Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सार्वजनिक WI-FI चा वापर करत असाल तर आत्ताच सावध व्हा! सरकारने जारी केला अलर्ट

आपला इंटरनेट डेटा संपवण्यापेक्षा अनेक लोकं फ्री WI-FI वापरण्याला प्राधान्य देतात. रेल्वे स्टेशन, बस स्टॉप किंवा मॉल अशा अनेक ठिकाणी सार्वजनिक WI-FI लावले जातात. काही लोकं तासंतास हा फ्रीचा सार्वजनिक WI-FI आपल्या फोनला कनेक्ट करून ठेवतात. पण हा फ्रीचा सार्वजनिक WI-FI तुमच्या फोनसाठी धोकादायक ठरू शकतो. सार्वजनिक WI-FI तुमच्या फोनला कनेक्ट केल्यास तुमचा फोन हॅक देखील होऊ शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 29, 2024 | 11:12 AM
फोटो सौजन्य - pinterest

फोटो सौजन्य - pinterest

Follow Us
Close
Follow Us:

फ्री WI-FI वापरणं कोणाला नाही आवडत? आपला इंटरनेट डेटा संपवण्यापेक्षा अनेक लोकं फ्री WI-FI वापरण्याला प्राधान्य देतात. रेल्वे स्टेशन, बस स्टॉप किंवा मॉल अशा अनेक ठिकाणी सार्वजनिक WI-FI लावले जातात. आपल्याला नेटवर्क नसेल किंवा आपल्या फोनमधील रिचार्ज संपला असेल तर बऱ्याचदा आपण या WI-FI ला कनेक्ट करतो. WI-FI मुळे आपली अनेक कामं अगदी सहज होतात. इतकंच काय तर ह्या WI-FI वर आपण युट्यूब व्हिडीओ किंवा इंस्टाग्रामच्या रिल्स देखील पाहू शकतो.

हेदेखील वाचा- Jio ने 1799 च्या किंमतीत लाँच केला UPI सपोर्ट आणि मोठी स्क्रीन असलेला फोन

काही लोकं तासंतास हा फ्रीचा सार्वजनिक WI-FI आपल्या फोनला कनेक्ट करून ठेवतात. पण हा फ्रीचा सार्वजनिक WI-FI तुमच्या फोनसाठी धोकादायक ठरू शकतो. सार्वजनिक WI-FI तुमच्या फोनला कनेक्ट केल्यास तुमचा फोन हॅक देखील होऊ शकतो. तुमच्या फोनमधील डेटा अगदी सहज हॅकर्सपर्यंत पोहोचतो. सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या WI-FI वर नेहमीच हॅकर्सचे लक्ष असते. हॅकर्स सार्वजनिक WI-FI च्या मदतीने लोकांचे फोन हॅक करू शकतात. सार्वजनिक ठिकाणी WI-FI वापरणाऱ्या युजर्सना माहितीही नसते आणि हॅकर्स त्यांच्या डिव्हाइसमधून त्यांचा वैयक्तिक आणि महत्त्वाचा डेटा चोरतात.

हेदेखील वाचा- लवकरच लाँच होणार आहे Xiaomi 14 Civi Limited Edition! पांडाप्रेमींसाठी असेल खास डिझाईन

याबाबत आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने लोकांना सार्वजनिक WI-FI वापरताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. मंत्रालयाच्या वतीने, कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने सार्वजनिक WI-FI चा वापर करणाऱ्यांसाठी काही टीप्स शेअर केल्या आहेत. या टिप्स लक्षात ठेवून, तुम्ही स्वतःला आणि तुमचे डिव्हाइस हॅकर्सपासून सुरक्षित ठेवू शकता. याबाबत CERT-In ने एक पोस्ट केली आहे.

CERT-In ने शेअर केलेल्या टीप्स-

  • नेहमी लक्षात ठेवा की, तुमचे डिव्हाइस सार्वजनिक WI-FI शी कनेक्ट करण्यापूर्वी, नेटवर्कचं नाव आणि तेथील कर्मचाऱ्यांकडून
    संबंधित WI-FI सोबत लॉग-इन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.
  • सार्वजनिक WI-FI वापरताना कधीही ऑनलाइन शॉपिंग, बँकिंग किंवा कोणतीही संवेदनशील ॲक्टिव्हिटी करू नका.
  • ऑनलाइन शॉपिंग आणि बँकिंगसाठी, नेहमी लक्षात ठेवा की फक्त त्याच साइट वापरा ज्या http:// ने सुरू होतात.
  • काही महत्त्वाचे काम असल्याशिवाय सार्वजनिक WI-FI चा वापर करणं टाळा.
  • तुमचं काम पूर्ण होताच तुमच्या डिव्हाइसवरून सार्वजनिक WI-FI ताबडतोब डिस्कनेक्ट करा.
  • तुमच्या डिव्हाइसमध्ये OS आणि अँटी-व्हायरस नेहमी अपडेट ठेवा. ज्यामुळे तुमच्या फोनचं हॅकर्सपासून संरक्षण होण्यासाठी मदत होईल.
  • मोबाइल हॉटस्पॉट आणि होम WI-FI नेटवर्कसाठी मजबूत पासवर्ड वापरा.
  • तुमच्या डिव्हाइसमध्ये ऑटोकनेक्ट पर्याय नेहमी बंद ठेवा.
  • तुमची ऑनलाईन फसवूणक झाली असल्यास किंवा कोणत्याही प्रकारचा सायबर गुन्हा घडल्यास तुम्ही @cert-in.org.in वर तुमची तक्रार नोंदवू शकता.
  • याशिवाय यूजर्स 1930 वर कॉल करून त्यांची तक्रार नोंदवू शकतात.

Web Title: The government has issued a warning on using public wifi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2024 | 11:12 AM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

Deepfake Alerts: महिला आणि मुलांनो सावधान! डिपफेक तंत्रज्ञान बनतंय धोकादायक, सुरक्षेसाठी लक्षात ठेवा ‘या’ टिप्स
1

Deepfake Alerts: महिला आणि मुलांनो सावधान! डिपफेक तंत्रज्ञान बनतंय धोकादायक, सुरक्षेसाठी लक्षात ठेवा ‘या’ टिप्स

Amazon Sale 2026: शॉपिंगचा उत्सव येतोय! कंपनीने जाहीर केली तारीख, स्मार्टफोनपासून फॅशनपर्यंत… सेलमध्ये मिळणार या सुपरहिट डील्स
2

Amazon Sale 2026: शॉपिंगचा उत्सव येतोय! कंपनीने जाहीर केली तारीख, स्मार्टफोनपासून फॅशनपर्यंत… सेलमध्ये मिळणार या सुपरहिट डील्स

बिकिनी इमेज ट्रेंडनंतर X चा मोठा निर्णय! आता केवळ ‘या’ यूजर्सना मिळणार Grok AI वर फोटो बनवण्याची सुविधा, नेमकं प्रकरणं काय?
3

बिकिनी इमेज ट्रेंडनंतर X चा मोठा निर्णय! आता केवळ ‘या’ यूजर्सना मिळणार Grok AI वर फोटो बनवण्याची सुविधा, नेमकं प्रकरणं काय?

Free Fire Max: गेममधील आतापर्यंतचे सर्वात बेस्ट इव्हेंट! प्रीमियम बॅकपॅक आणि वेपन स्किनसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स
4

Free Fire Max: गेममधील आतापर्यंतचे सर्वात बेस्ट इव्हेंट! प्रीमियम बॅकपॅक आणि वेपन स्किनसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.