Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel ने लाँच केले नवे रिचार्ज प्लॅन! डेटा पॅक नाही केवळ एसएमएस आणि कॉलिंगची सुविधा, जाणून घ्या किंमत

दीर्घकालीन किंवा वार्षिक व्हॅलिडीटी प्लॅन शोधत असलेल्या Airtel वापरकर्त्यांसाठी, 1,999 रुपयांचा वार्षिक व्हॅलिडीटी प्लॅन उपलब्ध आहे. 509 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये आता युजर्सना अमर्यादित व्हॉइस मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 22, 2025 | 02:19 PM
Airtel ने लाँच केले नवे रिचार्ज प्लॅन! डेटा पॅक नाही केवळ एसएमएस आणि कॉलिंगची सुविधा, जाणून घ्या किंमत

Airtel ने लाँच केले नवे रिचार्ज प्लॅन! डेटा पॅक नाही केवळ एसएमएस आणि कॉलिंगची सुविधा, जाणून घ्या किंमत

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेलने नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या आदेशानुसार कंपनीने हे प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये इंटरनेट डेटाचा सामावेश नाही. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या आदेशानुसार एअरटेलने हे प्रीपेड रिचार्ज प्लॅन केवळ व्हॉइस आणि एसएमएससाठी लाँच केले आहेत.

Noise चे दोन नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच, AI फीचर्ससह मिळणार प्रीमियम डिझाइन

या नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅननंतर कंपनीने सध्याच्या योजनांमध्ये बदल केले आहेत. ज्या युजर्सना केवळ व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएससाठी रिचार्ज प्लॅनची गरज असते, अशा युजर्ससाठी हे नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन फायद्याचे ठरणार आहेत. कंपनीच्या नवीन योजनांबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

एअरटेलचा 509 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

एअरटेलच्या 509 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये आता अमर्यादित व्हॉइस कॉल्स आणि 900 एसएमएस संदेशांचा समावेश आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची व्हॅलिडीटी मिळेल. अतिरिक्त एअरटेल रिवॉर्ड्समध्ये Airtel Xstream ॲपवरील विनामूल्य कंटेट, Apollo 24/7 Circle मेंबरशिप आणि विनामूल्य Hello Tunes यांचा समावेश आहे. एअरटेलच्या मते, या व्हॉईस आणि एसएमएस-ओन्ली प्लॅनची ​​प्रभावी किंमत सुमारे 167 रुपये प्रति महिना आहे. यापूर्वी या प्लॅनमध्ये 6GB डेटाही मिळत होता.

एअरटेलचा 1,999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

दीर्घकालीन किंवा वार्षिक व्हॅलिडीटी प्लॅन शोधत असलेल्या Airtel वापरकर्त्यांसाठी, 1,999 रुपयांचा वार्षिक व्हॅलिडीटी प्लॅन उपलब्ध आहे. यामध्ये युजर्सना अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 3,600 SMS संदेश ऑफर केले जातात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 365 दिवसांची व्हॅलिडीटी मिळेल. अतिरिक्त एअरटेल रिवॉर्ड्समध्ये Airtel Xstream ॲपवरील विनामूल्य कंटेट, Apollo 24/7 Circle मेंबरशिप आणि विनामूल्य Hello Tunes यांचा समावेश आहे. याआधी हा प्लॅन 24GB डेटासह येत होता. कंपनीने सांगितले की एसएमएस मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, लोकलसाठी 1 रुपये आणि एसटीडीसाठी 1.5 रुपये प्रति एसएमएस आकारले जातील.

अरे व्वा! आता तुमचं WhatsApp अकाऊंट फेसबुक आणि इंस्टाग्रामसोबत करू शकता लिंक, काय आहे प्रोसेस?

हे दोन्ही प्रीपेड प्लॅन एअरटेल थँक्स ॲप आणि एअरटेल वेबसाइटवर उपलब्ध आहेत. इतर ऑपरेटर देखील अशाच योजना लवकरच लाँच करतील अशी अपेक्षा आहे. TRAI ने सर्व ऑपरेटरना डेटाशिवाय स्पेशल टॅरिफ व्हाउचर ऑफर करणे अनिवार्य केले आहे, ज्यात व्हॉइस आणि एसएमएस फायदे आहेत. हे त्या लोकांसाठी, विशेषतः वृद्धांसाठी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्यांसाठी अधिक उपयुक्त ठरेल. ज्यांना इंटरनेटची आवश्यकता नसते अशा युजर्ससाठी हे रिचार्ज प्लॅन फायद्याचे ठरणार आहेत.

वार्षिक डेटा प्लॅन

एअरटेल आता 3,599 रुपयांचा वार्षिक प्लॅन ऑफर करत आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉल्स आणि दररोज 100 SMS मिळणार आहेत. त्यासोबत अनेक फायदे होतील. तुम्ही जर संपूर्ण वर्षासाठी प्रीपेड रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट आहे.

Web Title: Tech news airtel launched recharge plan without internet data pack know the prices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2025 | 02:19 PM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

Flipkart Republic Day 2026: विशलिस्ट तयार केली का? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट सेल, स्मार्टफोन्ससह या वस्तूंवर बंपर डिस्काऊंट
1

Flipkart Republic Day 2026: विशलिस्ट तयार केली का? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट सेल, स्मार्टफोन्ससह या वस्तूंवर बंपर डिस्काऊंट

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार मोफत Gold! गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री, रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
2

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार मोफत Gold! गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री, रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

1 लाख व्ह्यूजवर YouTube किती पैसे देते? ‘या’ टप्प्यानंतर हमखास मिळतो गोल्डन बटन
3

1 लाख व्ह्यूजवर YouTube किती पैसे देते? ‘या’ टप्प्यानंतर हमखास मिळतो गोल्डन बटन

POCO M8 5G Launched : ५० मेगापिक्सेल आणि ५५२० एमएएच बॅटरीचा नवीन स्मार्टफोन, जबरदस्त फीचर्स अन् किंमत फक्त…
4

POCO M8 5G Launched : ५० मेगापिक्सेल आणि ५५२० एमएएच बॅटरीचा नवीन स्मार्टफोन, जबरदस्त फीचर्स अन् किंमत फक्त…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.