Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ हेडफोन्समध्ये आढळले धोकादायक केमिकल्स! यूजर्समध्ये कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता, संशोधनात उघड झालं सत्य

एका नवीन लॅब इन्वेस्टिगेशनमध्ये सर्वांना आश्चर्यचकित करणारा खुलासा झाला आहे. इन्वेस्टिगेशनमध्ये 81 हेडफोन मॉडेलची चाचणी करण्यात आली आणि सर्व मॉडेल्समध्ये असे केमिकल्स आढळले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 22, 2026 | 10:27 AM
'या' हेडफोन्समध्ये आढळले धोकादायक केमिकल्स! यूजर्समध्ये कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता, संशोधनात उघड झालं सत्य

'या' हेडफोन्समध्ये आढळले धोकादायक केमिकल्स! यूजर्समध्ये कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता, संशोधनात उघड झालं सत्य

Follow Us
Close
Follow Us:
  • हेडफोनचा वापर सुरक्षित नाही? संशोधनानुसार काही मॉडेल्समधील रसायनामुळे कॅन्सरचा धोका!
  • आपले हेडफोन आपल्याला धोका देत आहेत? धोकादायक केमिकल शोधल्याने चर्चा सुरु
  • हेडफोन वापरण्यापूर्वी हवा सावधान! संशोधनात धोकादायक घटक सापडले
अन्न वस्त्र आणि निवारा यासोबतच सध्याच्या काळातील मूलभूत गरजा म्हणजे स्मार्टफोन हेडफोन्स आणि इंटरनेट. गाणी ऐकण्यासाठी सिनेमा बघण्यासाठी किंवा वेब सिरीज बघण्यासाठी हेडफोन्स अत्यंत महत्त्वाचे गॅजेट आहे. क्लासि लुक आणि आकर्षक डिझाईन यामुळे सध्या बरेच लोकं हेडफोन्सचा वापर करतात. असे अनेक लोकं आहेत जे प्रवासात, ट्रेनमध्ये ऑफिसमध्ये घरी सतत हेडफोन्स घालून बसतात. तुम्ही देखील अशाच लोकांपैकी एक आहात का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

Free Fire Max: गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री.. Beat Beast बंडल अनलॉक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

एका नवीन लॅब इन्वेस्टिगेशनमध्ये सर्वांना आश्चर्यचकित करणारा खुलासा झाला आहे. समोर आलेल्या या रिपोर्टमुळे सर्वांची चिंता वाढली आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, सॅमसंग, बोस, आणि Sennheiser सह अनेक मोठ्या कंपन्याच्या हेडफोन्समध्ये धोकादायक केमिकल आढळले आहे. या इन्वेस्टिगेशनमध्ये 81 हेडफोन मॉडेलची चाचणी करण्यात आली आणि सर्व मॉडेल्समध्ये असे केमिकल्स आढळले जे मानवी शरीरासाठी अत्यंत धोकादायक असतात. या रिपोर्टमुळे सर्वच हेडफोन युजर्सची चिंता वाढली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिसर्चरने ऑनलाइन मार्केट प्लेस आणि रिटेल स्टोरमधून खरेदी केलेल्या ओवर ईयर आणि इन-ईयर हेडफोनची चाचणी केली. यावेळी मानवी त्वचेसोबत थेट संपर्कात येणारे प्लास्टिक आणि दुसऱ्या सिंथेटिक मटेरियलची चाचणी करण्यात आली आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर जेव्हा निकाल समोर आला तेव्हा समजले की यामध्ये बिसफेनॉलचा वापर करण्यात आला आहे. हे घटक सहसा प्लास्टिकमध्ये मिळवले जाते.

AI क्षेत्रात मोठी हालचाल! Elon Musk आणि Satya Nadella यांनी केली भागीदारी, करार बदलणार का टेक विश्वाची दिशा?

चाचणी करण्यात आलेल्या 98 टक्के सँपलमध्ये बिसफेनॉल ए आढळला आहे. तर तीन टक्के सँपलमध्ये बिसफेनॉल एस आढळला आहे. या दोन्ही पदार्थांना एंडोक्राइन डिसरप्टर मानले जाते. म्हणजेच हे पदार्थ शरीरातील हार्मोनल सिस्टीमवर परिणाम करतात. यासोबतच सँपलमध्ये फॅथलेट्स, क्लोरीनेटेड पॅराफिन सह आणखी काही केमिकल्स आढळले आहे. ज्यामुळे कॅन्सर आणि हार्मोन असंतुलित होण्यासह इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.

हेडफोन्स वापरल्याने धोका वाढतो?

सँपलमध्ये धोकादायक केमिकल्स अत्यंत कमी प्रमाणात आढळले आहेत. मात्र ही चाचणी करणाऱ्या एक्सपर्टच असं म्हणणं आहे की, जर दीर्घकाळासाठी अशा हेडफोन्स किंवा एअरफोन्सचा वापर केला तर धोका वाढू शकतो. सहसा लोक तासंतास हेडफोन्सचा वापर करतात. त्यामुळे डिव्हाईस दीर्घकाळ त्वचेसोबत थेट संपर्कात असते. यामुळे तुमच्या शरीरावर परिणाम होण्याची शक्यता असते. हेडफोन्सचा वापर करताना काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या शरारीवर वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच हेडफोन्सचा वापर करताना नेहमी 60:60 चा नियम लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

Web Title: Dangerous chemical found in headphones users can lead to cancer know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • headphone
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

कमालच! आता कुत्रे-मांजरीही माणसांसोबत मारणार गप्पा? अजब AI डिव्हाईसची जगभरात चर्चा… नेमकं प्रकरण काय?
1

कमालच! आता कुत्रे-मांजरीही माणसांसोबत मारणार गप्पा? अजब AI डिव्हाईसची जगभरात चर्चा… नेमकं प्रकरण काय?

Dark Vs Light Mode: डोळ्यांसाठी कोणता मोड अधिक सुरक्षित? दोन्हीमधील फरक समजून घ्या
2

Dark Vs Light Mode: डोळ्यांसाठी कोणता मोड अधिक सुरक्षित? दोन्हीमधील फरक समजून घ्या

Tech Tips: AC वापरण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का? वारंवार चालू बंद केल्याने वीजबिलावर होतो परिणाम?
3

Tech Tips: AC वापरण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का? वारंवार चालू बंद केल्याने वीजबिलावर होतो परिणाम?

Tech Tips: Smartwatch मधील ग्रीन लाईटचं रहस्य आलं समोर! वाचून तुम्हीही व्हाल थक्का
4

Tech Tips: Smartwatch मधील ग्रीन लाईटचं रहस्य आलं समोर! वाचून तुम्हीही व्हाल थक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.