Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL ने वाढवलं Jio-Airtel चं टेंशन! 65 हजारांहून अधिक 4G टॉवर लाईव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

कंपनीने काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती की, आता बीएसएनएलची 3G पायाभूत सुविधा बंद करण्यात येत आहे. 4G सोबत, बीएसएनएल नेक्स्ट जनरेशन टेलिकॉम सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे, जेणेकरून युजर्सना उत्तम नेटवर्क अनुभव मिळेल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 25, 2025 | 10:16 AM
BSNL ने वाढवलं Jio-Airtel चं टेंशन! 65 हजारांहून अधिक 4G टॉवर लाईव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

BSNL ने वाढवलं Jio-Airtel चं टेंशन! 65 हजारांहून अधिक 4G टॉवर लाईव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

Follow Us
Close
Follow Us:

सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम (बीएसएनएल) युजर्ससाठी आता एक आनंदाची बातमी आहे. कंपनी गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या युजर्सना फास्टेट इंटरनेट स्पीड मिळावा आणि भारताच्या खेड्यापाड्यांतील प्रत्येक कानाकोपऱ्यात मोबाईल नेटवर्क उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न करत आहे. आता कंपनीने एक आनंदची बातमी देण्यासाठी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. बीएसएनएलने 1 लाख 4G टॉवर्स बसवण्याच्या आपल्या लक्ष्याकडे एक मोठे पाऊल उचलले आहे.

सर्व सरकारी Apps आता एकाच ठिकाणी होणार उपलब्ध, Apple आणि Google कडे मागितला मदतीचा हात!

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने देशभरात 65,000 हून अधिक 4G मोबाइल टॉवर लाईव्ह करून आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. ही बातमी म्हणजे या वर्षाच्या अखेरीस कंपनीच्या 4G सेवांच्या कमर्शियल लाँचच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. 1 लाख 4G टॉवर्स बसवण्याच्या उद्दिष्टासह, बीएसएनएलची परंपरागत 3G पायाभूत सुविधा बंद करताना उत्तम नेटवर्क कनेक्टिव्हिटी आणि चांगला वापरकर्ता अनुभव प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

कंपनीने काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती की, आता बीएसएनएलची 3G पायाभूत सुविधा बंद करण्यात येत आहे. त्यामुळे जे युजर्स 3G सर्विसचा वापर करत आहेत, त्यांनी आपलं नेटवर्क 4G मध्ये अपग्रेड करणं गरजेचं आहे. 3G पायाभूत सुविधा बंद केल्यानंतर 65,000 हून अधिक 4G मोबाइल टॉवर लाईव्ह करून बीएसएनएलने यशाचा एख मोठा टप्पा गाठला आहे.

बीएसएनएलने त्यांच्या अधिकृत X हँडलवर ही माहिती दिली आहे. कंपनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की आता 65 हजारांहून अधिक टॉवर लाईव्ह झाले आहेत. कंपनीने जारी केलेल्या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, यामुळे ग्राहकांना मजबूत सिग्नल, चांगला रिच आणि वेगवान गती मिळेल. 4G सोबत, बीएसएनएल नेक्स्ट जनरेशन टेलिकॉम सेवा सुरू करण्यासाठी टाटा यांच्या सहकार्याने त्यांच्या 5G नेटवर्कची देखील सक्रियपणे चाचणी करत आहे.

With 65,000+ #BSNL4G towers now live, experience the power of stronger signals, wider reach, and faster speeds like never before.

Stay ahead, stay connected with #BSNL! #BSNLIndia #ConnectingBharat #PowerYourWorld pic.twitter.com/DdZSKXxYwg

— BSNL India (@BSNLCorporate) January 23, 2025

3G बंद करणे, 4G साठी मार्ग तयार करणे

बीएसएनएलने 4G नेटवर्क अपग्रेड करण्यासाठी त्यांचे 3G नेटवर्क बंद करण्यास सुरुवात केली आहे. बिहार आणि इतर अनेक टेलिकॉम सर्कलमध्ये 3G सेवा आधीच बंद करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांनी अद्याप 4G वर अपग्रेड केले नाही ते त्यांच्या जवळच्या बीएसएनएल एक्सचेंज किंवा सेवा केंद्रांवर विनामूल्य सिम बदलू शकतात. एका अहवालानुसार, BSNL MD ने आणखी पुष्टी केली आहे की कमी किमतीत चांगली कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी मोबाइल दर वाढवण्याची कोणतीही त्वरित योजना नाही.

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर JIO लाँच करणार हे खास फीचर, युजर्सना मिळणार बचत करण्याची संधी

बीएसएनएलच्या युजर्समध्ये वाढ

गेल्या वर्षी जुलै महिन्यात देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या जिओ, एअरटेल आणि व्हिआयने टॅरिफ प्लॅनच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ केली होती. युजर्सच्या लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सच्या किंमती 25 टक्क्यांनी वाढवण्यात आल्या होत्या. कंपन्यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर अनेक युजर्स बीएसएनएलकडे वळले. जिओ, एअरटेल आणि व्हिआयच्या ग्राहक संख्येत झपाट्याने वाढ झाली आणि बीएसएनएल युजर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या महागड्या रिचार्जमुळे हैराण झालेल्या ग्राहकांनी आपले सिमकार्ड बीएसएनएल मोबाईल नेटवर्कमध्ये स्वीच केलं.

Web Title: Tech news bsnl 4g towers are now live users can experience faster speeds and stronger signals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 10:16 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.