Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाण्यात फोटोग्राफी करण्याची इच्छा पूर्ण करणार Realme GT 7 Pro! AI फीचर्स आणि पावरफुल प्रोसेसरने सुसज्ज

Realme GT 7 pro मार्स ऑरेंज आणि गॅलेक्सी ग्रे रंगांमध्ये उपलब्ध आहे. 29 नोव्हेंबरपासून Amazon, realme वेबसाइट आणि ऑफलाइन स्टोअरमधून फोनची खरेदी करू शकता. फोन 30 मिनिटांत 0-100 टक्के चार्ज होऊ शकतो, असा दावा आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 26, 2024 | 02:40 PM
पाण्यात फोटोग्राफी करण्याची इच्छा पूर्ण करणार Realme GT 7 Pro! AI फीचर्स आणि पावरफुल प्रोसेसरने सुसज्ज

पाण्यात फोटोग्राफी करण्याची इच्छा पूर्ण करणार Realme GT 7 Pro! AI फीचर्स आणि पावरफुल प्रोसेसरने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी Realme ने त्यांचा नवीनतम स्मार्टफोन Realme GT 7 Pro भारतात लाँच केला आहे. तुम्हाला पाण्यात फोटोग्राफी करण्याची इच्छा असेल तर Realme चा स्मार्टफोन तुम्हाला मदत करणार आहे. Realme GT 7 Pro स्मार्टफोनमध्ये AI फीचर्ससह पावरफुल कॅमेरा देण्यात आला आहे. हा नवीन स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसरने सुसज्ज आहे. Realme GT 7 Pro मध्ये अंडरवॉटर फोटोग्राफी फीचर देण्यात आलं आहे. हे फीचर फोटोग्राफी प्रेमींसाठी खूप खास असणार आहे. हा फोन फोटोग्राफीची आवड असणाऱ्या सर्वांना आकर्षित करणार आहे. (फोटो सौजन्य – Realme )

टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Realme GT 7 pro: किंमत

Realme GT 7 pro स्मार्टफोन 12GB+ 256GB आणि 16GB + 512GB अशा दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. बँक ऑफरनंतर 12GB+ 256GB ची किंमत 56,999 रुपये आहे. तर 16GB + 512GB स्टोरेज व्हेरिएंट 62,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Realme GT 7 pro मार्स ऑरेंज आणि गॅलेक्सी ग्रे रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन 28 नोव्हेंबरपासून प्री-बुक सेलसाठी उपलब्ध असेल. तर 29 नोव्हेंबरपासून Amazon, realme वेबसाइट आणि ऑफलाइन स्टोअरमधून या फोनची खरेदी करता येणार आहे.

Realme GT 7 Pro: स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले- नवीनतम स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा 6.78 इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्ले HDR 10+ आणि डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करतो. त्याची कमाल ब्राइटनेस 6500 nits आहे. फोन पाणी आणि धूळ प्रतिरोधक आहे. त्याला IP68 + IP69 रेटिंग मिळाले आहे.

प्रोसेसर- GT 7 Pro हा भारतातील पहिला फोन आहे जो Adreno 830 GPU सह जोडलेला नवीनतम Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसरने सुसज्ज आहे.

बॅटरी आणि चार्जिंग – फोनमध्ये 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,800 mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने दावा केला आहे की स्मार्टफोन केवळ 30 मिनिटांत 0-100 टक्के चार्ज होऊ शकतो. त्यामुळे युजर्स अधिक काळ स्मार्टफोनचा वापर करू शकणार आहेत.

मेमरी- फोन 12GB/16GB LPDDR5x रॅम आणि 256GB/512GB UFS 4.0 स्टोरेज या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.

OS- यात Android 15 आधारित Realme UI 6.0 कस्टम स्किन आहे.

कॅमेरा- Realme GT 7 Pro मध्ये OIS सह 50MP IMX906 प्रायमरी कॅमेरा, 50MP IMX882 3x पेरिस्कोप लेन्स आणि 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आहेत. सेल्फीसाठी 16MP सोनी सेन्सर फ्रंटमध्ये उपलब्ध आहे.

इतर फीचर्स- फ्लॅगशिप फोनमध्ये सुरक्षिततेसाठी अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ओरिएलिटी ऑडिओ, हाय-रिस ऑडिओ, ड्युअल व्हीसी हीट डिसिपेशन, एक्स-ॲक्सिस लिनियर मोटर आणि स्टिरिओ ड्युअल स्पीकर आहेत. गेमिंग अनुभव वाढवण्यासाठी GT बूस्ट मोड देखील आहे.

स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कनेक्टिव्हिटी- फोनमध्ये चार्जिंगसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth 5.4, GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट आहे.

AI फीचर्स – AI स्केच टू इमेज, AI मोशन Deblur, AI इरेजर 2.0, AI रेकॉर्डिंग सारांश, AI नाईट व्हिजन मोड.

Web Title: Tech launch realme gt 7 pro launched in india it will help for underwater photography

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2024 | 02:40 PM

Topics:  

  • smartphone update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.