Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयरिस स्मार्टवॉचमध्ये अत्याधुनिक वेलनेस ट्रॅकिंग फीचर्स, जाणून घ्या Smartwatch ची वैशिष्ट्य

स्क्रीन ऑलवेज ऑन डिस्पलेला सपोर्ट करते आणि १००० निट्स पर्यंतची पीक ब्राइटनेस देते. या स्मार्टवॉचमध्ये १८० एमएएच बॅटरी आहे, जी पॉवर सेव्हिंग मोडसह पाच दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ देण्याचा दावा केला जाती.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 19, 2026 | 01:24 PM
आयरिस स्मार्टवॉचमध्ये अत्याधुनिक वेलनेस ट्रॅकिंग फीचर्स, जाणून घ्या Smartwatch ची वैशिष्ट्य

आयरिस स्मार्टवॉचमध्ये अत्याधुनिक वेलनेस ट्रॅकिंग फीचर्स, जाणून घ्या Smartwatch ची वैशिष्ट्य

Follow Us
Close
Follow Us:

बोट कंपनीने आपल्या वेअरेवल्स पोर्टफोलिओचा विस्तार कर खास करून महिला वापरकर्त्यांसाठी भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आले आहे. या नवीन मॉडेलमध्ये अल्ट्रास्लिम मेटल बॉडी आणि १००० निट्स पर्यंतच्या पीक ब्राइटनेससह AMOLED डिस्प्ले आहे. क्रोम आयरिसची किंमत भारतात ३ हजार ४९९ रूपये आहे. हे स्मार्टवॉच वेबसाइट आणि देशभरातील निवडक रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध आहे. हे मेटल गोल्ड, रोझ पिंक, वेल्वेट वाईन, सिल्क स्किन आणि फ्रोस्टेड स्काय रंग पर्यायांमध्ये तुम्हाला खरेदी करता येणार आहे.(फोटो सौजन्य – istock)

प्रिमियम मिड-रेंजमध्ये घमासान, 6500mAh बॅटरी, 50MP कॅमेरासारख्या फीचर्ससह Vivo V70 Eliteची मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री

वैशिष्ट्ये काय?

त्याच्या हलक्या डिझाइनसह, स्मार्टवॉच हेल्थ मॉनिटरिंग, फिटनेस ट्रेकिंग आणि रोजच्या वापरासाठी स्मार्ट टूल्स देण्यात आले आहेत. बोटने क्रोम आयरिसमध्ये महिला वेलनेस ट्रेकिंग, ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट आणि अनेक उपयुक्तता वैशिष्ट्‌यांसह सुसज्ज केले आहे. यात १.३२ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन ४६६०४६६ पिक्सेल आहे.

स्क्रीन ऑलवेज ऑन डिस्पलेला सपोर्ट करते आणि १००० निट्स पर्यंतची पीक ब्राइटनेस देते. स्मार्टवॉचच्या इतर हेल्थ आणि वेलनेस वैशिष्ट्यांमध्ये हृदय गती निरीक्षण, एसपीओर ट्रेकिंग, स्लीप ट्रॅकिंग, गाइडेड ब्रीदिग मोड, स्टेप्स आणि कॅलरीजसाठी दैनंदिन अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकिंग आणि मासिक पाळी ट्रैकिंग यांचा समावेश आहे. हे अनेक स्पोट्र्ट्स मोडना देखील समर्थन देते.

तर या स्मार्टवॉचमध्ये क्लाउड आधारित वॉच फेस, कस्टमायझ करण्यायोग्य मेनू लेआउट आणि नेव्हिगेशनसाठी २.५डी वापरकर्ता इंटरफेसला देखील समर्थन देते, अतिरिक्त स्मार्ट टूल्समध्ये म्यूजिक आणि कॅमेरा कंट्रोल, कॅल्क्युलेटर, गेम, हवामान अंदाज आणि स्टॉपवॉच, अलार्म आणि टाइमर सारखी कार्ये समाविष्ट आहेत.

डिजिटल शीतयुद्धाची चाहूल : एआय पायाभूत सुविधांवरून अमेरिका-चीन आमनेसामने, भारतासमोर रणनीतीचे आव्हान

या स्मार्टवॉचमध्ये १८० एमएएच बॅटरी आहे, जी पॉवर सेव्हिंग मोडसह पाच दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ देण्याचा दावा केला जाती. कंपनीचे म्हणणे आहे की स्मार्टवॉच शून्य ते १०० टक्के पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे दोन तास लागतात. कनेक्टिव्हिटीसाठी ते ब्लूटूथ कॉलिंगला सपोर्ट करते, धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी या स्मार्टवॉचला आयपी ६८ रेटिंग देण्यात आले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Advanced wellness tracking features in iris smartwatch know features of smartwatch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • smartphone update
  • smartwatch
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

WhatsApp Tips: व्हॉट्सअ‍ॅपवर फोटोची क्वालिटी होते खराब? नो टेंशन… ऑन करा ‘ही’ सेटिंग आणि शेअर करा HD फोटो
1

WhatsApp Tips: व्हॉट्सअ‍ॅपवर फोटोची क्वालिटी होते खराब? नो टेंशन… ऑन करा ‘ही’ सेटिंग आणि शेअर करा HD फोटो

EPFO Balance Check : फक्त एका Hello ने चेक करता येईल तुमचा पीएफ बॅलन्स, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या हे फिचर
2

EPFO Balance Check : फक्त एका Hello ने चेक करता येईल तुमचा पीएफ बॅलन्स, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या हे फिचर

Solo Travel Tips: एकट्याने फिरताना सुरक्षित राहायचंय? तुमच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये असलेच पाहिजेत ‘हे’ स्मार्ट सेफ्टी गॅजेट्स
3

Solo Travel Tips: एकट्याने फिरताना सुरक्षित राहायचंय? तुमच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये असलेच पाहिजेत ‘हे’ स्मार्ट सेफ्टी गॅजेट्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.