Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tecno Pova 8 Pro 5G भारतात दाखल! ‘अलाइव्ह मॅट्रिक्स’ डिस्प्लेने वेधलं लक्ष; किंमत-फिचर्स जाणून घ्या

Tecno Pova 8 Pro 5G : Tecnoने Pova 8 Pro 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला असून, त्याच्या बॅटरीसोबतच आकर्षक मागील लाइटिंग डिझाइनची चर्चा आहे. गेमिंगसाठी हा फोन उपयुक्त पर्याय असल्याचे सांगितले जात आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 20, 2026 | 12:18 PM
Tecno Pova 8 Pro 5G भारतात दाखल! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Tecno Pova 8 Pro 5G भारतात दाखल! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

Tecno Pova 8 Pro 5G Launch in India: तुम्ही सुद्धा फोन घेण्याचा विचार करत असाल तर आता Tecnoने Povage धमाकेदार तसेच खिशाला फडवणारा फोन आमला आहे. या फोनची फक्त बॅटरीचं चर्चेत नाही आहे तर, त्याच्या मागील बाजूस दिलेल्या लाइटिंग डिझाइनमुळे तो अतिशय आकर्षक दिसत आहे. गेंमिगसाठी हा उत्तम पर्याय असल्याचे म्हटले जात आहे.

भारतात किती आहे किंमत?

Tecno Pova 8 Pro 5G ची सुरुवातीची किंमत 49,999 रुपये ठेवण्यात आली असून जर तुम्ही ऑनलाइन पेमेंट करत असाल तर 3,000 रुपयांपर्यंत झटपट कॅशबॅक दिला जाईल. या फोनची विक्री 21 ऑगस्टपासून Flipkartवर सुरू होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये आर्क व्हाइट, ग्राफाइट ब्लॅक आणि टुंड्रा ग्रीन असे तीन रंग मिळतील. फोनच्या दर्जेदार रंगामुळे फोन अजून स्टालिश आणि मॉर्डन लूक देतै आहे.

मोठी आणि चमकदार स्क्रीन

या फोनला 6.78 इंचांचा AMOLED डिस्प्ले आहे. स्क्रीनचे रिझोल्यूशन 1208 x 2644 पिक्सेल असून त्याचा रिफ्रेश रेट तब्बल 144Hz आहे. त्यामुळे स्क्रोलिंगपासून गेमिंगपर्यंत स्क्रीनवरील हालचाली अधिक स्मूथ दिसण्याची अपेक्षा आहे. स्प्लेची कमाल ब्राइटनेस 4,500 निट्सपर्यंत जाते. त्यामुळे बाहेर उन्हात फोन वापरताना स्क्रीन पाहणे तुलनेने सोपे होऊ शकते.

कामगिरीसाठी नवा प्रोसेसर

Pova 8 Pro 5G मध्ये MediaTek Dimensity 7400 Ultimate चिपसेट वापरण्यात आला आहे. हा 4nm प्रक्रियेवर तयार झालेला ऑक्टा-कोर प्रोसेसर असून त्याची कमाल क्लॉक स्पीड 2.6GHz आहे. गेमखेळताना फोनचे तापमान नियंत्रणात राहावे यासाठी कंपनीने व्हेपर चेंबर कूलिंगची सोय केली आहे. यासोबत खास ग्राफिक्स चिप आणि ARM Mali-G615 MC2 GPU मिळतो. फोन Android 16 आधारित HiOS 16 वर चालतो. कंपनीने भविष्यात दोन मोठे OS अपडेट आणि तीन वर्षांचे सुरक्षा अपडेट देण्याचे आश्वासन दिले आहे.

मागील बाजूचे डिझाइन सर्वात खास

या फोनची खरी वेगळी ओळख त्याच्या मागील पॅनेलवर दिसते. येथे 177 मिनी-LED वापरून खास ‘Alive Matrix’ लाइटिंग सिस्टम तयार करण्यात आली आहे. फोनवर कॉल, नोटिफिकेशन किंवा इतर काही प्रसंगांनुसार वेगवेगळे प्रकाश प्रभाव दिसू शकतात.म्हणजेच, फोन हातात नसतानाही त्याचा मागील भाग लक्ष वेधून घेतो. सध्याच्या पारंपरिक स्मार्टफोन डिझाइनपेक्षा हा प्रयोग नक्कीच वेगळा आहे.

कॅमेऱ्याबाबतही निराशा नाही

फोटोग्राफीसाठी मागील बाजूस 50MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेऱ्याला OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनची साथ मिळते. त्यासोबत 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा आहे.सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे रोजचे फोटो, सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडिओ कॉलसाठी आवश्यक कॅमेरा सेटअप मिळतो.

6500mAh बॅटरीची ताकद

फोनची आणखी एक मोठी मजेशीर बाजू म्हणजे त्यामध्ये 6,500mAh बॅटरी बसवण्यात आली आहे. त्यामुळे फोनला वारंवार चार्जिंग लावण्याची गरज भासणार नाही. बॅटरी संपल्यानंतर लवकर चार्ज करण्यासाठी 45W फास्ट चार्जिंग उपलब्ध आहे.कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, USB Type-C आणि NFC असे पर्याय मिळतात. GPS सोबत GLONASS, BeiDou आणि Galileo सपोर्टही देण्यात आला आहे.

सुरक्षेसाठी स्क्रीनमध्येच फिंगरप्रिंट स्कॅनर असून फेस अनलॉकची सुविधाही आहे. फोनमध्ये जायरोस्कोप, ई-कम्पास, प्रॉक्सिमिटी आणि अॅम्बियंट लाइट सेन्सर यांसारखे आवश्यक सेन्सर्स आहेत. वजन सुमारे 189 ग्रॅम असून कंपनीच्या माहितीनुसार फोनला IP69K संरक्षण मिळते.

Web Title: Tecno pova 8 pro 5g launch in india price cashback colors and gaming features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • navarashtra news
  • new phone
  • Smart phone

संबंधित बातम्या

Flipkart वर Huawei च्या टॅब्लेट्सची धूम! किंमत ऐकून बसेल धक्का, फीचर्सही जबरदस्त
1

Flipkart वर Huawei च्या टॅब्लेट्सची धूम! किंमत ऐकून बसेल धक्का, फीचर्सही जबरदस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.