Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iOS 18.3: Apple चे iOS 18.3 बीटा अपडेट अखेर रिलीझ, नवीन वैशिष्ट्यांसह Siri झाली स्मार्ट

कंपनीने 18.3 बीटा अपडेटच्या स्टेबल वर्जनबाबत अद्याप माहिती दिलेली नाही. मात्र Apple iOS 18.3 चे स्टेबल अपडेट जारी करण्यास वेळ लागू शकतो. iOS 18.3 च्या स्टेबल अपडेटमध्ये अनेक बग फिक्स करून परफॉर्मंस देखील सुधारले जाईल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 19, 2024 | 03:38 PM
iOS 18.3: Apple चे iOS 18.3 बीटा अपडेट अखेर रिलीझ, नवीन वैशिष्ट्यांसह Siri झाली स्मार्ट

iOS 18.3: Apple चे iOS 18.3 बीटा अपडेट अखेर रिलीझ, नवीन वैशिष्ट्यांसह Siri झाली स्मार्ट

Follow Us
Follow Us:

टेक जायंट कंपनी Apple ने काही दिवसांपूर्वीच त्यांचे नवीन iOS 18.2 अपडेट रिलीज केले आहे. या अपडेटनंतर आता कंपनीने 18.3 बीटा अपडेट देखील रिलीज केले आहे. याबाबत कंपनीने माहिती शेअर केली असून 18.3 बीटा अपडेटचे स्टेबल वर्जन जानेवारी 2025 मध्ये अधिकृतपणे रिलीज होण्याची अपेक्षा आहे.

Honor GT: पावरफुल बॅटरी आणि दमदार कॅमेरा, लाँच झाला Honor चा नवीन स्मार्टफोन

स्टेबल वर्जनमध्ये कंपनी अनेक नवीन फीचर्सचा समावेश करणार आहे. या नवीन फीचर्समुळे युजर्सचा अनुभव अधिक मजेदार होणार आहे. याशिवाय AI आणि Siri ला देखील अपग्रेड मिळणार आहे. नवीन अपग्रेडमुळे सिरी पूर्वीपेक्षा अधिक स्मार्ट होणार आहे आणि युजर्सच्या प्रश्नांची अधिक चांगली उत्तर देणार आहे.  (फोटो सौजन्य – pinterest)

बीटा अपडेट कसे इंस्टॉल कराल?

  • तुम्ही आयफोन वापरकर्ता असल्यास, तुम्ही iOS 18.3 बीटा अपडेट इंस्टॉल करू शकता.
  • पण यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
  • सर्वात आधी तुमच्या आयफोनमध्ये सेटिंग्ज ओपन करा.
  • यानंतर तुम्हाला General चा ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला Software Update चा ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करा.
  • अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आयफोवर iOS 18.3 बीटा अपडेट इंस्टॉल करू शकता.

कंपनीने या अपडेटच्या स्टेबल वर्जनबाबत अद्याप माहिती दिलेली नाही. मात्र जानेवारी 2025 मध्ये हे वर्जन रिलीज केलं जाण्याची अपेक्षा आहे. बीटा अपडेट्स आल्यावर अधिक तपशील उपलब्ध होतील. ॲपलची व्हॉइस असिस्टंट सिरी आता आणखी चांगली होईल. त्यामुळे आयफोन युजर्सना सिरीसोबत संवाद साधताना अधिक मजा येणार आहे.

AI ची व्याप्ती वाढेल

कंपनीने रिलीज केलेल्या अलीकडील अपडेटमध्ये सिरीला अनेक मोठे अपग्रेड प्राप्त झाले आहेत. युजर्स आता चॅटजीपीटी संवादासह जटिल प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी सक्षम असणार आहेत. iOS 18.3 हे अपडेटमध्ये AI ची व्याप्ती अधिक वाढणार आहे.

बग फिक्स करण्यावर फोकस केला जाणार

iOS 18.3 च्या स्टेबल अपडेटमध्ये अनेक बग फिक्स करून परफॉर्मंस देखील सुधारले जाईल. ॲपल सिस्टमला सुरळीत करण्यासाठी काही नवीन गोष्टींचा समावेश करू शकते. तसेच, एड्रेस सिक्योरिटीच्या समस्येचे निराकरण केल्यानंतर, युजर्सचा अनुभव अधिक चांगला होणार आहे.

Apple बीटा लाइनअप

iOS 18.3 बीटा केवळ iPhone वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध नाही, Apple ने iPadOS 18.3, macOS Sequoia 15.3, watchOS 11.3 आणि tvOS 18.3 सह इतर प्लॅटफॉर्मसाठी सार्वजनिक बीटा देखील जारी केला आहे. यापैकी, macOS 15.3 त्याच्या नवीन Genmoji वैशिष्ट्यासह अधिक मजेदार बनले आहे.

ChatGPT: चॅटबोटची मजा आता WhatsApp वर येणार; हा नंबर डायल करताच सुरु होईल चॅटींग, वाचा संपूर्ण प्रोसेस

स्टेबल अपडेट कधी रिलीज केले जाईल?

Apple iOS 18.3 चे स्टेबल अपडेट जारी करण्यास वेळ लागू शकतो, परंतु बीटा अपडेटद्वारे माहिती हळूहळू उपलब्ध होत आहे. पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला अपडेट आणले जाण्याची शक्यता आहे. हे अपडेट सिरीमध्ये बदल आणू शकते.

Web Title: Tech news apple ios 18 3 beta update is finally released siri became more smart with new features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 03:38 PM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

250 वर्षांसाठी जमिनीत पुरलं टाइम कॅप्सूल! आतमध्ये ठेवलाय iPhone 17 Pro Max, 2276 मध्येही होणार सुरु?
1

250 वर्षांसाठी जमिनीत पुरलं टाइम कॅप्सूल! आतमध्ये ठेवलाय iPhone 17 Pro Max, 2276 मध्येही होणार सुरु?

Apple यूजर्सची प्रतीक्षा संपली! तब्बल 5 वर्षांनंतर डेबिट-क्रेडिट कार्ड पेमेंटचे पुनरागमन; आता पेमेंट करणे झाले आणखी सोपे
2

Apple यूजर्सची प्रतीक्षा संपली! तब्बल 5 वर्षांनंतर डेबिट-क्रेडिट कार्ड पेमेंटचे पुनरागमन; आता पेमेंट करणे झाले आणखी सोपे

Recharge Plan Hike: मोबाईल यूजर्सना पुन्हा बसणार झटका! रिचार्ज किंमतीत वाढ होण्याची शक्यता; लाखो ग्राहकांच्या खिशावर पडणार भार
3

Recharge Plan Hike: मोबाईल यूजर्सना पुन्हा बसणार झटका! रिचार्ज किंमतीत वाढ होण्याची शक्यता; लाखो ग्राहकांच्या खिशावर पडणार भार

WhatsApp च्या नव्या फिचरला भारत सरकारचा ब्रेक! केंद्र सरकारशी चर्चा संपेपर्यंत Username फिचर लाँच होणार नाही; Meta चे आश्वासन
4

WhatsApp च्या नव्या फिचरला भारत सरकारचा ब्रेक! केंद्र सरकारशी चर्चा संपेपर्यंत Username फिचर लाँच होणार नाही; Meta चे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.