQYG
  • ​F7F9A3B2K6G8
  • ​BR43FMAPYEZZ
  • ​H8YC4TN6VKQ9
  • ​FK3J9H5G1F7D
  • ​FA3S7D5F1G9H
  • ​UPQ7X5NMJ64V
  • ​FJI4GFE45TG5
  • ​4ST1ZTBZBRP9
  • ​FM6N1B8V3C4X
  • ​B6QV3LMK1TP
  • ​FT4E9Y5U1I3O
  • ​FF6YH3BFD7VT
  • ​FL2K6J4H8G5F
  • ​FR2D7G5T1Y8H

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Many events live in free fire max players will get chance to win evo gun skin and outfits tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 08:41 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
1

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
2

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स
3

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
4

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.