Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक-एक नाही आता बल्कमध्ये डाऊनलोड करा Google Photos आणि Videos, ही आहे सोपी प्रोसेस

गुगल फोटोजमध्ये अमर्यादित स्टोरेज सेवा बंद करणयात आल्याने युजर्स 15 GB पेक्षा जास्त फोटो आणि व्हिडिओ स्टोअर करू शकत नाही. फोटो आणि व्हिडीओ स्टोअर करण्यासाठी तुम्ही गुगल फोटो व्यतिरिक्त इतर पर्याय वापरू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 06, 2025 | 10:53 AM
एक-एक नाही आता बल्कमध्ये डाऊनलोड करा Google Photos आणि Videos, ही आहे सोपी प्रोसेस

एक-एक नाही आता बल्कमध्ये डाऊनलोड करा Google Photos आणि Videos, ही आहे सोपी प्रोसेस

Follow Us
Close
Follow Us:

आपण सर्वचजण स्मार्टफोन वापरतो. आपण स्मार्टफोनमध्ये प्रत्येक क्षणाचे फोटो क्लिक करत असतो. हे सर्व फोटो आणि व्हिडीओ गुगल फोटोजमध्ये सेव्ह केले जातात. आपल्याला गरज असेल तेव्हा आपण गुगल फोटोजमध्ये सेव्ह असलेले फोटो आणि व्हिडीओ डाऊनलोड करतो. परंतु बऱ्याचदा अनेकांना अशा समस्येचा सामना करावा लागतो की जेव्हा जेव्हा एखाद्याला फोटो किंवा व्हिडिओ डाऊनलोड करायचा तेव्हा ते डाउनलोड करण्यात बराच वेळ वाया जातो.

Nothing Phone च्या या मॉडेलमध्ये मिळणार iPhone वाले फीचर्स! पावरफुल प्रोसेसरने सुसज्ज, कसं असेल डिझाईन?

शिवाय युजर्सची एक मोठी समस्या म्हणजे ते एकाच वेळी अनेक फोटो डाउनलोड करू शकत नाहीत. पण तुम्ही काही सोप्या प्रोसेसचा वापर केला आणि काही स्टेप्स फॉलो केल्या तर तुम्ही अगदी सहज गुगल फोटोजमधील फोटो आणि व्हिडीओ बल्कमध्ये डाऊनलोड करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)

जाणून घ्या सोपी प्रोसेस

  • सर्व प्रथम, आपल्या लॅपटॉपवर आपल्या गूगल अकाऊंटमध्ये लॉग इन करा.
  • यानंतर डेटा आणि प्रायव्हसी सेक्शनमध्ये जा.
  • जिथे तुम्हाला स्क्रीनच्या तळाशी स्क्रोल करून तुमचा डेटा डाउनलोड आणि डिलीट करण्याचा पर्याय दिसेल.
  • येथे तुम्ही डाउनलोड पर्याय निवडा. त्यानंतर तुम्ही थेट नवीन पेजवर पोहोचाल.
  • येथे तुम्हाला जे फोटो आणि व्हिडिओ डाउनलोड करायचे आहेत ते निवडावे लागतील.
  • यानंतर तुम्ही फाइल, फ्रिक्वेंसी आणि डेस्टीनेशन फोल्डर निवडा.
  • येथे तुम्हाला डेस्टिनेशन ऑप्शनवर ई-मेलद्वारे डाउनलोड लिंक पाठवावर क्लिक करावे लागेल.

  • जिथे तुम्हाला क्रिएट एक्सपोर्टचा पर्याय दिसेल. या ऑप्शनवर क्लिक करा.
  • हे केल्यानंतर, तुम्ही निवडलेले फोटो आणि व्हिडिओ एकाच वेळी डाउनलोड केले जातील.
  • या प्रक्रियेदरम्यान, तुम्हाला एका गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल की प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तुम्ही नेक्स्ट करू नका.
  • काहीवेळा या प्रोसेससाठी वेळही लागू शकतो. या काळात तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अमर्यादित स्टोरेज सेवा बंद

गुगल फोटोजमध्ये अमर्यादित स्टोरेज सेवा बंद करणयात आल्याने युजर्स 15 GB पेक्षा जास्त फोटो आणि व्हिडिओ स्टोअर करू शकत नाही. अमर्यादीत स्टोरेज सेवा सुरु ठेवण्यासाठी युजर्सना काही रक्कम भरावी लागत आहे. मात्र, यामध्ये तुमचे जुने फोटो मोजले जाऊ नयेत. अशा परिस्थितीत फोटो आणि व्हिडीओ स्टोअर करण्यासाठी तुम्ही गुगल फोटो व्यतिरिक्त कोणते पर्याय वापरू शकता, याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पर्याय काय आहेत?

वापरकर्त्यांकडे Amazon Photos, iCloud Drive, Dropbox, Flickr आणि OneDrive सारखे क्लाउड स्टोरेज पर्याय आहेत जेथे फोटो आणि व्हिडिओ स्टोअर केले जाऊ शकतात. या पर्यायांमध्ये तुम्हाला तुमचे गुगल फोटोज एक्सपोर्ट करावे लागतील.

Oppo Reno13 5G सिरीजची लाँच डेट कन्फर्म, या दिवशी भारतात करणार एंट्री! जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

असे फोटो एक्सपोर्ट करा

  • सर्व प्रथम Google Takeout वेबसाइटवर जा. त्यानंतर तुमच्या जीमेल आयडीने येथे लॉग इन करा. यानंतर साइटवर एक नवीन एक्सपोर्ट तयार करा.
  • नवीन एक्सपोर्ट करण्यासाठी, तुम्हाला येथे दिलेल्या पर्यायांमधून एक गुगल सर्विस निवडावी लागेल. उदाहरणार्थ, तुम्हाला Google Photos निर्यात करायचे असल्यास, ते निवडा.
  • आणखी एक गोष्ट, तुम्हाला शीर्षस्थानी असलेल्या सर्व गोष्टींची निवड रद्द करावी लागेल, अन्यथा तुमचा सर्व डेटा निर्यात केला जाईल.
  • यानंतर, तुमचे अल्बम आणि फोटो निवडा आणि ते अल्बम फिल्टर करा जे एक्सपोर्टला सपोर्ट करत नाहीत.
  • आता मल्टीपल फॉरमॅट्स निवडा. त्याच्या फाइल्स प्रत्येक इमेज फॉर्मेट्सला सपोर्ट करेल.
  • एकदा तुम्ही निवड प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, फाइल, फ्रिक्वेंसी आणि डेस्टिनेशन निवडा जिथे तुम्हाला निवडलेला डेटा एक्सपोर्ट करायचा आहे.
  • तुम्ही .zip आणि .tgz फाइल फॉरमॅटमधून निवडू शकता. याशिवाय, एक्सपोर्ट साइज देखील निवडा.
  • आता Create Export वर क्लिक करा. यानंतर, गूगल तुम्हाला एक मेल पाठवेल ज्यामध्ये तुम्हाला सूचित केले जाईल की तुम्ही गूगल डेटाच्या आर्काइवची विनंती केली आहे.
  • एकदा तुमचा डेटा एक्सपोर्ट झाला की, तुम्हाला पुन्हा डाउनलोड करण्यासाठी नोटिफाई करणारा एक मेल प्राप्त होईल.

Web Title: Tech tips how to download google photos and videos in bulk know the easy process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 10:53 AM

Topics:  

  • google photo
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस
1

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम
2

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम

या एका पासवर्डवर 76 हजार भारतीयांचा विश्वास! एका सेकंदात क्रॅक करतील Hackers, लुटतील तुमचे लाखो रुपये
3

या एका पासवर्डवर 76 हजार भारतीयांचा विश्वास! एका सेकंदात क्रॅक करतील Hackers, लुटतील तुमचे लाखो रुपये

Tech Tips: तुमचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडिओ लीक झाल्यास काय करावं? घाबरु नका, अशी करा स्वतःची मदत
4

Tech Tips: तुमचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडिओ लीक झाल्यास काय करावं? घाबरु नका, अशी करा स्वतःची मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.