Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung करतेय मोठी तयारी! iPhone 17 Pro प्रमाणेच भगव्या रंगात लाँच होणार Galaxy S26 सीरीज

Samsung Galaxy S26 Series: Samsung Galaxy S26 सीरीज भगव्या रंगात लाँच होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा रंग सर्वांच्या मनावर राज्य करू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 11, 2025 | 07:45 PM
Samsung करतेय मोठी तयारी! iPhone 17 Pro प्रमाणेच भगव्या रंगात लाँच होणार Galaxy S26 सीरीज

Samsung करतेय मोठी तयारी! iPhone 17 Pro प्रमाणेच भगव्या रंगात लाँच होणार Galaxy S26 सीरीज

Follow Us
Close
Follow Us:
  • iPhone 17 Pro मॉडेल कॉस्मिक ऑरेंज कलरमध्ये लाँच
  • लाँच होण्यापूर्वीच अनेक फीचर्स समोर
  • Samsung Galaxy S26 Plus चा ऑरेंज कलर व्हेरिअंट लिस्ट
Apple ने यावर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांची नवीन आयफोन 17 सिरीज लाँच केली होती. कंपनीने या सिरीजमधील मॉडेल्स अनेक वेगवेगळ्या रंगात लाँच केले होते. पण या सर्व रंगांमध्ये एक असा रंग होता, ज्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. Apple ने iPhone 17 Pro मॉडेल कॉस्मिक ऑरेंज कलर व्हेरिअंटमध्ये ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला. या मॉडेलने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला. या कलर व्हेरिअंटची लोकांमध्ये जबरदस्त क्रेझ पाहायला मिळाली. याला भारतात भगवा रंग देखील म्हटलं जात आहे. या रंगासाठी लोकांची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळाली.

दिवसरात्र तुमच्या AI गर्लफ्रेंडसोबत बोलताय? सावधान! Perplexity CEO ने युजर्सना दिली वॉर्निंग, अतिशय धोकादायक….

आयफोननंतर आता सॅमसंगने देखील या शर्यतीत उडी घेतली आहे. कंपनी Samsung Galaxy S26 सीरीज कॉस्मिक ऑरेंज कलरमध्ये लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकत्याच समोर आलेल्या लीक्समध्ये या स्मार्टफोन सिरीजचा ऑरेंज कलर व्हेरिअंट लिस्ट करण्यात आला आहे. हा कलर व्हेरिअंट लाँच होण्यापूर्वीच त्याचे अनेक फीचर्स समोर आले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Samsung Galaxy S26 Plus डिझाईन

Tipster OnLeaks आणि पॉपुलर टेक पब्लिकेशन Android Headlines ने Samsung Galaxy S26 Plus च्या रेंडर्ड इमेज शेअर केल्या आहेत. यामध्ये स्मार्टफोनचे डिझाईन फ्रंट आणि बॅक अशा दोन्ही बाजूने दिसत आहे. रियर पॅनल बऱ्यापैकी Galaxy S25 Edge आणि Galaxy Z Fold 7 सारखे दिसत आहेत. ज्यामध्ये ग्रुप्ड कॅमेरा लेन्स आणि डबल-लेयर्ड कॅमेरा आयलंडचा समावेश आहे.

फ्रंटला, स्मार्टफोन Galaxy S25 Plus मॉडेलसारखीच वैशिष्ट्ये राखून ठेवते. रेंडर्सच्या आधारवर या आगामी स्मार्टफोनची काही माहिती शेअर करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Galaxy S26 Plus या आगामी स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे, मात्र या डिव्हाईसमध्ये सर्वात पातळ बेजल्स दिले जाऊ शकतात. डायमेंशन्सबद्दल बोलायचं झालं तर, 158.4 x 75.7 x 7.35mm असा स्मार्टफोनचा आकार असणार आहे. रंग प्रकारांबद्दल, रेंडरमध्ये सॅमसंग S-सिरीज फोन नारंगी रंगात लाँच करेल की नाही याबद्दल कोणतीही निश्चित माहिती दिलेली नाही. हे डिझाइन इमेजेस केवळ लाँचच्या वेळी आपल्याला काय दिसेल याचे प्रतिनिधित्व करतात.

200MP कॅमेरा आणि 7000mAh बॅटरी… Vivo चा धमाकेदार फोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S26 Plus चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Samsung Galaxy S26 Plus मध्ये 6.7-इंच Quad HD+ Dynamic AMOLED 2X डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असणार आहे. हा आगामी स्मार्टफोन Snapdragon 8 Elite Gen 5 किंवा Exynos 2600 ने सुसज्ज असणार आहे, जे प्रदेशावर अवलंबून असेल आणि त्यात 12 जीबी रॅम असू शकते. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये 50MP मेन कॅमेरा , 12MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 12MP टेलीफोटो लेंस समाविष्ट असणार आहे, ज्यामध्ये 3x ऑप्टिकल जूम मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 4900mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Technology news marathi samsung galaxy s26 series will launch in orange color like iphone 17 pro

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • samsung

संबंधित बातम्या

नव्या वर्षात Apple देणार ग्राहकांना खास सरप्राईज! फोल्डेबल आयफोनसह iPhone Air 2 लाँच करण्याची शक्यता, इतकी असेल किंमत
1

नव्या वर्षात Apple देणार ग्राहकांना खास सरप्राईज! फोल्डेबल आयफोनसह iPhone Air 2 लाँच करण्याची शक्यता, इतकी असेल किंमत

iPhone 18 Pro Max लीक! फीचर्स, किंमत आणि बरंच काही… लाँचिंगपूर्वीच झाला मोठा खुलासा; कंपनीसाठी ठरणार का गेमचेंजर?
2

iPhone 18 Pro Max लीक! फीचर्स, किंमत आणि बरंच काही… लाँचिंगपूर्वीच झाला मोठा खुलासा; कंपनीसाठी ठरणार का गेमचेंजर?

Year Ender 2025: iPhone Air पासून Nothing Phone 3 पर्यंत… हे आहेत वर्षभरात लाँच झालेले फ्लॉप स्मार्टफोन्स
3

Year Ender 2025: iPhone Air पासून Nothing Phone 3 पर्यंत… हे आहेत वर्षभरात लाँच झालेले फ्लॉप स्मार्टफोन्स

Year Ender 2025: तुमचं डिव्हाईस तर यादीत नाही ना? आयफोन, आयपॅड, मॅकबुक… या 25 प्रॉडक्ट्सना Apple ने केला रामराम
4

Year Ender 2025: तुमचं डिव्हाईस तर यादीत नाही ना? आयफोन, आयपॅड, मॅकबुक… या 25 प्रॉडक्ट्सना Apple ने केला रामराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.